✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तर तुम्ही काय निवडाल????

उ
उम्मि यांनी
गुरुवार, 11/06/2008 - 20:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5025 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 11/06/2008 - 20:25 नवीन

उम्म्म्म.....

मला निवृत्त व्हायला आवडेल! आर्रामात पेन्शन खायची अन् तंगड्या पसरुन आराम करायचा! ;) (निवृत्त) टिंग्या
  • Log in or register to post comments
V
veebee009 गुरुवार, 11/06/2008 - 22:41 नवीन

त्याचे काय आहे....

जाउ दे... मला कन्टाळा आलाय.... मी घरीच बस्तो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/06/2008 - 20:43 नवीन

पर्याय...

पर्याय कोणताही निवडला तरी भरपूर पगार असल्यामुळे, मिळालेल्या वेळेत मोफत वावरायला मिळणा-या मराठी संस्थळावर कै च्या कैच काथ्याकुटाला विषय टाकीत जाईन. त्यामुळे पगारातील तफावतीचे तितके वाईट वाटणार नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 11/06/2008 - 20:49 नवीन

कैच्या कैच!!

सरकारी नोकरी पगार----१८०००/- कामाची वेळ ----- ८ तास Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
छ
छगनराव गुरुवार, 11/06/2008 - 22:01 नवीन

खाजगी नोकरी

मी खाजगी नोकरी करणे पसंत करीन. कारण निवड करताना माझा क्रम खालीलप्रमाणे आहे. १. ग्रोथ (बढ्ती) २. पगार ३. स्थैर्य .
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 11/06/2008 - 22:07 नवीन

इलाज नव्हता ...

म्हणून १८ हजारापेक्षा कमी पगाराची, दिवसाचे २४ तासही काम करता येईल, तेवढा वेळ नाही, पण बराच वेळ काम करते, किंवा डोक्यात काही ना काही सुरु रहातं अशा प्रकारची सरकारी नोकरी करते. खासगी क्षेत्रात मी करते ते काम कोणीही करत नाही.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत गुरुवार, 11/06/2008 - 22:30 नवीन

सरकारी

सरकारी नोकरीत आठ तास काम करायला लागते असे तुम्हाला कोणी सांगितले? आणि सरकारी नोकरीचा नुसता पगारच लिहिलात..... वरकमाईचे काय? आपला, (सनदी) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments
क
कशिद गुरुवार, 11/06/2008 - 23:00 नवीन

सरकारी

सरकारी नोकरी पगार----१८०००/- कामाची वेळ ----- ८ तास पंत सगल कशाला बोलता....
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Fri, 11/07/2008 - 05:49 नवीन

सरकारी नोकरी

" सरकारी नोकरी म्हणजे काम न करता वरची कमाई" हे समीकरण चावून चोथा झालेले आहे, कांही क्षेत्रात ते तसे असेलही. पण ज्या क्षेत्रांमध्ये (मुख्यतः तंत्रज्ञानाच्या) खासगी आणि सरकारी असे पर्याय उपलब्ध आहेत त्या ठिकाणचे दृष्य वेगळे असते. पगार आणि कामाचे तास हे कोणाला किती महत्वाचे वाटतात याचे प्रमाण वेगवेगळे असते. यापेक्षा जास्त महत्वाच्या अनेक गोष्टी जीवनात असतात. उदाहरणार्थ कामाचे स्वरूप, स्थैर्य, स्थान, निवास, वातावरण, मान, प्रतिष्ठा, वगैरे
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 11/07/2008 - 08:11 नवीन

काम भी कोइ

काम भी कोइ करने की चीज है ? सरकारी असो किंवा खाजगी काहीही फरक पडत नाही ..... महत्त्वाच हे आहे की किती वेळात काम पूर्ण करून टी पी करायला मोकळा होणार ? (टीपीकार) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
श
शेखर Fri, 11/07/2008 - 08:51 नवीन

नोकरी

नोकरी कोणतीही असो, रात्री शांत झोप लागेल अशी हवी. शेखर
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 11/07/2008 - 09:32 नवीन

सध्याच्या

सध्याच्या परिस्थीत आहे ती नोकरी टिकवुन धरणे हेच महत्वाचे आहे !! मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 11/07/2008 - 09:38 नवीन

ह्यापेक्ष

ह्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी नै काय??? ह्या दोन्ही पगारात पुण्यातच काय पिम्परी चिन्चवड येथे देखील घर घेण कठीण आहे. :( जर सरकारी नोकरीत क्वार्टर मध्ये घर मिळत असेल तर तोच जास्त सोयीस्कर पर्याय राहिल. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 11/07/2008 - 09:39 नवीन

डिपेन्ड्स!!!!

जर मला सचिवालयातल्या शिपायाची नोकरी असेल तर मी खाजगी क्षेत्रातल्या नोकरीची आस धरीन.... मला जर टीआयेफारमध्ये संशोधकाची नोकरी असेल तर मी सरकारी नोकरीत खूष राहीन...... टीआयएफआर मध्ये खूप जिवलग मित्र असलेला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
व
वासुनाना आले Fri, 11/07/2008 - 09:45 नवीन

सरकारी नोकरी नको रे बाबा

सरकारी नोकरी नको रे बाबा त्या पेक्शा बेरोज्गार राहीन पण हरामखोरगिरि करुन पैसे मिळ्वनार नाही त्या पेक्शा आप्लि खसगि नोकरि बरी जितना काम उतना दाम
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 11/07/2008 - 09:53 नवीन

नका...

आसं म्हणू नका हां नाना! आमी टीआयएफ आर, बीएआरसी यासारख्या संस्थातल्या लोकांची नोकरी पाह्यलीय!! काही लेक्चर्सपण दिलीयेत त्या लोकांच्या ज्ञानवर्धनासाठी.... डेडिकेटेड आहेत ते लोक.... गरज आहे मार्गदर्शनाची, ते आमच्यासारखे लोकं पुरवता आहेत.... तिथे काही पैसे खायचा संबंध नाही हो...... आपल्या देशाच्या प्रगतीसाठी झटताहेत ते लोक.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वासुनाना आले
श
शिंगाड्या Fri, 11/07/2008 - 10:11 नवीन

अतिशय संयमीत प्रतिसाद

अतिशय संयमीत प्रतिसाद... खुप आवडला.. माझे मत खाजगी नोकरीला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
वेताळ Fri, 11/07/2008 - 11:30 नवीन

आपला लाडका उम्मि ? (कधीपासुन)

तु काय पसंत करतो ते नाही सांगितलेस? वेताळ
  • Log in or register to post comments
ग
गजानन (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/07/2008 - 16:02 नवीन

सरकारी ही खाजगी नोकरी आहे..... बर का

सरकारी ही खाजगी नोकरी आहे..... बर का. तशीच खाजगी नोकरी सरकारी पण आहे. हे कसे कळत नाही कुणास ठावुक. पहायला नजर हवी हो आणी करायला काम.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Fri, 11/07/2008 - 16:22 नवीन

एक सुचना

हिच जर सरकारी नोकरी बिहार मध्ये दिली तर चालेल काय... सरकारी नोकरी पगार----५००००/- कामाची वेळ ----- ४ तास नोकरीचे ठिकाण : बिहार
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 11/07/2008 - 16:58 नवीन

म्हंजी काय?

नोकरी करणे म्हणजे काय भौ? (बिजनेसमन) नाना
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sat, 11/08/2008 - 02:15 नवीन

अतिशय सोपे

अतिशय सोपे आहे. सर्वप्रथम मी सरकारी नोकरी पकडेन. तिथे "काहिहि" करून मला सस्पेंड करून घेईन.जेणेकरून मला अर्धा पगार सुरु राहिल. त्यानंतर मी पुर्णवेळ खाजगी नोकरी पकडेन. ;) अभि़ज्ञ.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा