घुटे ----
घुटे म्हणजे ऊडीद डाळीची आमटी.
अर्धा वाटी उड़ीद डाळ थोड्याशा जरासे भाजून घेणे.
मग कुकरला लावून डाळी सारखेच शिजवून घेणे.
आता थोड़ी मिरची, लसुण, ओले खोबरे व जिरे मिक्सरवर बारीक़ करून घ्या.
तेलात प्रथम मोहरी टाका.. ती तडतडली की हे मिरची लसुण जीरे फोडणीला घाला.
थोडा हिंग, हळद घाला.
त्यात आता शिजलेली उड़ीद डाळ घोटून मिसळा.
पाणी घाला.
चवीनुसार मीठ, कोथींबीर घाला.
हे घुटे जरा पातळसर असावे.
गरम गरम खावे..प्यावे..भुरके मारावेत...
भाताबरोबर(वरुन साजुक तुप) छान लागते.
ह आता फोटु मागाल तर फोटु काढेपर्यंत शिल्लकच नाही राहिले हो...
वाचने
10833
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
आमची आवडती डिश..
In reply to आमची आवडती डिश.. by चौकटराजा
जर्रा फोडून सांगा ना. ही आली
बाय डिफॉल्ट ताई... अहो, फोटो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds lighter tanks for Tibet border Pakistan should be ready for collateral damages if they fire: BSF Russia looks to boost defence ties with India Final tally: Taxpayers auto bailout loss $9.3B Auto bailout cost the US goverment $9.26B Analysts foresee bad year for U.S. government bonds Google Fiber services may launch in India soon Telcos to make tough calls as spectrum war heats upछान
मस्तच!गरम गरम घुट छानच लागते.
बरेच दिवस केलेलं नाही घुटं
ताई, मस्तच पाकृ. नक्की करणार.
यम्मी, नक्की करुन पाहणार
हम्म...रोचक!
In reply to हम्म...रोचक! by बॅटमॅन
अक्खे उडीद किंवा सालीसकट
In reply to अक्खे उडीद किंवा सालीसकट by सूड
धन्यवाद! अवश्य केल्या जाईल.
मी कधीच केल ही नाही आणि
वा!
क्या बात है !
मला फक्त टो. राईस पाहिजे.
घुटे
In reply to घुटे by सुनील
घुटं
In reply to घुटं by सखी
होय
काल रात्रीच केलं घुटं.गरम भात