मिसळपाव प्रशासकांना विनंती -
मिसळपाववर सदस्याच्या प्रोफाईलमध्ये सध्या दृश्य, वाचनखुणा, संपादन, Track, खरडवही असे पाच ऑप्शन्स दिसतात.
याच्या जोडीला लेखन हा ऑप्शन पण देता येईल काय?
त्या सद्स्याने केलेले सर्व लेखनाचे धागे या एका टॅबमध्ये सापडू शकतील.
अन्यथा Track चा वापर करुन शोधावे लागते. त्यात लेखकाचे स्वतःचे लेखन असले तरी इतर धाग्यांवर दिलेल्या प्रतिक्रीयाही असल्याने थोडे कठीण जाते. नवे लेखन मध्ये शोधणे तर अधिकच कठीण. विशेषतः जुने लेखन असेल तर.
टेक्नीकली हे कितपत कठीण आहे याची कल्पना नाही, पण इतर अनेक मराठी साईट्सवर (उदा. मायबोली, ऐसी अक्षरे) ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे मिसळपाववरही उपलब्ध होणं शक्य आहे असं वाटतं.
वाचने
13032
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत.
हे पूर्वी होते
In reply to सहमत. by एस
उर्ध्वश्रेणीकरणापूर्वी
In reply to हे पूर्वी होते by श्रीरंग_जोशी
हे वाचा
In reply to उर्ध्वश्रेणीकरणापूर्वी by खटपट्या
हो, पूर्वी होतं.
In reply to हे पूर्वी होते by श्रीरंग_जोशी
+ १
बाकी अशा स्वरूपाची सुविधा
याच बरोबर कलादालनात टाकलेले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global marketमाझे बरेच फोटुवाले धागे
In reply to याच बरोबर कलादालनात टाकलेले by मदनबाण
हा.हा.हा...
In reply to माझे बरेच फोटुवाले धागे by मुक्त विहारि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global marketमाझे लेखन
+१
In reply to माझे लेखन by पैसा
माझेही वाहनविश्वचे भाग दिसत
In reply to माझे लेखन by पैसा
आणखी एक मार्ग
.
च्च... च्च...