इंग्रजी गाण्यांचे हिंदी संस्करण
डिस्क्लेमर : हा धागा प्रास ह्यांना समर्पित.
काल खूप दिवसांनी हिंदी गाणी ऐकत होतो.गाणी ऐकता-ऐकता तलत मेहमूदचे "इतना ना मुझसे तू प्यार जता" हे गाणे सुरु झाले.
आणि लक्षांत आले की हीच सुरावट आपण ऐकली आहे.आज मुद्दाम शोध घ्यायचा ठरवला आणि समजले की, सुरावट तीच आहे.
बघा पटत असेल तर...
मोझार्टची सिंफनी : http://www.youtube.com/watch?v=-hJf4ZffkoI
सिनेमातील गाणे : http://www.youtube.com/watch?v=yydQcwOmGck
मग अजून काही गाणी आठवत गेली...
सिनेमा : कबूतर का बदला उर्फ मैने प्यार किया....
मूळ गाणे : http://www.youtube.com/watch?v=TcJ-wNmazHQ&ytsession=_eW2qIcqmhLGmbnqXEeiPGgLodPpHfB6Vg-BPPimtjla2IKcQgd4rrpYYN0Hn3VRg8dGe6bOJwlBjdbz6dkymiLsK-GKWEfeHSWHJymNTy99CQ6DvGB7-E3TKH4vjLIk4ejQqw4KnHVV9fM2v0G3h1kIgfDaextKKvL7r52Mdr-DaOqhOw9MY8H_rX6W2uV6XINk59hsElqzIWNOpx1Y-Z3DoqUhVmXVhKV469cU-n5jUG1nf5JSBmXrjbjHfA5b61dBlGwfyTWHR49zSqvSeR0X9EP58yH7oe9mCKy5TPQ9K_X-0pL8yTbvkmmdgnC2o37B2_zq7oU
सिनेमातील गाणे : http://www.youtube.com/watch?v=-hJf4ZffkoI
सिनेमा : घायल
मूळ गाणे : http://www.youtube.com/watch?v=iyLdoQGBchQ&ytsession=68Zt10aApoP5RRtA_wLPNeH2kVjPvOjqVPR_YLSycvv9N-sx1qN-J-XJFNyfgCixkNYi_uH_-82TrodJ2PjK2m9C5bjMN-0a_ewncFPQcyECrfhwcE1DrxmeAgXpdIa4tHNLzDbjWzHR4JPHis6VmkFFLubpnWo6LKkWok1KVb3vymva1YcAzyR4Vw1CnoZBRGTKe8ij6lZ1FVJY4_6_F8_dglJ6ZezLhjB4MNGglcn_R3jVs0P9J3k2ehn8cxejJGl89N4xQf4-qQv8aJFuFmy0LnMdpbPWgHtd0p31eoON_mCGcO6EzL-i7XeC3awRt556-AMDx88
सिनेमातील गाणे : http://www.youtube.com/watch?v=3ttlkdoFFEU&ytsession=4aUtfTG0moi_Yt0fi12FKtk8PpXh8AU9rmrqnqdhXlH-5s2pSJK0i6LcqcHbsflWkdBqf79QUyvRzYicJ9pSTwg414OpSjKVSFteCXeilS0ePELcBDHZrLyIt3MB5oWCmXelri3xOieiSNa2mBUPXeqHqeqoz-OLPUD5Tbw8T_oslXMO8yBYfaE4v5vl26zkXk28bCbBhvaYODM5N84MMdWPAw1hD_lHfzV25QkbN1dzgc_j2Z86U6j3ghcFBtAmC6zjOTF1pl5ANPWvXmk_KyG66gyq9l9KFIm_YL0PGUHGweOITtJpjJgqST7a2Y7HWXEkJ2rg4lQ
आणि आता सर्वात शेवटी आमचे आवडते...कारण ह्या मुळ गाण्यावर बप्पीदांनी मस्त हिंदी संस्करण केले.आणि बॉनी-एम सारख्या प्रथितयश ग्रूपला पण हे गाणे गायचा मोह आवरता आला नाही.
सिनेमा : बहुदा "प्यारा दुश्मन"
मूळ गाणे : http://www.youtube.com/watch?v=g_jUtiKSf1Y
हिंदी सिमातील गाणे : http://www.youtube.com/watch?v=wdmVO_Maujo
बॉनी एम : http://www.youtube.com/watch?v=RW65T5SjFeA
आता निदान ह्यानिमीत्ताने तरी "प्रास" भाऊ त्यांच्याकडच्या पोतडीतून काहीतरी खास चीज़ काढतील अशी आशा...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
व्
लिंक बद्दल धन्यवाद...
अ------सं----ख्य
एक असंच आवडतं...
https://www.youtube.com/watch
हे वरिजनल...
धन्यवाद...
आमच्या धाग्याचि जाहिरात
अरेच्चा...
चाली चोरणं की प्रभावित होणं
सागर किनारे दिल ये पुकारे
लॉलझ्
.
हितेश मी गाणे म्हणतोय ते "नरम
मअफी असावी.
सगळ्यात मोठे
सागर किनारे....
"गोरी गोरी पान फुला सारखी छान
हे घ्या...
(No subject)
mama mia - मिल गया..हमको साथी मिल गया...
एक गाणे काय म्हणता अख्खा
एकाच्या चालीवर दुसरं
धागा मार्गी लागल्यासारखं
एनिग्माचं वे टू एटर्निटी...
घरकुल ह्या मराठी
च्यायला
इथलाच ५ वर्षांपूर्वीचा जुना धागा
आर.डी.
ओळखा पाहू
आर डी चं महेबूबा महेबूबा
गजानन वाटवे
चूक
.
हे मराठी गाणे मूळhttp://www
कर्ज मधला ऋषीकपुर या गाण्यावर नाचतो ना?
आण्णु मलीकच्या गान्यांबद्दल
विजुभाऊ
हा हा हा. तो मी नव्हे
व्वा !
.
.
जब कोई बात बिगड जाए ...