✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सत्यमेव जयते

व
वडापाव यांनी
Wed, 11/05/2008 - 22:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5022 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Wed, 11/05/2008 - 23:20 नवीन

अरे देवा!

अरे देवा! चालू द्या..! :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 11/05/2008 - 23:34 नवीन

किधर भागता है तात्या...

=)) =)) =)) तात्या, तू कितना भी भाग, ये संस्कृत तेरा पीछा नही छोडेगा ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
च
चतुरंग गुरुवार, 11/06/2008 - 01:27 नवीन

अगदी अगदी!

+१ असेच म्हणतो! (स्वयं बातास्मि : वत्सा रंगा, संस्कृत शब्द उच्चारताच हा तात्या पलायन का बरे करतो? ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
पिवळा डांबिस गुरुवार, 11/06/2008 - 08:59 नवीन

तात्याशी अगदी सहमत!!!!

अरे देवा, चालू द्या..... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
घ
घाटावरचे भट गुरुवार, 11/06/2008 - 01:59 नवीन

आर्ष रूप

'जय' हा धातू परस्मैपदी असला तरी 'जयते' हे त्याचे आर्ष रूप आहे असे शाळेत शिकल्याचे आठवते. आर्ष बोले तो 'आ ऋष', बोले तो ऋषींपासून चालत आलेलं, म्हणजेच अत्यंत पुरातन. म्हणून ते जयते असंच वापरलं जातं. ;) -भटोबा (९वी - अ)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 11/06/2008 - 08:36 नवीन

>>>>>जय' हा

>>>>>जय' हा धातू परस्मैपदी असला तरी 'जयते' हे त्याचे आर्ष रूप आहे असे शाळेत शिकल्याचे आठवते. आर्ष बोले तो 'आ ऋष', बोले तो ऋषींपासून चालत आलेलं, म्हणजेच अत्यंत पुरातन. म्हणून ते जयते असंच वापरलं जातं. अरे देवा !!!!! असेच म्हणतो !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 11/06/2008 - 12:45 नवीन

परस्मै पदी

परस्मै पदी धातु से इते ध्वे ते इते अन्ते असे चालतात. त्या प्रमाणे "जय" या धातुचे तृतीयपदी एक वचन जयते असे चालते. धातु याचा व्यापक अर्थ मराठीत क्रियापद असा घ्यावा. नववीत; संस्कृत मधे "क बु धा वि" असे एक प्रकरण असायचे त्याचा इथे सम्बन्ध नाहीय्ये. झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 11/06/2008 - 14:01 नवीन

सुसंस्क्रुत

सुसंस्क्रुत सवालाला असा असंस्क्रुत प्रतिसाद. माझ्या बालमनावार किती आघात कराल. असो. करमणुक झाली. दिवस चांगला जाणार. अंमळ असंस्क्रुत वि.प्रा.
  • Log in or register to post comments
उ
उर्मिला०० गुरुवार, 11/06/2008 - 18:11 नवीन

नक्की कोणते उत्तर खरे?

जयते = जि-जय(१गण,उभयपद) असा हा धातु आहे.त्यामुळे याची परस्मैपदी आणि आत्मनेपदी दोन्हीही रुपे होतात्.जसे, जयति-जयतः-जयन्ति, किंवा जयते-जयेते-जयन्ते! उदा. भारती कवेर्जयति !,जयन्ति ते सु़कृतिन: रससिद्धः कविश्वर: उदा.सत्यमेव जयते ! पण हे सांगा वडापाव महोदय,हा प्रश्न तुम्हाला का पडला?
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 11/06/2008 - 18:43 नवीन

वाटले होतेच!

सम्राट अशोक याने सारनाथ येथे उभारलेल्या स्तंभावरील हे वाक्य आहे. अर्थात, आजवर हजारो-लाखो जाणकारांच्या नजरेखालून गेलेले. त्यात काही चूक असती तर ती केव्हाच ध्यानात आली असती. तशी ती आली नाही म्हणजे हे वाक्य व्याकरणदृष्ट्या योग्यच असणार याची खात्री होती. तसा खुलासा येथेही केला गेला आहेच. तेव्हा वाद नसावा! असो, त्यानिमित्ताने मेटॅलर्जीवरही मजेशीर चर्चा झाली!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत गुरुवार, 11/06/2008 - 21:23 नवीन

महत्वाची सूचना

महत्वाची सूचना:- चर्चेचा विषय भरकटवणारे असभ्य, विपर्यस्त लेखन उडविण्यात आले आहे याची नोंद घ्यावी. ज्या चर्चाविषयात स्वत:ला गम्य नसेल तो सोडून द्यावा. तथ्यहीन, असभ्य लेखन करून गंभीर विषय भरकटवू नये. मिसळपाववरील लेखनस्वातंत्र्याचा दुरूपयोग करू नये. लेखनस्वातंत्र्याच्या मर्यांदांचे उल्लंघन होऊन ते स्वैराचाराकडे झुकल्यास उडविण्यात येईल. सभ्यतेचे संकेत पाळले जातील याची काळजी लेखन करतांना घ्यावी. धोंडोपंत मॉडरेटर, मिसळपाव डॉट कॉम आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments
क
कलंत्री गुरुवार, 11/06/2008 - 21:29 नवीन

मिपाचे वेगळेपण.

मिपा हे सर्वसामान्य मराठी युवाचे आवडते असे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर शुद्धलेखनाचा बाऊ तर होत नाही आणि त्याच बरोबर अश्या ज्ञानवर्धक चर्चाही होऊ शकतात. धोंडोपंतांनी निर्देशाचे सर्वांनी पालन केले तर दोन्ही बाबींचा मिपाकरांना आनंद घेता येईल.
  • Log in or register to post comments
क
कशिद गुरुवार, 11/06/2008 - 22:54 नवीन

धोंडोपंत

सहमत...
  • Log in or register to post comments
च
चिपळूनचा बाल्या Fri, 11/07/2008 - 08:55 नवीन

तात्या, ते

तात्या, ते मनोगत सोडून मी इकड आलो सुद्धलेखन दुड्डाचार्याला कंटालुन..इकडे पन तेच क चालू आहे?
  • Log in or register to post comments
श
शेखर Fri, 11/07/2008 - 09:07 नवीन

नाही

बाल्या, धोंडोपंतानी स्वच्छ शब्दात लिहले आहे. त्यांनी कुठेही शुद्धलेखनासंबधी लिहले नाही. "चर्चेचा विषय भरकटवणारे असभ्य, विपर्यस्त लेखन उडविण्यात आले आहे" असे स्पष्ट लिहले आहे. शुद्धलेखन मरु दे पण शुद्धवाचन तरी कर. शेखर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिपळूनचा बाल्या
स
सुशील Fri, 11/07/2008 - 09:23 नवीन

मी

मी बाल्याशी सहमत आहे. असल्या शुद्धलेखनाच्या कीस काढणार्‍या चर्चांनी मला उबग येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिपळूनचा बाल्या
भ
भाषांतरकार गुरुवार, 11/13/2008 - 23:56 नवीन

संस्कृत व्याकरण

मूळ धातू जी १ गण परस्मैपद वस्तुतः त्याचे रूप पाणिनीय व्याकरणानुसार "जयति" असेच व्हायला हवे परंतु संस्कृत साहित्यामध्ये काही रूपे सध्याच्या व्याकरणाला अनुसरून आढळत नाहीत. याचे कारण असे आहे की फार पुरातन काळी संस्कृत ही बोली भाषा होती. त्या भाषेच्या व्याकरणाचे शास्त्रशुद्ध नियम नव्हते. पाणिनि नावाच्या ऋषीने, ज्यांना आजही "आधुनिक भाषाशास्त्राचे जनक" मानले जाते, संस्कृत भाषेचा सागोपांग अभ्यास करून व्याकरणाचे नियम तयार केले. त्यानंतरच या भाषेला "संस्कृत" म्हणजे "well formed" असे म्हटले जाऊ लागले. तसेच पाणिनि ऋषींच्या आधी संस्कृत साहित्यात प्रचलित झालेल्या रूपांना त्या काळच्या ऋषींनी प्रचलित केलेली रूपे म्हणून आर्ष रूपे म्हणतात . भाषांतर अनुदिनी संचालक : http://freetranslationblog.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
वडापाव Sun, 11/16/2008 - 20:41 नवीन

धन्यवाद भाषांतरकारजी!

पूरेपूर माहिती सांगितलीत ! धन्यवाद! आपला नम्र, वडापाव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा