लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मालवीय, वाजपेयी यांना ‘भारतरत्न’
आज महामहीम राष्ट्रपति प्रणव मुखर्जी ह्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय ह्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला . :)
अटलजींच्या काळातील आठवणी जाग्या झाल्या ...
जगाचा विरोध धुडकावुन केलेली पोखरण अणु चाचणी , दिल्ली लाहोर साठी सुरु केलेली बस , पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसुन सुरु केलेले कारगिल युध्द , तिथे आपल्या सैन्याने परत एकदा त्यांना चारीमुंड्याचीत करुन मिळवलेला विजय ... अहाहा
अटलजींचे आणि पंडीत मदन मोहन मालवीय ह्यांचे समस्त (समविचारी)मिपाकरांच्यावतीने अभिनंदन आणि सविनय प्रणाम !!
__/\__
प्रतिक्रिया
बाजपाईं बद्दल बोलायचे तर
अभिनंदन.
जावईशोध नाही हो हा, विचार
भाजपा
अच्छा--
सत्येन्द्र दुबे चा गेम
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन!!!!
अभिनंदन. वाजपेयींना भारतरत्न
वाजपेयींना भारतरत्न
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन
बनारस
राजीवला मिळाला तर ह्यांना
भारतरत्न वाजपेयींचे अभिनंदन.
भारतरत्न
पूर्वपंतप्रधान श्री अटलबिहारी
सगळे पुरस्कार बंद व्हावेत
+१