राम राम मंडळी,
गेल्याच शनिवारी सिकोया नैशनल पार्क ला जाऊन आलो. सिकोया नैशनल पार्क हे नेवाडा राज्याच्या दक्षिणेला लागून आहे. या नैशनल पार्कची स्थापना २५ सप्टेंबर १८९० साली झाली. हे पार्क ४०४ ०६३ एकरावर पसरलेले आहे. समुद्रसपाटीपासून ची उंची १४,५०५ फुट. किंग कैनियोन नैशनल पार्कला लागून असलेले हे पार्क मोठमोठाल्या प्राचीन वृक्षांसाठी प्रसिद्ध आहे.
शनिवारी सकाळी लवकर निघून संध्याकाळी लवकर परत येण्याचा बेत होता पण शुक्रवारी मजबूत पार्टी झाल्यामुळे सकाळी लवकर उठणे झाले नाही आणि निघू निघू म्हणता १० वाजले. हे जंगल अस्वलांसाठी प्रसिध्द आहे पण आम्हाला एकही दिसले नाही. हिवाळा असल्यामुळे जंगलाचा उंच भाग बर्फाच्छादित झाला आहे.
पहाण्यासारखी जी ठिकाणे होती त्यापैकी बरीचशी हिवाळ्यामुळे बंद होती त्यामुळे हिरमोड झाला. परत एकदा फेरी मारून ती ठिकाणे कव्हर करण्याचा विचार आहे.
माझ्याकडे एसएलआर कैमेरा नाहीये त्यामुळे साम्सुंग नोट २ ने काढलेले फ़ोटो.
नुकताच पाउस पडून गेल्यामुळे रस्त्याच्या आजुबाजुला हीरवळ होती. वातावरणही अल्हाददायक होते.
५० मैल गाडी चालवल्यावर बर्फाच्छादीत शिखरे दिसू लागली.
पहील्याच स्पॉट्ला फोटो काढायला थांबल्याबरोबर तिथल्या मुली आमच्या बरोबर असलेल्या सरदारजींना फोटो काढण्याची विनंती करु लागल्या. काय त्या लोकांना एवढं सरदारजींचं आकर्षण काय माहीत..
बर्फाच्छादीत डोंगर जवळ आले.
पुढे असणारा सर्व रस्ता स्वप्नवत होता.
हा शरमन ट्री स्पॉट. चित्रात दिसतेय ते एक शौचालय आहे. एवढे सुंदर शौचालय मी कधी पाहीले नव्हते.
आणि हेच ती प्रसीद्ध मोठमोठाले व्रुक्ष !!
प्रवासात मधे मधे दिसणारी ही हिमशीखरे !!
खालील फोटो थोडा लांबून घेतल्यामुळे अंदाज येत नाहीये पण झाडांचा बुंधा १० फुटांपेक्षा जास्त रूंद होता.

वाचने
11546
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
धावते प्रवासवर्णन आवडले...
सुंदर
राहीलो नव्हतो, १८० हायवे ने
In reply to सुंदर by श्रीरंग_जोशी
बाकी बाईक मस्त आहे. बहूगुणी
In reply to राहीलो नव्हतो, १८० हायवे ने by खटपट्या
बेकर्सफील्ड्ला येउन पिके बघितला....
In reply to राहीलो नव्हतो, १८० हायवे ने by खटपट्या
हो ना राव ! मस्त दिवस मजेत
In reply to बेकर्सफील्ड्ला येउन पिके बघितला.... by मुक्त विहारि
जावु दे...
In reply to हो ना राव ! मस्त दिवस मजेत by खटपट्या
मस्त !!
In reply to जावु दे... by मुक्त विहारि
जमल्यास कधी तरी...
In reply to मस्त !! by खटपट्या
अच्छा
In reply to राहीलो नव्हतो, १८० हायवे ने by खटपट्या
@ श्रीरंग_जोशी...
In reply to सुंदर by श्रीरंग_जोशी
फोटोपुरतीच आहे
In reply to @ श्रीरंग_जोशी... by मुक्त विहारि
फोटो काढण्यापुरती संधी साधली मी.
In reply to फोटोपुरतीच आहे by श्रीरंग_जोशी
मस्त.nps.gov संकेतस्थळावर
मस्त फोटो.
मस्त...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015काय त्या लोकांना एवढं
तर तर जळजळ तर होणारंच !!
In reply to काय त्या लोकांना एवढं by टवाळ कार्टा
मी वाटल्यास नाव पण चेंज करीन...
In reply to तर तर जळजळ तर होणारंच !! by खटपट्या
छानच . मस्त फोटो.
छानच फोटो
अहो तो असाच स्टाईल मधे उभा
In reply to छानच फोटो by दिपक.कुवेत
कदाचित आधीच्या फोटोमुळे बसता
In reply to अहो तो असाच स्टाईल मधे उभा by खटपट्या
म्हणजे कठड्यावर बर्फ वगैरे
In reply to कदाचित आधीच्या फोटोमुळे बसता by टवाळ कार्टा
हम्म्म
In reply to म्हणजे कठड्यावर बर्फ वगैरे by टवाळ कार्टा
अच्छा हि त्याची स्टाईल आहे तर!!!
In reply to अहो तो असाच स्टाईल मधे उभा by खटपट्या
छान फोटो आणि वर्णन.
सुंदर फोटो
मस्स्स्स्स्स्त फ़ोटुज!
सुंदर फोटो.
सिकोया अगदी मस्त आहे, आम्ही
सर्व प्रतीसादकांचे धन्यवाद !!
सुंदर प्रकाशचित्रे!
योसेमिटि आणि सिकोया हे
In reply to सुंदर प्रकाशचित्रे! by श्रीगुरुजी
मस्त!
सर्वात मोठा वृक्ष