साहित्य
2 वाटया बासमती तांदुळ
5 मिडियम टोमॅटो प्युरी करून
2 मोठे कांदे
3 मिरच्या
आलं लसूण पेस्ट 2 मोठे चमचे.
साजूक तूप 1/2 वाटी
पाव वाटी काजू
मीठ
साखर
कोथिंबीर (सजावटीसाठी)
कृती
प्रथम तांदूळ धुवून निथळत ठेवा. कांदा बारीक व उभा चिरा.
छोट्या कुकरमध्ये तुप घालुन जिरं व कांदा घालून परतून घ्या.त्यात
तांदूळ घालून परतावे.नंतर मिरचीचे तुकडे आणी आलं लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे. थोडा वेळाने 5 वाट्या गरम पाणी घालावे. भात अधर्वट शिजल्यावर टोमॅटो प्युरी घालावी. चवीपुरते मीठ व किंचित साखर घालून झाकण लावून ठेवावे. साधारण 10 मिनिटात भात तयार.
काजू पाकळ्यांची सजावट करून गरमागरम सर्व करा.
वाचने
32361
प्रतिक्रिया
138
मिसळपाव
प्रतिक्रिया
वॉव
माझ्या सासुबाई फारच छान करतात
जर्मनीत शिकल्या असतील टो.भा.
In reply to माझ्या सासुबाई फारच छान करतात by त्रिवेणी
मनिमौ
अॅक्सेस दे ग मनिमौ!
In reply to मनिमौ by सविता००१
मने,छान पाकृ!
माझ्या सासरी कुणीच नाही
नेटवरच्या मंजुळा आज्जी,
मस्त सोपी पाकृ.माझ्या
अगो माझी बाय ती
In reply to मस्त सोपी पाकृ.माझ्या by Maharani
मने
माझ्याकडेहि नाहित सासुबाई
नाहीत सासुसासरे? मग अनाहितावर
हो ना गं
In reply to नाहीत सासुसासरे? मग अनाहितावर by अजया
+१
In reply to हो ना गं by सविता००१
एकच एक हॉट टॉपिक सासुचा..आणी
In reply to हो ना गं by सविता००१
आता आपण सुनांवर चर्चा करुयात
In reply to नाहीत सासुसासरे? मग अनाहितावर by अजया
माझ्या सासु बै ना नेतात का ग
खरच कि...आता कशावर चर्चा करणार?
पा स्त्रि पा स्त्रि का धा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…मी टोमॅटो (१/४ किलो), तांदुळ
अरे बापरे, ही सामिष पा़कृ
In reply to मी टोमॅटो (१/४ किलो), तांदुळ by पिलीयन रायडर
...आणि सासु-सासरे (१ जोडी)...अरे बापरे, ही सामिष पा़कृ झाली की मग :) ;) त्याऐवजी, पनीर घालून ही पाकृ शाकाहारी करता येईल का ? *scratch_one-s_head* (हघ्याहेवेसांन)पनीर,बटाटा,वांगे,तोंड्ली
In reply to अरे बापरे, ही सामिष पा़कृ by डॉ सुहास म्हात्रे
एक्का काका (ह्घ्याहेवेनसां)
In reply to पनीर,बटाटा,वांगे,तोंड्ली by त्रिवेणी
(No subject)
In reply to एक्का काका (ह्घ्याहेवेनसां) by त्रिवेणी
अंडे घालून करता येइल?
In reply to पनीर,बटाटा,वांगे,तोंड्ली by त्रिवेणी
अंडे कोण घालणार पण ?
In reply to अंडे घालून करता येइल? by टवाळ कार्टा
मिपावर अंडी घालणारे खूप
In reply to अंडे कोण घालणार पण ? by मितान
त्या अवतारात टवाळक्या करणारे
In reply to मिपावर अंडी घालणारे खूप by टवाळ कार्टा
मिपावर वरचेवर आलात तर असे
In reply to त्या अवतारात टवाळक्या करणारे by कविता१९७८
काय करणार अनाहीतामध्ये बिझी
In reply to मिपावर वरचेवर आलात तर असे by टवाळ कार्टा
टोम्याटो राईस बनवून...
In reply to काय करणार अनाहीतामध्ये बिझी by कविता१९७८
जमेल.. पण "तशी" मजा नाही
In reply to अरे बापरे, ही सामिष पा़कृ by डॉ सुहास म्हात्रे
अय्यो.. मुळ मुदा राहिलाच की..
हा हा हा,..
सासुसासरे मी देतो..
कशाला कशाला,
In reply to सासुसासरे मी देतो.. by टवाळ कार्टा
त्यानिमित्ताने तरी ती येइल
In reply to कशाला कशाला, by सस्नेह
टवाळाकडे कोण देईल मुलगी? घरीच
In reply to त्यानिमित्ताने तरी ती येइल by टवाळ कार्टा
टवाळा आवडे विनोद, हे वाक्य
In reply to टवाळाकडे कोण देईल मुलगी? घरीच by अजया
हरकत नाही
In reply to टवाळा आवडे विनोद, हे वाक्य by सूड
(No subject)
In reply to हरकत नाही by सस्नेह
अर्र लैच!!
In reply to हरकत नाही by सस्नेह
टवाळ आणी विनोद एकमेकांना पसंत
In reply to हरकत नाही by सस्नेह
अर्रे ए....&!$*#!$!@(!@!@
In reply to हरकत नाही by सस्नेह
अर्रे ए,हे काय लिहिलंय !@@#
In reply to अर्रे ए....&!$*#!$!@(!@!@ by टवाळ कार्टा
हा हा हा
In reply to अर्रे ए,हे काय लिहिलंय !@@# by अजया
ते फुल्या फुल्या फुल्या आहे
In reply to अर्रे ए,हे काय लिहिलंय !@@# by अजया
उच्च!
In reply to हरकत नाही by सस्नेह
हे शाब्बास मौ! सोप्पी पाकृ.
केकता कपुर इश्टाईल मधे वाचा
पिरा येते गं मी.
सुपारी??!!! अगदी... अगदी...!!
In reply to पिरा येते गं मी. by मनिमौ
टोम्याटो राईस लै वेळेस खाल्ला
पाकृ मस्त आणि सोपी आहे.
आजच्या सुना उद्याच्या सासवा
पाशवी शक्ती भलत्याच अ
अवांतरः- खरं आहे...
In reply to पाशवी शक्ती भलत्याच अ by सूड
फोटो दिसत नाही पण पाकृ वाचून
फोटो का दिसत नाहीत?
मस्त रेशिपी!
अग टवाळाला कोण ग बै देईल
In reply to मस्त रेशिपी! by पैसा
ठेवा घरीच...मी...जौदे
In reply to अग टवाळाला कोण ग बै देईल by प्रीत-मोहर
मिपावर साबुसाबैसुचक मंडळ सुरु
In reply to मस्त रेशिपी! by पैसा
करू या!
In reply to मिपावर साबुसाबैसुचक मंडळ सुरु by प्रसाद गोडबोले
पैसा
In reply to करू या! by पैसा
टवाळ कार्टा परत अनाहितांच्या
यावर "व्यवस्थित" लिहिले असते
In reply to टवाळ कार्टा परत अनाहितांच्या by प्रचेतस
आयला!! कोण फितूर आहे म्हणे??
In reply to यावर "व्यवस्थित" लिहिले असते by टवाळ कार्टा
कोण फितूर आहे त्यांना
In reply to आयला!! कोण फितूर आहे म्हणे?? by सूड