http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Azam-Khan-SP-Mukhtar-Abba…
नुकतीच ही बातमी वाचली . आझम खान हे माझे अत्यंत आवडते नेते आहेत . अगदी अकबरुद्दीन ओवेसींच्या पाठोपाठ त्यांच्याच नंबर लागतो माझ्या आवडत्या नेत्यांच्या लिस्ट मध्ये :) त्याची विधानेही फार सुंदर असतात , मागे "मी ताजमहल पाडायचे ठरले असते तर नेतृत्व केले असते " असे विधानही त्यांनी केले होते .
पण त्यांनी ह्या येथे केलेल्या विधानावर जरा शंका उत्पन्न झाल्याने हा काथ्याकुट करीत आहे ...
'आम्ही पाकिस्तानात जायला निघालो होतो. आमच्यासाठी पाकचे दरवाजेही खुले होते. पण तेव्हा आम्हाला थांबवण्यात आले. सरदार पटेल, महात्मा गांधी आणि नेहरूंसारख्यांनी आम्हाला जाऊ दिले नाही. त्यामुळेच मुस्लिम भारतात राहिले.'
हे खरे आहे का ? पटेल गांधी नेहरु वगैरे महात्मा लोकांनी "प्लीज प्लीज प्लीज पाकिस्तानात जाऊ नका " असे म्हणत खरंच आझम खान ह्यांचे रस्ते अडवुन धरले होते का ? की आमरणउपोषण सुरु केले होते ? गांधींनी अखंड भारत का नाकारला ह्या युगप्रवर्तक पुस्तकात अखंड भारत नाकारुन महात्माजींनी भारतावर केलेल्या प्रचंड उपकारांचे वर्णन केले आहे म्हणे , त्यात ह्या प्रकाराबद्दल काही माहीती आहे का ? की इतरत्र काही रेफरन्सेस आहेत ?
असे अजुन काही रेफरन्सेस अभ्यासु आणि व्यासंगी मिपाकरांच्या वाचनातील असतील तर त्यांची माहीती मिळावी म्हणुन हा काथ्याकुट :)
वाचने
18398
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुणी अडवण्याची गरजच नव्हती,
ओके
In reply to कुणी अडवण्याची गरजच नव्हती, by ग्रेटथिंकर
(No subject)
In reply to ओके by प्रसाद गोडबोले
या सेक्युलर वातावरणाने
In reply to कुणी अडवण्याची गरजच नव्हती, by ग्रेटथिंकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…दादूस+१
In reply to या सेक्युलर वातावरणाने by मदनबाण
नक्कीच आडवले असणार, एव्हडी
हम्म
In reply to नक्कीच आडवले असणार, एव्हडी by प्रसाद१९७१
१५ टक्के मते कमी झाली असती तर
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
त्यावेळचे
In reply to १५ टक्के मते कमी झाली असती तर by प्रसाद१९७१
YZ लोकांच्या बोलण्यावर का
ओ
In reply to YZ लोकांच्या बोलण्यावर का by अद्द्या
अरेरे . स्वओरी . . .
In reply to ओ by प्रसाद गोडबोले
कोण आझम खान? धन्यवाद.
अभ्यास वाढवा .
In reply to कोण आझम खान? धन्यवाद. by शिद
ते सगळं माहितेय ओ.
In reply to अभ्यास वाढवा . by प्रसाद गोडबोले
.
In reply to अभ्यास वाढवा . by प्रसाद गोडबोले
कोन प्रगो आणी,आझमखान
एक आणखीन भर-
संपादित
पुराव्या सकट उद्या तथाकथीत
In reply to आणखीन भर-प्रतिसाद टिकला तर by जेपी
पुराव्या सकट उद्या तथाकथीत दांभीक लोकांना उद्या उघडे पाडण्यात येईल.हे उत्तम. मिपा त्याकरिता प्रसिद्ध आहेच... पण त्याचबरोबर उद्धट भाषा वापरण्याने लेखकाची स्वतःची पातळी खाली येते आणि त्याच्या मुद्द्यांची किंमत कमी होते असे वाटत नाही का? विचार करून पहा.एक्का साहेब,
In reply to पुराव्या सकट उद्या तथाकथीत by डॉ सुहास म्हात्रे
ज्याला आपला मुद्दा खरोखरच
In reply to एक्का साहेब, by जेपी
या आझम खानला पाकडेही
घेतील की आणखी १ मुहाजीर
In reply to या आझम खानला पाकडेही by बॅटमॅन
अजून एक मूँ हाजीर झाले म्हणून
In reply to घेतील की आणखी १ मुहाजीर by टवाळ कार्टा
लय म्हन्जे लयच हुच्च
In reply to अजून एक मूँ हाजीर झाले म्हणून by बॅटमॅन
प्रगो सरांचा नवा धागा.
नैतर येशील वस्सकन!
In reply to प्रगो सरांचा नवा धागा. by प्यारे१
१०८ आठ वेळा यवनाने अंगावर
In reply to नैतर येशील वस्सकन! by प्रसाद गोडबोले
.
In reply to १०८ आठ वेळा यवनाने अंगावर by प्रचेतस
धन्य झालो "दात घशात घालणे "हा
>>उद्या पदराला भरभक्कम खार
In reply to धन्य झालो "दात घशात घालणे "हा by जेपी
गपं राव र वशाड मेलो.
In reply to >>उद्या पदराला भरभक्कम खार by सूड
इकडे जितके लाड होतात तितके
तिकडचे दहा लाख हिंदू ईकडे
In reply to इकडे जितके लाड होतात तितके by कंजूस
ते १० लाख आत्ताच्या
In reply to तिकडचे दहा लाख हिंदू ईकडे by ग्रेटथिंकर
ग्रेटटिंकरसायेब,
In reply to तिकडचे दहा लाख हिंदू ईकडे by ग्रेटथिंकर
.
जिनानी भारतीय हिंदुंवर उपकारच
In reply to . by hitesh
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015हो.
In reply to जिनानी भारतीय हिंदुंवर उपकारच by मदनबाण
आझाद मैदानात काय मूक मोर्चा
In reply to हो. by hitesh
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015.
In reply to आझाद मैदानात काय मूक मोर्चा by मदनबाण
.
In reply to आझाद मैदानात काय मूक मोर्चा by मदनबाण
श्री प्रगो आणी तमाम मिपाकर,
योगी, तुमच्या गल्लीतलया मुस्लिमलोकांनी भारत पाकिस्तान मॅच मधे भारत हरल्यावर फटाके वाजवल्याचे पाहिले आहे का हो कधी ? किंव्वा तुमच्या ओळखीतल्या कोणी हातावर "लादेन" असा टॅटु करुन घेतला आहे का हो ? क्किंव्वा तुमच्या रुममेटने कधी "९-११" प्रकारात तालिबानचा दोष नव्हताच तो अमेरिकेचा खोटारडेपणा आहे लादेन निर्दोष होता अशा प्रकारचे विधान केले आहे का हो ? किंवा तुमच्या कलीगने कधी "काश्मीर मधे भारतीय सेनाच गरीब बिचार्या लोकांना त्रास देते , तिथे दहशतवादी नाहीयेतच" अशा प्रकारचे विधान केले आहे का हो ? किंववा तुमच्या टीममॅटने कधी "चलो तुम्हारा नाम आज से अब्दुला खान करके तुम्हे कन्व्हर्ट कर देते है " असे विधान केले आहे का ? मी पण लय जग पाहिलय योगीराव , भावना कशा आवरायच्या मला व्यवस्थित माहीत आहे , माझा प्रतिसाद भावनेच्या भरात दिलेला नसुन सारासार विचार करुनच दिलेला आहे(निजामाने रगडल्यावरही आज मुस्लिम मित्राच्या कॅफेत बसुन ही धर्माची आग ईथे तरी लावु नका अशी विंनती करणारा)जेपी.निजामानी रगडले ? की हिंदुंनी लुटले ?
In reply to श्री प्रगो आणी तमाम मिपाकर, by जेपी
@जेपी
In reply to श्री प्रगो आणी तमाम मिपाकर, by जेपी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015रशियाने देखील स्वतःच्या देशात
In reply to @जेपी by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015लादेन निर्दोष नक्कीच नव्हता..
In reply to रशियाने देखील स्वतःच्या देशात by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015 http://www.halliburton.com/en-US/ps/solutions/unconventional-resources/…तुमच्या गल्लीतलया
In reply to श्री प्रगो आणी तमाम मिपाकर, by जेपी
.
In reply to तुमच्या गल्लीतलया by प्रसाद गोडबोले
चार करायला हरकत नाही, त्यांना
In reply to . by hitesh
.
In reply to चार करायला हरकत नाही, त्यांना by काळा पहाड
दरवर्षी एक्जण प्रेग्नंट होईल.
In reply to . by hitesh
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015ह्म्म्म्म.. आता बाकिच्या तीन
In reply to . by hitesh
३
In reply to ह्म्म्म्म.. आता बाकिच्या तीन by काळा पहाड
टायपो हा प्रश्न आहे.तुमच्या
.