नुकतीच लेह ची ट्रीप मारून आलो. खूप लोकांनी डिसेंबर च्या थंडीची भीती घातली पण मी तिला भीक न घालता ८ दिवस आरामात फिरून आलो.
जी काळजी घ्यायला सांगतात त्याच्या बरोब्बर विरुद्ध कृती केली. (आगाऊपणा म्हणून नव्हे तर सवय म्हणून :) ) उदा. गरम पाणी प्यावे !!! मी जवळपास रोज थंड बीअर घ्यायचो. पहिल्या दिवशी बाहेर फिरू नये !!! मी २ तास झोप घेऊन बाजारहाट करून आलो. उणे २ ते उणे १० पर्यंत तापमान होते पण रोजची अंघोळीची सवयही मोडता आली नाही. थोडक्यात काय नशीब बलवत्तर आणि शरीराला गेल्या ४ वर्षात हिमालयाच्या थंडीची झालेली सवय म्हणून काही झाले नाही.
पुण्याहून थेट विमानाने लेह ला आलो आणि गाडी ठरवून मनसोक्त भटकलो. थोडीफार पायी पण भटकंती केली.
सिया-ला नावाचे छान गेस्ट हाउस मार्केट जवळच आहे तिथे राहिलो. फार थोडी हॉटेल्स डिसेंबर मध्ये चालू ठेवतात त्यापैकीच हे एक (आणि माफक दरात). मार्केट मध्ये छोटी छोटी रेस्टोरंट्स आहेत जिथे चायनीज आणि तिबेटन फूड मिळाले. त्यावर पण जमेल तसा ताव मारला.(या दिवसात फक्त संध्याकाळी ७ पर्यंतच ही सुरु असतात.)
खाली फोटो डकवतो आहे म्हणजे कुठे फिरलो हे शब्दात सांगायची गरज नाही. (लिहायचा कंटाळा फारच आहे). बऱ्यांच लोकांनी लेह ला जातो आहेस का लदाख ला पण ? असा सवाल केला. लेह-लडाख हा शब्दप्रयोग बदलण्याची नितांत आवश्यक्ता वाटली.
दिल्ली लेह विमानप्रवासात ....
ताशी नामग्याल गोम्पा....
ठीकसे गोम्पा ....
लिकिर गोम्पा....
स्टोक पेलेस....
स्टाक्ना गोम्पा ....
शे पेलेस समोरील तळे ....
लामायुरू चा रस्ता ....
सिंधू आणि झांस्कार नदीचा संगम…. (यातील हिरवट दिसते ती सिंधू आणि गडद निळी आहे ती झांस्कार)
खारदुंग-ला पास ला जाताना ….
बॉलीवूड चा आवडता पॅंगॉंन्ग लेक ….
आणि काही इतरही जागा बघितल्या पण त्यांचे फोटो एडिटिंग अजून चालू आहे. ते नंतर कधितरी ………………….…. :)
ताशी नामग्याल गोम्पा....
ठीकसे गोम्पा ....
लिकिर गोम्पा....
स्टोक पेलेस....
स्टाक्ना गोम्पा ....
शे पेलेस समोरील तळे ....
लामायुरू चा रस्ता ....
सिंधू आणि झांस्कार नदीचा संगम…. (यातील हिरवट दिसते ती सिंधू आणि गडद निळी आहे ती झांस्कार)
खारदुंग-ला पास ला जाताना ….
बॉलीवूड चा आवडता पॅंगॉंन्ग लेक ….
आणि काही इतरही जागा बघितल्या पण त्यांचे फोटो एडिटिंग अजून चालू आहे. ते नंतर कधितरी ………………….…. :)
वाचने
16075
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम
मला पण जायचे आहे मे नंतर.
एकच....
In reply to मला पण जायचे आहे मे नंतर. by विलासराव
नक्की.
In reply to एकच.... by किल्लेदार
प्रवास कसा प्लान केला ते
In reply to एकच.... by किल्लेदार
हेच्च म्हणतो. कंटा़ळा न करता,
In reply to प्रवास कसा प्लान केला ते by सूड
अफाट आहे हा भाग ! सुंदर फोटो
जबरा फोटो !!
मस्त फोटो...
सुंदर ! अप्रतिम !!
एक सो एक जबराट फोटो आले आहेत.
आंssssss का काढले इतके
सुंदर फोटो!नद्यांच्या संगमाचा
अप्रतिम फोटो
अहाहा
जळुन खाक झालो. लै भारि
अतिशय सुंदर.
खुप सुंदर फोटो!!!!
स्टार फोटो...
सिंधू आणि झांस्कार नदीचा संगम…
बिअर....
In reply to सिंधू आणि झांस्कार नदीचा संगम… by rain6100
दोन्हीही नाहि...
In reply to सिंधू आणि झांस्कार नदीचा संगम… by rain6100
अप्रतिम आलेत सगळे फोटो!
अप्रतिम फोटो
मस्त आलेत फोटो..
अहाहा... केवळ अप्रतिम !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजा तू बन जा मेरा दादला... ;) { Vaishali Samant composed by Avadhoot Gupte }आहाहा!
मस्त फोटो............ माझा
ट्रायंफ कितीला घेतली
In reply to मस्त फोटो............ माझा by जयंत कुलकर्णी
सदस्यनाम सार्थ करणारा प्रश्न
In reply to ट्रायंफ कितीला घेतली by टवाळ कार्टा
खरेतर त्याच्याकडे ट्रायंफ आहे
In reply to सदस्यनाम सार्थ करणारा प्रश्न by सूड
आणि एक ...त्याची त्याने घेतली
In reply to खरेतर त्याच्याकडे ट्रायंफ आहे by जयंत कुलकर्णी
स्वस्तात पडली काय?
In reply to आणि एक ...त्याची त्याने घेतली by जयंत कुलकर्णी
चायला "सूड मोड" म्हणजे आत्ता
In reply to सदस्यनाम सार्थ करणारा प्रश्न by सूड
धन्यवाद टवाळ'जी कार्टा !!
In reply to चायला "सूड मोड" म्हणजे आत्ता by टवाळ कार्टा
ट्रायंफ ?
In reply to मस्त फोटो............ माझा by जयंत कुलकर्णी
अप्रतिम फोटो आहेत.
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
..खरे आहे, कॅमेराच कमी पडतो अशा ठीकाणी.
In reply to प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. by किल्लेदार
सुरेख!
सीपी चा वापर....
In reply to सुरेख! by एस
किंचित जास्त निळाई स्पॉट
In reply to सीपी चा वापर.... by किल्लेदार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…कॉण्ट्रास्ट ....
In reply to किंचित जास्त निळाई स्पॉट by मदनबाण
कलर कास्ट अगोदर काढले असते तर
In reply to कॉण्ट्रास्ट .... by किल्लेदार
कलर कास्ट....
In reply to कलर कास्ट अगोदर काढले असते तर by जयंत कुलकर्णी
फार सोपे आहे. इमेज मेनू मधे
In reply to कलर कास्ट.... by किल्लेदार
फोन द्या......
In reply to फार सोपे आहे. इमेज मेनू मधे by जयंत कुलकर्णी
जरुर का नाही ?
In reply to फोन द्या...... by किल्लेदार
फोन द्या...... :)
In reply to जरुर का नाही ? by जयंत कुलकर्णी
खुप छान आहेत फोटो...मस्तच....
अतिशय सुंदर
अशक्य सुंदर प्रकाशचित्रे आहेत
व्वाह..!
:D
In reply to व्वाह..! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर फोटो
अप्रतिम !!!!!!
मस्त फोटो
डिसेंबर एंड....
काय अप्रतीम फटू तेच्यायला.
मस्त फोटोज् !!
लेह लडाख येकदा करायचेच आहे.