श्रीरंगने खफवर मटावरील एक कमेंट उचलून टाकली त्यातील हे एक वाक्य. श्रीरंगने त्या वाक्याच्या गमतीदार देवनागरीमुळे ते खफवर टाकले असावे. मात्र माझ्या डोक्यात त्या वाक्याने असंख्य दातेरी चाके असलेले यंत्र फीरु लागले.
लाइफ इस तो लिव हॅप्पिली अँड हॅपीनेस कम्ज़ फ्रॉम शेरिंग हॅपीनेस.हे अनेक ठिकाणी अनेकांनी लिहिलेलं वाचायला मिळतं. यातले बरेच जण समाजसुधारक असतात, विचारवंत असतात, समाजाला वंदनीय असे व्यक्तीमत्व असतात. मात्र आयुष्य हे मजेत जगण्यासाठी आहे हे यांना कुणी सांगितलं हा प्रश्न पडतो. की यांना तसं वाटतं म्हणून आपणही तसं मानायचं? "आयुष्य हे मजेत जगण्यासाठी आहे" हे मजेत जगण्यासाठी आहे हे केवळ तत्वज्ञान आहे. स्पष्ट बोलायचं तर सत्य काय आहे हे माहिती नसल्यामुळे दिलेली थुकपट्टी. नोबडी नोज व्हाय दी हेल वुई आर हीअर ऑन धिस अर्थ. वुई हॅव टू लिव्ह अवर लाईफ इन गुड वे ऑर बॅड वे टील डेथ नोक्स अवर डोअर (ऑर वुई नोक डेथ'स डोअर इन सम केसेस.) आजचे समृद्ध सजीव सृष्टी (ज्यात माणूसही आला) एकपेशीय सुक्ष्मजीवापासून उत्क्रांत झाली हे विज्ञान पुराव्यासह छातीठोकपणे सांगतो. मात्र हा पहिला एकपेशीय सुक्ष्मजीव कसा जन्माला आला याचे ठाम उत्तर विज्ञानाकडे आज तरी नाही. महास्फोटाचा सिद्धांत हा केवळ सिद्धांत आहे. वैज्ञानिक सत्य नाही. मात्र जे आपल्याला माहिती नाही त्याला "क्ष" मानायची ही माणसाची जुनी खोड आहे. उत्क्रांतीचे ज्ञान जेमतेम दिडशे पावणे दोनशे वर्ष जुने आहे. (डार्विनबाबाचे आभार त्यासाठी) मात्र त्याच्याआधी हजारो वर्षांपासून हा प्रश्न माणसाला पडला असणार (पृथ्वीचे आयुष्य अंदाजे ४५० कोटी वर्ष आहे. मानवजातीचे आयुष्य सांगणे तसे अवघड आहे. कपीवर्गातून मानव प्राण्यात उत्क्रांत होण्याच्या नेमक्या कुठल्या अवस्थेपासून हे आयुष्य मोजायचं हा प्रश्न आहे.) तर मुद्दा असा आहे की खुप पूर्वी मनुष्य प्राण्याला मी या भूतलावर का आहे हा प्रश्न पडला असणार. मी ही जी आजूबाजूची सृष्टी पाहतो ती कुणी बनवली या प्रश्नाने डोके भंजाळून गेले असणार त्याचे. उत्तर न मिळाल्याने त्याने सृष्टी निर्मात्याला "क्ष" मानले आणि त्याला नाव दिले "देव". या अवाढव्य पसार्याचा, क्षणात आग ओकणार्या ज्वालामुखीचा, क्षणात होत्याचे नव्हते करणार्या महापुराचा, जंगल जाळणार्या आगीचा, महाप्रलयाचा, वावटळीचा निर्माताही तितकाच ताकदवान असणार. मग माणसानेच ठरवले. देव सर्वव्यापी आहे. देव सर्वशक्तीमान आहे. देव सर्व जाणतो. देवाने हे आयुष्य मला आनंदाने जगण्यासाठी दिले आहे. जर हे आयुष्य आनंदाने जगण्यासाठी असेल तर जगात दु:ख का आहे याचा विचार कुणीच करत नाही. सर्वव्यापी, सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञ देव त्याने आनंदाने जगण्यासाठी दिलेले आयुष्य तसं आनंदात जगता येत नसूनही प्राथमिक शाळेतल्या आज्ञाधारी बालकासारखा हाताची घडी घालून आणि तोंडावर बोट ठेवून का बसला आहे हा प्रश्न कुणालाच पडत नाही. मी तर देव मानत नाही. जे मानतात, त्यांचं काय मत आहे याबद्दल? आपल्या शेजारच्या देशात घडलेल्या निष्पाप बालकांचे शिरकाण ही जी कुणी विश्वाचे नियमन करणारी शक्ती आहे ती कसे पाहू शकते? की तिथेही आपला लाडका कर्मविपाकाचा सिद्धांत वापरायचा आणि स्वतःला पुन्हा एकदा मुर्ख बनवायचे? ----------------------------------------------------------------------- टंकणे बरेचसे विस्कळीत आहे याची जाणिव आहे.
वाचने
14098
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वतःला पुन्हा एकदा मुर्ख बनवायचे?
होय...
In reply to स्वतःला पुन्हा एकदा मुर्ख बनवायचे? by आयुर्हित
तुम्हाला हवे असलेले उत्तर
In reply to कर्मविपाकाची कल्पना by आयुर्हित
वुई हॅव टू लिव्ह अवर लाईफ इन
आपण म्रुत्युला टाळू शकत नाही.
In reply to वुई हॅव टू लिव्ह अवर लाईफ इन by खटपट्या
ओके !!
In reply to आपण म्रुत्युला टाळू शकत नाही. by सतिश गावडे
देव नाही हे लोकांना कळाल तर
पण त्यामुळे जे लोक देव आहे
In reply to देव नाही हे लोकांना कळाल तर by जेपी
"देवाला" भिऊन समाजास
In reply to पण त्यामुळे जे लोक देव आहे by टवाळ कार्टा
माझा मुद्दा तोच आहे...देव
In reply to "देवाला" भिऊन समाजास by सतिश गावडे
मान्य.
In reply to माझा मुद्दा तोच आहे...देव by टवाळ कार्टा
एक्झाटि... टणाटण लो़कांना
In reply to मान्य. by सतिश गावडे
सगा ला +1
ह्म्म
आत्मा ही संकल्पना आहे. वास्तव
In reply to ह्म्म by विटेकर
आमचे एक मित्र आहेत आत्मा
In reply to आत्मा ही संकल्पना आहे. वास्तव by सतिश गावडे
छान... छान....
In reply to आमचे एक मित्र आहेत आत्मा by प्रचेतस
आंतर-सुर्यमाला विवाहात
In reply to छान... छान.... by मुक्त विहारि
शुद्ध मराठीत सांगतो:
In reply to आंतर-सुर्यमाला विवाहात by प्रसाद गोडबोले
बुवांनी नुकतंच नेपाळी पोरगी
In reply to आंतर-सुर्यमाला विवाहात by प्रसाद गोडबोले
आत्मा ही संकल्पना आहे. वास्तव नाही.
In reply to आत्मा ही संकल्पना आहे. वास्तव by सतिश गावडे
>>> आपले मन हाच आपला आत्मा.
In reply to आत्मा ही संकल्पना आहे. वास्तव नाही. by मुक्त विहारि
अम्मळ मौज वाटली.
In reply to >>> आपले मन हाच आपला आत्मा. by प्यारे१
अम्मळ मौज वाटली.अफाट कल्पना असतात एकेक ! अभ्यास शून्य , वाद उकरायची हौस ! हिन्दू धर्मात इतके प्रचन्ड साहित्य उपलब्ध असूनदेखील भल्या- भल्यांची संकल्पना पुरेशी स्पष्ट नसते याचे आश्चर्य वाटते ! अहो सतिश साहेब , आत्मनो मोक्षार्थ... मधला आत्मा मन- बुद्धीवाला नाही ...आत्मनो म्हणजे स्वतः चा ! अभ्यास वाढवा ! गृहपाठ -२ मोक्ष म्हणजे काय ? हिन्ट : मोक्ष म्हणजे salvation नव्हे ! नाहीतर गुगलून बघाल आणि याल पुन्हा वाद घालायला !ओ मुवि
In reply to अम्मळ मौज वाटली. by विटेकर
तुमचे विचार आम्ही नेहमीच हलके घेतो....
In reply to ओ मुवि by विटेकर
विटेकर काका, विरोधी मताची
In reply to अम्मळ मौज वाटली. by विटेकर
असो
In reply to विटेकर काका, विरोधी मताची by सतिश गावडे
माफी वगैरे नका बोलू हो काका.
In reply to असो by विटेकर
येस्स....
In reply to माफी वगैरे नका बोलू हो काका. by सतिश गावडे
थोडा वेगळा प्रतिप्रश्न
प्रगो महाराज,
In reply to थोडा वेगळा प्रतिप्रश्न by प्रसाद गोडबोले
काय हे ?
नाही हो!
In reply to काय हे ? by विटेकर
सेक्सी गॉडेस
In reply to नाही हो! by प्यारे१
भावना दुखावत वगैरे नाहीत.
In reply to सेक्सी गॉडेस by प्रसाद गोडबोले
अॅडीशनः मी दांभिक असल्यानं
In reply to भावना दुखावत वगैरे नाहीत. by प्यारे१
भावना दुखावत वगैरे नाहीत.
In reply to अॅडीशनः मी दांभिक असल्यानं by प्यारे१
>>> तुम्ही 'काम' हा क्वोट्स
In reply to भावना दुखावत वगैरे नाहीत. by प्रसाद गोडबोले
प्रगती आहे
In reply to >>> तुम्ही 'काम' हा क्वोट्स by प्यारे१
(No subject)
In reply to प्रगती आहे by प्रसाद गोडबोले
:)
In reply to (No subject) by प्यारे१
(No subject)
In reply to :) by प्रसाद गोडबोले
छान !
In reply to (No subject) by प्यारे१
आवडला प्रतिसाद.उत्तर द्यावे
In reply to प्रगती आहे by प्रसाद गोडबोले
(No subject)
In reply to आवडला प्रतिसाद.उत्तर द्यावे by अजया
बेशर्त ..
In reply to (No subject) by प्यारे१
चुकीची स्मायली पडली बहुधा.
In reply to (No subject) by प्यारे१
मला देव आहे का....
दु:ख, देव, आत्मा आणि बुध्द
रोचक प्रतिसाद. वाचतोय.
ह्म्म
संदर्भः सर्वोत्तम भूमीपुत्र गोतम बुध्द - ले. आ. ह. साळुंखेआता बोलणेच खुंटले. चालू द्या ! अव्या़कृत : ज्याची "विकृती" होत नाही असे . प्रकृती , पुरुष आणि ज्ञ अशा तीन संकल्पना मूळात सांख्यानी मांडळ्या. सार्या अद्वैत संकल्पनेचे ते मूळ आहे. आचार्यानी आपल्या प्रखर बुद्धीमत्तेने सांख्य तर खोडून काढलेच पण बुद्धाचा शून्यवाद आणि जैनांना स्याद्वाद दोन्हीही नि:शेष खोडून काढले आहेत. त्यामुळे दु:खाची निवृत्ती की दु:खापासून सुटका हे मूळातून तपासायला हवे !बोलणे खुंटतेच
In reply to ह्म्म by विटेकर
कमालच म्हणायची
एक प्रश्न
>>माझ मत राम कल्पना आहे
In reply to एक प्रश्न by जेपी
किस्ना मानवी पातळीवर
In reply to >>माझ मत राम कल्पना आहे by सूड
अभ्यासकांच्या (पक्षी: वल्ली
In reply to एक प्रश्न by जेपी
प्रत्येकाच्या या बाबतीत
दु:खं खूप आहेत. पण इतकी कामं
+१
In reply to दु:खं खूप आहेत. पण इतकी कामं by डॉ सुहास म्हात्रे
वॉव ...
आणखी शंका
सुंदर लेख
संपादित