भीडस्तपणा, स्वानुभव व प्रश्न
1
माझ्या भिडस्तपणाच एक उदाहरण-
मागच्या आठवाड्यात मी एक फळविक्रेती बाई ४५-५० ची तिच्या पोराबरोबर बघितली. अननस घ्यावसं वाटलं. मी गेलो. कितीला म्हणून विचारलं 50 रु. बरं बाबा 50 रुपये तर 50 रूपये. मी भाव वगैरे करु शकत नाही. कारण कमी केले तर तिला गंडवल म्हणून वाइट वाटतं अन् महाग पडलं तर आपण लुबाडले गेलो म्हणून. असो. एक अननस निवडलं. तीच म्हणाली कापून देऊ का? मग माझ्या लक्षात आले की कापायचे पण आहे म्हणून. म्हटलं द्या. 30-35% अननस माझ्या डोळ्यासमोर खराब निघाला. आता काय करावे? ती बाई थोडी भितीने(नवीन द्यावे लागेल की काय म्हणून) माझा अंदाज घेउ लागली. तरीपण तिचं कापणं चालूच. शेवटी मीच म्हटलं मावशी खराब निघालयं की हो. मग कसनुसं हसत ती म्हणाली थोडसचं निघालय. मी थोडा गरीबी/हताश चेहरा घेऊन पँकिंग संपण्याची वाट बघत बसलो. शेवटी तिला दया आली? की गिल्ट आला तिच्या मनात? कोणास ठावूक? जे काही असेल ते मी complete surrender केल्यामुळंच होतं. मग तिने तिच्या पोराला विचारल (नेहमी ही एकटी बाईच सगळ साम्भाळते पण आज पोराला विचारले) ह्याचं अननस खराब निघाले , काय करायच? पोरगं म्हटलं किती ? ती म्हटली थोड जास्तच निघालयं. बर मग दहा रुपये कमी कर. आता तिच्या चेहऱ्यावर justice has been done टाईप आनंद परतला. पण रात्रीची वेळ , सुट्टे दहा नव्हते, त्यामुळे एक संत्र गळ्यात मारलं(जे आंबट निघालं).
--------
आणी लोक म्हणतात अत्याचार शारीरिकच(उदा. रेप, मारहाण) असतो मानसिक(दबाव, blackail,dominance) वगैरे skills (?) develop करावी वगैरे लागतात. करा आमच्याच डोक्याचा भुगा.
-------------
मग असलेली आयुधे वापरुन domina
te/authoritize/lead केला तर काय वाईट?
1. राजकारण्याने जनतेला भुलवून(?)- स्वप्न दाखवून /आश्वासन देउन/ काही काम करुन- काही काम बुडवून जनतेची मते घेतली तर काय वाईट? मोदीनी कोणत्याही माणसाला निवडून आणताना तो कामे करेल की नाही हा विचार केला असेल की तो निवडून येईल का? हा विचार केला असेल. उदा. मोदी,मायावती,सोनिया सगळेच. 2. गि.कु. आपल्या अग्रलेखात आठवड्यात सहापैकी सरासरी 1.5 वेळा "करलो दुनिया मुठ्ठी मे" करतात. ते काय म्हणून ब्वा. लायसेन्स राजात रि-अलायन्सने केल असेल काहीतरी(?) मग दुसर्यांच्यात दम/कॉन्फिडन्स/ मर्दानगी नव्हती? आता कुठं काय करतेय? उगीचच ie च्या रामनाथ गोयंकाची फँमिली(express family) दुश्मनी पुढच्या पिढीत व मराठी आवृत्तीत पण बघायला मिळावी? शेतकर्यानी जशी धंद्यात रिस्क घेतली पाहिजे तशी संपादकानीसुद्धा झालं गेलं विसरुन पुढं बघायला शिकावं. 3. एखादा महानायक येतो 2५% जमातीला वर नेतो(आरक्षण देतो). Obviously सगळी equations change होणारच. संख्यात्मक ताकद(लोकशाही म्हणतात ती यालाच) वापरुन dominant झाला हा समाज(अर्थातच थोडेच लोक top ला पोहोचणार. उच्चवर्णीयातसुद्धा सगळेच पुढं (?) नाहीयेत. पण त्यांच्या मागासपणाच प्रतीक म्हणून तळातल्यांकडेच का बोट दाखवायचे? Bjp ला पाठिम्बा देणारा उच्चवर्णीय/ उच्चवर्गीय का पाठिम्बा देतोय? सामाजिक न्यायाच्या पांचट सबबीखाली/उदात्त धोरणाखाली बळी कुणाचा गेला? संधी नव्याने निर्माण केल्या गेल्या का? ह्यांच्या तोंडचा घास काढून दुसर्याला दिला गेला का? त्या individual ची संधी हिरावून घेतली, मग त्याने पुढे काय केले? त्याने ते accept केले? मनापासून की मारून मुटकून? सरकारी नोकरीत आरक्षण म्हणजे पोटापाण्याची सोय असा समज निर्माण तर झाला नाही ना? 4. Obc नी फक्त संख्याबळ वापरुन सगळ्यांनाच मूर्ख बनविले. रपारप सगळी समीकरणं बदलली. ज्याने आपल्या जातीचा कधीच उल्लेख केला नव्हता. तो(PM)स्वतःला obc म्हणाला. Obc हा नवा उच्चवर्ण आहे किंवा होत आहे. मोदी-संघ/bjpच नात दोघांच्या सोयीचच आहे. पण उद्या फाटलच तर obc+काही sc/st+ इतर ह्यांच्यापुढे संघ-बिंघ टिकणार नाही.
5. इतर. Who should have dominance in marital relationship? breadwinner or homemaker? It goes without saying that money-maker will be dominant. But what about trophy wife or for that matter trophy children? I mean they are the real beneficiaries. In exchange for sex/food/good behaviour/obedience or all or nothing whatsoever(This happens. Someone can have affection for their darlings just because they 'belong' to them). Then dominance of sexual reationship/money making/caste/religion/class should be used without any kind of guilt.
6. As said earlier numerical dominance of caste can topple all equations. This applies to religion too. So crusade against two of minorities of this country but majorities in world i.e. Muslims and christians should be welcomed, I think. But buddhist(SC s15%) can not be touched because 13% muslim+3.5%christian+ 15% SCs will be too large to handle. 7.5% SCs do not care to which religion they belong? So all this is a sham to control or 'convert' others. I should join them but do I really matter to them? Are they gonna give me some share of dominance? Well, they are offering common hatred against a group of people without any kind of regret/guilt. Thank god(?) I do not belong to 'those religions' and I have a choice to make? Or do I?
7. काही अत्याचार/dominance समाजमान्य असतात. उदा. बॉसचे कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेणे. शिक्षिकानी मारून मुटकवून पोराकडून अभ्यास करवून घेणे. यातल्या dominant-subservient relationship चा विचार व्हायला हवा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
.
.
हो पण ते उपरोधिकपणे म्हटलं
.
.
Though sentiment seems to be
.
ओपनचे डॉ. चांगले असतात व
करेक्ट. गरजू बसलेत ग्रामीण
रिजर्वेश्नमधुन झालेले डो. व
.
नाही केलं. (आणी कोणत्या
.
.
करेक्ट. माझ्या हिंदू(83%)
हो ना.. हे दोन्ही कडून बोलणार
मनाला भिडलेलं वाक्य
हितेस भाय,
.
म्हणून ज्युस प्यावा...चांगले
मग कापल्यावर फळ बाद निघाले तर
सॉरी दुसरा मुद्द (ओपनवाला)
.
if(
नाही.पण कारण doctorने बाळ
१०० टक्के सहमत
अच्छा म्हणजे मी जो सॉफ्टवेअर
नै आण्णा !
मग तोच कायदा भाजीवाल्याला आणि
हितेशजींच्या म्हणण्याप्रमाणे
.
.
सरकार कोण निवडून देतं जनता.
हे काय आहे ?
पानात वाढलेला 'नावडता पदार्थ
नुकतं लग्न होऊन सासुरवाडीला
अहो मी तर कारल्याची भाजी
जावयाची गोष्ट
भेंडी,दहीभेंडी,दहीकाला
जबरदस्त. धुमधडाका.खतरनाक
डॅम इट!!! (महेश कोठारे स्टाईल
:)
आणखीन
Aap devil ke peeche, devil aapke peeche, too much fun
ते मराठीत लिवल तर आमच्या