Skip to main content

देव भूमी ........भाग-०४

लेखक मॅक यांनी सोमवार, 08/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
देव भूमी- भाग-०४ केरळ मधील आणखी काही फोटो........ प्रचि--- ३८ प्रचि--- ३९ प्रचि--- ४० प्रचि--- ४१ प्रचि--- ४२ प्रचि--- ४३ प्रचि--- ४४ प्रचि--- ४५ प्रचि--- ४६ प्रचि--- ४७ प्रचि--- ४८ प्रचि--- ४९ प्रचि--- ५० प्रचि--- ५१ प्रचि--- ५२ प्रचि--- ५३ प्रचि--- ५४ प्रचि--- ५५ प्रचि--- ५६

वाचने 7925
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

व्वाह....! समांतरः- किती ते हत्ती? ;) हिते मि.पा.वर पण १ हत्ती आहे! http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

सुंदर मालिका आणि फोटो. तुमच्या दुसर्‍या प्रवासांतील अनुभवही असेच मिपाकरांबरोबर वाटून घ्या.

जिवंत हत्तींचे ही काही फोटो काढले असतील तर टाका . तिथे मंदिरांमध्ये खुप हत्ती असतात . दिलसे मध्ये जिया जले गाण्यात कुर्वारी किडिये अशा काहीतरी बोलांवर जिथे शाहरुख खान हातात तलवार घेउन नाचतो तिथले हत्ती .

आवडले... एकोळी का होईना पण थोडे वर्णन प्रत्येक फोटोसाठी दिले असतेत तर फार उत्तम झाले असते.

...या भागातला सहावा फोटो हस्तीदंताचा नसावा...))))नक्की नाही..नाहीतर 'टाकला नसता... ....तिथे मंदिरांमध्ये खुप हत्ती असतात:---))))) एकही पाहाला मिळाला नाही... सर्वाचे खूप-खूप धन्यवाद..... आभारी आहे...अशिच कृपा असुदया...

झकास फोटो ! तिकडे कोलंबी लोनच पण छानच भेटत...

सर्व फोटो सुंदर आहेत. प्रचि- ५१ आणि ३८ जास्त आवडले.

सर्व मिपावासीयांना नमस्कार! मी नविनच मिपावासी झालो आहे,सांभाळून घ्या! प्रचि क्र.४७ ची ओळख कोणी सांगेल काय? मला त्या फुलाचे रोपटे हवे आहे. धन्यवाद!

हत्ती ? गुरुवायुर देऊळ त्रिशुरपासून तीसेक किमी अंतरावर आहे. त्रिशुरपुरम उत्सवाच्यावेळी (तारखा गुगलून मिळतील)हत्ती सजवून आणतात. तो संपूर्ण कार्यक्रम मलयाळम टिव्ही चानेलवर लाइव असतो. एरवी हे सर्व हत्ती एका जवळच्या गावात असतात तिथे पाहता येतात. उत्सवाच्यावेळी गर्दी फार असते.आणखी दोनतीन देवळांत असेच आहे परंतू टुअरवाले देवळे गाळतात आणि कमिशनच्या गोष्टीच दाखवतात.स्वतंत्र जावे.