येथे..! उ — उपटसुंभ, Tue, 11/04/2008 - 11:50 प्रतिक्रिया द्या 2148 वाचन 💬 प्रतिसाद (7) सुंदर कविता प्रकाश घाटपांडे Tue, 11/04/2008 - 11:56 नवीन अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे. आपल्याला आवाल्डी बॉ. कदाचित समजल्यामुळे असेल प्रकाश घाटपांडे क्या बात है.. खल्लास! राघव Tue, 11/04/2008 - 12:35 नवीन खूप आवडली गझल! निष्पाप अन निरागस ते वय निघून गेले. छळतो कटाक्ष आणि सलतात स्पर्श येथे. फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा, नसतात फक्त भुंगे, वसतात "सर्प" येथे. हे अतिशय खास. मुमुक्षु मस्त! अरुण मनोहर Tue, 11/04/2008 - 14:02 नवीन एक मस्त गझल. अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे. मस्त चेतन Tue, 11/04/2008 - 14:11 नवीन फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा, नसतात फक्त भुंगे, वसतात "सर्प" येथे. खुप आवडलं अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे. सही..... चेतन जबरदस्त गझल.. प्राजु Tue, 11/04/2008 - 20:00 नवीन सगळेच शेर खास आहेत. मुख्य म्हणजे रदिफ खूप वेगळा आहे.. ग्रेट! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ अरे वा अभिजिता! चतुरंग Tue, 11/04/2008 - 20:32 नवीन (बर्याच दिवसांनी तुझी कविता दिसली!) अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण गजल! सर्व शेर एकसे एक! बहोत बढिया!! :) चतुरंग गझल आवडली मनीषा Wed, 11/05/2008 - 11:08 नवीन अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे. ....सुंदर !!!
सुंदर कविता प्रकाश घाटपांडे Tue, 11/04/2008 - 11:56 नवीन अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे. आपल्याला आवाल्डी बॉ. कदाचित समजल्यामुळे असेल प्रकाश घाटपांडे
क्या बात है.. खल्लास! राघव Tue, 11/04/2008 - 12:35 नवीन खूप आवडली गझल! निष्पाप अन निरागस ते वय निघून गेले. छळतो कटाक्ष आणि सलतात स्पर्श येथे. फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा, नसतात फक्त भुंगे, वसतात "सर्प" येथे. हे अतिशय खास. मुमुक्षु
मस्त! अरुण मनोहर Tue, 11/04/2008 - 14:02 नवीन एक मस्त गझल. अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे.
मस्त चेतन Tue, 11/04/2008 - 14:11 नवीन फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा, नसतात फक्त भुंगे, वसतात "सर्प" येथे. खुप आवडलं अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे. सही..... चेतन
जबरदस्त गझल.. प्राजु Tue, 11/04/2008 - 20:00 नवीन सगळेच शेर खास आहेत. मुख्य म्हणजे रदिफ खूप वेगळा आहे.. ग्रेट! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
अरे वा अभिजिता! चतुरंग Tue, 11/04/2008 - 20:32 नवीन (बर्याच दिवसांनी तुझी कविता दिसली!) अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण गजल! सर्व शेर एकसे एक! बहोत बढिया!! :) चतुरंग
गझल आवडली मनीषा Wed, 11/05/2008 - 11:08 नवीन अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे. ....सुंदर !!!
सुंदर कविता
क्या बात है.. खल्लास!
मस्त!
मस्त
जबरदस्त गझल..
अरे वा अभिजिता!
गझल आवडली