✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फॅशन

घ
घाशीराम कोतवाल १.२ यांनी
Tue, 11/04/2008 - 12:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2444 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

अ
अभिरत भिरभि-या Tue, 11/04/2008 - 12:56 नवीन

अपेक्षाभंग

मधुरच्या नावामुळे खिशातला रुपडा खर्चून जाल तर अपेक्षाभंग होण्याची दाट शक्यता आहे. कथानक अतिशय ठिसूळ आहे. पेज-३ सारखे हे उलगडत जाणारे कथानक नाही. कोणतीही व्यक्तिरेखा शक्त नाही. राज बब्बर सारखा सनातनी बाप मुलीच्या मॉडेल होण्यावर नाराज असतो. पण मग मुलीला या दुनियेची तथाकथित काळी बाजू दिसल्यावर "हार उसकी होती जो फिसलकर उठता नही" छाप लेक्चर देण्याइतपत परिवर्तन केव्हा घडते हे उलगडत नाही. किंवा जिच्याविषयी इर्षा असते ती प्रतिस्पर्धी जेव्हा कारकीर्दीच्या उतारावर "दलदल की ठोकरे" खाऊ लागते तेव्हा आपल्या नायिकेमधे अचानक प्रेमाचा उमाळा कसा काय दाटुन येतो ते काय समजले नाही. गंमत म्हणजे एक वर्ष फॅशन क्षेत्राबाहेर राहूनही नायिका जणू आत्ताच महाबळेश्वरची ट्रीप आपटून आल्यासारखी वाटते. फॅशनच्या दुनियेवरचे काही पापुद्रे ही कथा काढते; पण माध्यमांतुन दिसत असलेल्या कचकड्या जगामागची वा पडद्यामागची दुनिया तिच्या खर्‍या रंगात समोर येत नाही. फॅशन इण्डस्ट्री म्हणजे "रॅम्प" वर चालण्यापेक्षाही बरेच काही जास्त असते, हे "गाढा व सखोल" रिसर्च करणार्‍या मधुरला न कळावे हे तर नवलच |
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 11/04/2008 - 13:06 नवीन

हे मात्र खर आहे

मधुरच्या नावामुळे खिशातला रुपडा खर्चून जाल तर अपेक्षाभंग होण्याची दाट शक्यता आहे. मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 11/04/2008 - 13:18 नवीन

२-३ दिवस थांबा ...

च्यायला हा पिक्चर डाऊनलोड मारुन व रात्री जागुन पाहुन आपले डोके ऑट झाले आहे. लै भंगार पिक्चर आहे ... कामातुन सवड काढुन २-३ दिवसात नक्की परिक्षण टाकतो ... तेव्हा कळेलच आमचे मत काय आहे. कॄपया थोडी वाट पहा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा