✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

'वेन्स्डे' जरूर पाहा

ड
डॉ.प्रसाद दाढे यांनी
Wed, 10/29/2008 - 09:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4903 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

आता पहायलाच हवा...

बबलु
Wed, 10/29/2008 - 12:10 नवीन
दाढेसाहेब, चित्रपट परिक्षणाबद्द्ल धन्यवाद. आता हा चित्रपट पहायलाच हवा म्हणतो. ....बबलु
  • Log in or register to post comments

धन्यवाद

विसोबा खेचर
Wed, 10/29/2008 - 16:41 नवीन
धन्यवाद दाढेसाहेब, हा चित्रपट नक्की पाहणार... तात्या.
  • Log in or register to post comments

चांगला आहे

यशोधरा
Wed, 10/29/2008 - 16:43 नवीन
चांगला आहे हा सिनेमा, सगळ्यांची कामेही छान झाली आहेत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मन्जिरि
Wed, 10/29/2008 - 16:48 नवीन
फरच अप्रतिअम सिनेमा आहे
  • Log in or register to post comments

अप्रतिम चित्रपट

सागर
Wed, 10/29/2008 - 16:50 नवीन
अप्रतिम चित्रपट मी हा चित्रपट ३-४ वेळा पाहिला आहे (संगणकावर आहे म्हणून) त्यातील शेवटचे सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात असलेली आंदोलने नसिरुद्दीन शाहने अतिशय प्रभावी पद्धतीने मांडली आहेत. अनुपम खेर व नसिरुद्दीन शाह हे दोन ताकदीचे अभिनेते असतानाही जिमी शेरगिलची छोटीशीच पण कर्तव्यदक्ष पोलिस अधिकार्‍याची भूमिका मनात घर करुन राहतेच. अप्रतिम टायमिंगचा वापर हे या चित्रपटाचे वैशिष्ठ्य ठरावे. कोणती गोष्ट कोठे दाखवावी याचे योग्य नियोजन या चित्रपटात दिसले. तसेच इन्-डायरेक्ट पणे पोलिसांच्या सध्याच्या कार्यपद्धतीत किती हायटेक् सुधारणा होणे गरजेचे आहे हे ही दाखवले आहे. एक छोटासा मुलगा पोलिसांना संभाव्य टेररिस्ट लोकेट करण्यात मदत करतो यातच सगळे येते. तसेच बाँब टाईप केल्यावर इंटरनेटवर ३५२ साईट्स सापडतात ज्यात बाँब तयार करण्याची सविस्तर पद्धत उपलब्ध आहे घरचा साबणही एक बाँब होऊ शकतो, आणि सर्वसामान्य लोक असे कोणत्याही बाबतीत सहजपणे मूर्ख होऊ शकतात, कोणतीही गोष्ट स्वीकारु शकतात या व अशा अनेक बाबी नसिरुद्दीन शाह च्या स्पीचमधे हायलाईट केल्या गेल्या आहेत, ज्यांचा सर्वसामान्यांनी खरेच विचार करणे खूपच आवश्यक आहे एक चिंतन असेच मी या चित्रपटाचा उल्लेख करेन.... जरुर पहावा.... (देशप्रेमी) सागर
  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
Wed, 10/29/2008 - 16:58 नवीन
हा चित्रपट पाहिला,संग्रही ठेवला आहे. तुम्ही परिक्षण उत्तम केले आहेत डॉक्टर.. स्वाती
  • Log in or register to post comments

एकदम बेश्ट आहे पिक्चर ...

छोटा डॉन
Wed, 10/29/2008 - 17:43 नवीन
अगदी परफेक्टच्या जवळ म्हणावा असा चित्रपट आहे हा ... सगळ्यांचीच ऍक्टिंग अप्रतिम पण खरे द्वंद्व हे "अनुपम खेर व नासीर" मध्येच, अक्षरशः तोडला आहे दोघांनी ... बाकीच्या लोकांनी बरेच काही लिहले आहे त्याला सहमत आहे. नक्की पहा हा चित्रपट व कुठल्याही जोशात न जाता शांतपणे विचार करा ... अवांतर : हा पिक्चर कमीत कमी ४-५ वेळा पाहिल्याने डोक्यात बरेच काही सुतच गेले, ते अर्धेकच्चे कादगावर उतरवले आहे. एक मुक्तक स्वरुपाचाअ लेख लिहायचा विचार होता मी टाळाटाळ करत होतो. पण आता डॉ. दाढ्यांचा लेखामुळे प्रेरणा मिळाली आहे. लवकरच लिहुन टाकतो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

सहमत..

केशवसुमार
Wed, 10/29/2008 - 18:40 नवीन
दाढेशेठ, हा चित्रपट २ वेळा बघितला, अतिशय उत्तम चित्रपट, नासिरुद्दीन आणि अनुपन खेर यांच्या भुमिका लाजवाब झाल्या आहेत.. बरेच दिवसांनी एक चांगला हिंदी चित्रपट बघितल्याचे समधान मिळाले (सहनत)केशवसुमार
  • Log in or register to post comments

नासीरुद्दीनचा पांढरा शर्ट आवडला

रामदास
Wed, 10/29/2008 - 19:12 नवीन
तसाच शिवायला टाकला.असंही वाटलं की शेवटची पंधरा मिनीटंच वारंवार बघावी.
  • Log in or register to post comments

ग्रेट आहे.

रेवती
Wed, 10/29/2008 - 19:21 नवीन
मागच्या महिन्यात पाहिला. खूपच छान आहे. आपले परिक्षण आवडले. रेवती
  • Log in or register to post comments

पाहावाच लागेल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 10/29/2008 - 19:57 नवीन
डॉ.साहेब, आपल्या परिक्षणाने चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे, पाहावा म्हणतो. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

पाहिला आहे..

प्राजु
Wed, 10/29/2008 - 19:58 नवीन
अतिशय उच्च दर्जाची कलाकृती आहे. शेवटची कलाटणी जबरदस्त आहे. आणि सगळ्या महत्वाचे म्हणजे शेवटी नासिरूद्दिन शहा ची आणि अनुपम खेर यांची होणारी भेट. ही सुवर्ण कळस आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

भन्नाट सिनेमा!!

चतुरंग
Wed, 10/29/2008 - 20:22 नवीन
सशक्त कथा, पटकथा आणि संवाद व उत्तम दिग्दर्शन असले की नासिर आणि अनुपम सारखे अभिनेते हे काय कमाल दाखवतात हे सिद्ध करणारा अतिशय सुंदर चित्रपट! आवर्जून बघावाच!! (जिमी शेरगिलचे ही काम लक्षणीय) सर्वसामान्य माणसाच्या मनात खदखदणार्‍या प्रश्नांना अतिशय संयत रीतीने हात घातलाय आणि कोणताही आक्रस्ताळी प्रकार न करताही प्रभावी चित्रपट केला आहे. डॉ.साहेब परीक्षण चांगले केले आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments

सॉल्लीड

जनोबा रेगे
Wed, 10/29/2008 - 21:19 नवीन
सॉल्लीड पिक्चर आहे. खर॑ तर ही एका॑किकाच वाटते आय. एन. टीची ! कर॑डक हलविणारी :) प्राजूताई॑शी सहमत. नासिर व अनुपम खेरची भेट व एकमेका॑कडे ते पाहतात तो क्षण अत्त्युच्च आहे. नासिरचे स्वगतही क्लास आहे. एक जन्मजात खोड: अनुपम खेरला नासिरचा पत्ता कसा काय कळतो? त्या टप्पोरी हॅकरला तर मिळालाच नसतो, मग कोण सा॑गत॑?
  • Log in or register to post comments

नाही हो..

प्राजु
Wed, 10/29/2008 - 21:24 नवीन
एक जन्मजात खोड: अनुपम खेरला नासिरचा पत्ता कसा काय कळतो? त्या टप्पोरी हॅकरला तर मिळालाच नसतो, मग कोण सा॑गत॑? मिळालेला असतो.. म्हणून तर तो म्हणतो की, "सर उसको छोड दिजिए, आय वॉज राँग. ही इज नॉट जस्ट गुड बट ही इज बेस्ट". त्याला तो पत्ता मिळाल्याचा संवाद नाहिये केवळ देहबोलीतून ते दाखवले गेले आहे. आवांतर : अक्षरांवर अनुस्वार देण्यासाठी M (shift + M) असे लिहावे म्हणजे अनुस्वार नीट उठतात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जनोबा रेगे

धन्यू

जनोबा रेगे
Wed, 10/29/2008 - 21:31 नवीन
धन्यू प्राजूताई. आता तो सीन पाह्यला 'बुधवार'ला परत जावे लागणार!
  • Log in or register to post comments

अप्रतिअम सिनेमा

१.५ शहाणा
गुरुवार, 10/30/2008 - 17:43 नवीन
फरच अप्रतिअम सिनेमा आहे परिक्षण उत्तम दाढेसाहेब चित्रपट परिक्षणाबद्द्ल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अजुन थोडे पुढे जाऊन...

शेखस्पिअर
गुरुवार, 10/30/2008 - 21:31 नवीन
....मी असं म्हणेन की आज जर तुम्ही 'वेन्स्डे' बघितला असेल .. तर दुसर्‍या दिवशी 'धर्म' बघा..पंकज कपूर चा... दोन्हीही नट म्हणजे एक एक स्वतंत्र विश्वविद्यालये आहेत... परत दोन्ही चित्रपटातील तौलनीकता बघितली तर एक वेगळाच अनुभव मिळतो... बघा...प्रयत्न करून..
  • Log in or register to post comments

तर

मनिष
Tue, 11/04/2008 - 12:11 नवीन
तर दुसर्‍या दिवशी 'धर्म' बघा..पंकज कपूर चा... दोन्हीही नट म्हणजे एक एक स्वतंत्र विश्वविद्यालये आहेत...
खरं आहे!!! फक्त पंकज कपूरला त्याच्यातील अभिनयक्षमतेला न्याय देणारे जास्त चित्रपट नाही मिळाले ह्याची खंत वाटते. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखस्पिअर

सुप्पर !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/04/2008 - 12:07 नवीन
कॉमन मॅन आवडला. हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच पहावा असा मी आग्रहाचा सल्ला देईन. सॉरी बरं का ! टीव्हीवर पाहिला :( थेटरमधेच पाहिला असता तर मजा आली असती असेही वाटले. -दिलीप बिरुटे (कॉमन मॅन)
  • Log in or register to post comments

गेल्या

भडकमकर मास्तर
Sat, 12/06/2008 - 01:57 नवीन
गेल्या आठवड्यात पुन्हा पाहिला ... एकूणच मुंबई दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा परत पाहताना नसीरचा शेवटचा संवाद पुन्हा प्रचंड परिणाम करून गेला .. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान परिक्षण

स्वाती राजेश
Sat, 12/06/2008 - 02:56 नवीन
आणखी एक या सिनेमामध्ये शेवटपर्यंत अनुमप खेर आणि नसरुद्दीन शाह एकमेकांसमोर येत नाहीत. सिनेमाच्याशेवटी एकमेकांसमोर येतात....तो सीन फारच छान....:)
  • Log in or register to post comments

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत
Sat, 12/06/2008 - 03:19 नवीन
हा चित्रपट अलिकडे पाहिला. मिपावरील अनेकांना तो आवडल्यामुळे त्याच्याबद्दल अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. परंतु , यावेळी इतरांपेक्षा थोडी वेगळी प्रतिक्रिया झाली. खरे तर चित्रपटाचा सस्पेन्स अखेरपर्यंत राखण्याचा चांगला प्रयत्न केला गेला आहे ; पण मला सस्पेन्स पहिल्या १५ मिनिटांमधेच लक्षात आल्यामुळे असेल कदाचित, पण माझा उत्साह आधीच थोडा ओसरला होता. नसीरुद्दीन शहाचे काम आवडले. मात्र अनुपम खेर काही कमिशनर म्हणून शोभला असे मला वाटले नाही. सामान्य माणसाला दहशतवादाबद्दल जे वाटते ती बाजू चांगली मांडली आहे असे वाटले. कदाचित सामान्य माणूस इतक्या परिणामकारक रीतीने असे काहीतरी करतो आहे याचा एक "फील-गुड" परिणाम प्रेक्षकांवर झाला असावा. मात्र सामान्य माणसाच्या या , अवास्तव अशा या सुपर-मॅनीकरणामुळे मला हा चित्रपट एका स्वप्नरंजनाचा भाग वाटला. क्रूर , हिंसक , मानवताविरोधी शक्तिंविरुद्ध सामान्य माणूस जिंकावा , तो जिंकू शकतो असे वाटणे वेगळे आणि अशा अतिरिक्त आणि अवास्तव मार्गाने तो जिंकतो असे दाखविणे निराळे. अर्थातच हा चित्रपट इतर अनेकानेक फालतू, धंदेवाईक , मसाला चित्रपटांपेक्षा १०० पट चांगलाच आहे, पण मला वाटलेल्या अतिसुलभीकरणामुळे माझ्या फार पसंतीस उतरला नाही.
  • Log in or register to post comments

+१

कोलबेर
Sat, 12/06/2008 - 08:39 नवीन
चित्रपट पाहुन तंतोतंत असेच वाटले.
अर्थातच हा चित्रपट इतर अनेकानेक फालतू, धंदेवाईक , मसाला चित्रपटांपेक्षा १०० पट चांगलाच आहे, पण मला वाटलेल्या अतिसुलभीकरणामुळे माझ्या फार पसंतीस उतरला नाही.
अगदी हेच म्हणतो. सस्पेन्स सुरुवातीलाच बर्‍यापैकी लक्षात येतो. अनुपम खेरची भुमिका शोभेशी वाटली नाही, नसीरुद्दीन शाह बाबत क्या कहैने? सगळ्या मुद्द्यांशी सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

अनुपम खेरची भुमिका शोभेशी वाटली नाही.

बकासुर
Sat, 12/06/2008 - 14:22 नवीन
कोलबेर यांच्याशी या बाबतीत सहमत. ही बाब सोडता मलाही अतिशय आवडलेला चित्रपट. सस्पेंस मला शेवटीच कळला म्हणून असेल पण खूप छान वाटला. डॉ.साहेबांनी लिहिलेले परिक्षण उ त्त म. अनुपम खेर यांच्या ऐवजी अमिताभ बच्चन यांना कमिशनरच्या भूमिकेत पहायला आवडलं असतं. (बच्चनप्रेमी) बकासुर.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा