खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता.
पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे.
श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व.
आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा?
किती वाजता करायचा?
खायला-प्यायला काय आणायचे?
इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच.
तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो.
(तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)
वाचने
71031
प्रतिक्रिया
166
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्रुत्तांत आणि फोटो छान.
घ्या आता
In reply to व्रुत्तांत आणि फोटो छान. by खटपट्या
त्यामुळे बाहेर गावचे मिपाकर
In reply to घ्या आता by मुक्त विहारि
डोंट वरी...आणि नाचणी....
In reply to त्यामुळे बाहेर गावचे मिपाकर by खटपट्या
हो हो,
In reply to घ्या आता by मुक्त विहारि
झकास व्रुतांत :):)
छान
झकास..
बाकी सर्वच कट्ट्यांना सुडराव
In reply to झकास.. by योगी९००
ओके!!
In reply to बाकी सर्वच कट्ट्यांना सुडराव by स्पा
धमाल कट्टा
खुप छान कट्टा
कांदा कापायचे वेगळे पैसे लावत
In reply to खुप छान कट्टा by प्रमोद देर्देकर
आपण कधी स्वयंपाकघरात किंवा
In reply to खुप छान कट्टा by प्रमोद देर्देकर
कांदा..
In reply to आपण कधी स्वयंपाकघरात किंवा by सूड
हो, पण तो कापायलाच पाह्यजे
In reply to कांदा.. by प्रभाकर पेठकर
हो हो छानच दिस्तोय
In reply to हो, पण तो कापायलाच पाह्यजे by सूड
या रसिकतेला आणि ...
In reply to हो हो छानच दिस्तोय by दिपक.कुवेत
हंंम्म. पुणं आहे बाबा ते
छान झाला कट्टा.
...
अहो मालक, तुम्ही ज्या
In reply to ... by आशु जोग
व्हिजीट फी लावतोस का?
In reply to अहो मालक, तुम्ही ज्या by सतिश गावडे
गल्ली चुकली की वो
In reply to ... by आशु जोग
कट्ट्याचा वृत्तांत व फोटू
कट्टा झकास झालेला दिसतोय !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?