आपले गुणदोष शोधणे, आजपर्यंत केलेल्या चुका प्रामाणिकपणे स्वीकारणे आणि त्या चुका पुन्हा न घडो म्हणून स्वतःला बदलते. हे प्रत्यक्ष कृतीत येऊ द्या. ज्यांना तुम्ही आजपर्यंत त्रास दिलात, त्यांची माफी मागा. त्यात कमीपणा नाही. त्यातून तुमचा अहंकार वितळत जाईल. तुमची अस्वस्थता नाहीशी होईल.
हे खर इतरांनाही लागु आहे. आपल्या विद्वत्तेच्या कोषात वावरताना एक उन्माद आलेला असतो. नशाच ती. त्या अंमलाखाली असताना कळफलक बडवताना हे जालावर घडत असते. उतारा म्हणजे "ह घ्या" अशा "लिंगो" मध्ये सांगावे.
पण गंमत म्हणजे ज्याला त्रास दिला आहे असे आपल्याला वाटते तो ही वेगळ्याच नशेत असतो. मग पुढे काय होते
तुमचे गुण तुमच्या पाशी आमचे आमच्यापाशी
तुमचे दोष तुमच्या पाशी आमचे आमच्या पाशी
तु लई भारी तर जा तुझ्या घरी.
लेखनावर प्रेम करणारी पण लेखकाला जोड्याने बडवणार्या प्रतिक्रिया यातुनच तयार होतात.
प्रकाश घाटपांडे
प्रतिक्रिया
इतरांनाही लागू