कलादालनात अंतर्भूत करण्याइतके चांगले फोटो नाहीत तरी देत आहे. या नवीन भटकंतीच्या जागेची ओळख करून द्यावी हा हेतू आहे.
काल रसायनी स्टेशन मार्गे कर्नाळा करून आलो. ही वाट गार सावलीची आहे आणि गुळसुंदाकडून येणाऱ्या वाटेपेक्षा अधिक रम्य आहे.
'आपटा - गुळसुंदा - कर्नाळा (+फोटो)' हा मिसळपाववरचा
लेख इथे आहे.
मार्ग :रसायनी रेल्वे स्टेशन - फाटकातून उजवीकडे -तुराडा कष्टकरी नगरातून - पुढे चांगल्या पायवाटेने अर्धा तास चालत - तुराडा ठाकरवाडी - सुगम पायवाटेने ४००मिटर्स चढून किल्ला आहे.
मला कर्नाळा किल्यापेक्षा अभयारण्याची भटकंती आवडते ती इथे मिळाली. पक्षी,फुलपाखरे,कीटक भरपूर आहेत.पक्षी माणसाच्या वावरास सरावलेले आहेत. चांगला कैमरा असता आणि सकाळी लवकर गेलो असतो तर आणखी चांगले फोटो मिळाले असते.
१)जास्वंदीची फुले खाणारे किडे.
२)जास्वंदीची फुले खाणारे किडे.
३)कुरडु.
४)ओढा.
५)खाजकुईलीची फुले, भुंगा आणि त्याच्या पाठीवर चमकणारे सूर्याचे प्रतिबिंब.
६)खाजकुईली फुले आणि शेंग.
७)रानफुले.
८)वाट.
९)गणेशवेलीची फुले.
१०)शेवाळे असलेली फांदी.
११)एक दमलेले फुलपाखरू.
वाचने
6624
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप छान फोटो..
सुंदर फोटो. तुमची भटकंतीची
निरमा??
In reply to सुंदर फोटो. तुमची भटकंतीची by डॉ सुहास म्हात्रे
आवडलं.
काका,अनेक धन्यवाद.मस्त माहिती
वरच्या तुरडा ठाकरवाडीतून एका
In reply to काका,अनेक धन्यवाद.मस्त माहिती by अजया
मस्त आलेत फोटो
मस्त
काल रविवारी २८ डिसेंबरला
आणखी फोटो
In reply to काल रविवारी २८ डिसेंबरला by कंजूस
खुप मस्त होती ती ट्रिप
In reply to आणखी फोटो by कंजूस
मस्तच, जायला हवं एकदा किल्ला
कविता, हाच तो ट्रेक तुला
In reply to मस्तच, जायला हवं एकदा किल्ला by कविता१९७८
ओह
In reply to कविता, हाच तो ट्रेक तुला by अजया
गोवा रोडकडून कर्नाऴयाचे मेन
व्वाह! फ़ुलंहि आवडली,आणि
छान फोटो आणि ट्रेक तर मस्तच.
छान फोटो
फोटो पाहून फिरण्याचा काही
रसायनीतुन खाली उतरताना
ती छोटी नदी म्हणजे पाताळगंगा.
मस्त भटकंती