अग्निपंख.....
पहाटे ४.३० ला निघालो आणि सरळ सोलापूर रस्त्याला लागलो. भिगवणला पक्षी पहायचा बेत होता....त्यातील काही पक्षी....
वाईड लेन्स वापरुन...
मधेच मागे वळून पाहिले तर या बोटी दिसल्या म्हटले हायकीसाठी चांगला चान्स आहे......ते हे तीन फोटो....लेन्ससमोर सूर्य होता...याही परिस्थितीत फोटो काढता येतात...
१
२
३
उत्कट...
ये लाल रंग.....
मिस वर्ल्ड........?
ग्रे हेरॉन....
खाप पंचायत .......
जयंत कुलकर्णी.
मधेच मागे वळून पाहिले तर या बोटी दिसल्या म्हटले हायकीसाठी चांगला चान्स आहे......ते हे तीन फोटो....लेन्ससमोर सूर्य होता...याही परिस्थितीत फोटो काढता येतात...
१
२
३
उत्कट...
ये लाल रंग.....
मिस वर्ल्ड........?
ग्रे हेरॉन....
खाप पंचायत .......
जयंत कुलकर्णी.
वाचने
5441
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
जबराट फोटो
भन्नाट आहेत फोटो !
भारी जयंतराव.
लय भारी
......फारच छान प्रकाशचित्रे जयंतराव......!!!!
फोटो आणि टायटल्स दोन्ही भारीयेत!
In reply to फोटो आणि टायटल्स दोन्ही भारीयेत! by संजय क्षीरसागर
ओव्हर एक्स्पोजर.
.... आणखीही काही फोटो य भागात चालले असते....!!!
सगळेच फोटो भारी. पण मिस
भारी फोटो.
शेवटच्या २ फोटूंना सल्लाम !
मस्त फोटो.
मस्त फोटो...
खूपच छान फोटो आलेत.
??
एकसे एक बढीया फोटो!
प्रकाशचित्रे अत्यंत सुंदर
In reply to प्रकाशचित्रे अत्यंत सुंदर by श्रीगुरुजी
धन्यवाद गुरुजी.
मस्त
स्तब्ध झाले