मिठ
१ वाटी तांदळाचे पिठ
अर्धी वाटी रवा
पाऊणवाटी दही
फोडणीसाठी :
१ चमचा राई/मोहरी
१ चमचा जीरं
२ मिरच्यांचे तुकडे
थोड कढीपत्ता
फोडणीच्या गरजेनुसार तेल
पाककृती:
१) प्रथम तांदळाचे पिठ, रवा, दही व मिठ एकत्र करून घ्यावे.
२) डोश्याला लागेल एवढे पाणी टाकून पिठ पातळ करून घ्यावे.
३) वरील फोडणी करून ह्या पातळ पिठावर टाकून १० मिनीटे झाकून ठेवावे.
४) आता नॉनस्टीक पॅनवर डोशाचे मिश्रण पसरवून दोन्ही बाजूने परतवून डोसे बनवून घ्यावेत.
हे डोसे चटणी/सॉस सोबत सर्व करा.
अधिक टिपा:
फोडणीमुळे ह्या डोश्यांना एक खमंगपणा येतो. लहानमुलांना असे खमंग डोसे खुप आवडतात.
दही थोडे आंबट असेल तर अजुन चांगले.
तेल वाटत तेवढ जास्त होत नाही. फ्रायपॅनला नाही लावले तरी चालेल तेल.
हे डोसे चटणी/सॉस सोबत सर्व करा.
वाचने
15598
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
डोसा का धिरडं म्हणावं ? या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)डोसा माझ्या माहितीप्रमाणे
In reply to डोसा का धिरडं म्हणावं ? या by मदनबाण
ओह्ह...
In reply to डोसा माझ्या माहितीप्रमाणे by अनुप ढेरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे.आमच्या कडे...
In reply to ओह्ह... by मदनबाण
एखाद इंग्लिश नाव देउन टाका
मस्तच
तांदळाचे पिठ, रवा, दही व मिठ
राहिलेच. कट झाले. इथे पुन्हा
धन्यवाद...
In reply to राहिलेच. कट झाले. इथे पुन्हा by जागु
जागूताई
धन्स सविता.
मस्त प्रकार आहे!
@यासोबत टोम्याटो चटणी लै
In reply to मस्त प्रकार आहे! by बॅटमॅन
अहाहा...
In reply to @यासोबत टोम्याटो चटणी लै by अत्रुप्त आत्मा
आम्ही याला रवा उत्तपा म्हणतो.
वॉव.....
जाळी आलेली बघून दिल गार्डन
हा हा हा!!
In reply to जाळी आलेली बघून दिल गार्डन by सूड
जागु ताईंकडुन चक्क शाकाहारी
ताक चालत असेल तर,
In reply to जागु ताईंकडुन चक्क शाकाहारी by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पाक्रु.
मस्त मस्त!!!
डोश्याला लागेल एवढे पाणी
अगदी अगदी!
In reply to डोश्याला लागेल एवढे पाणी by पिशी अबोली
तुम्ही नॉनस्टीक पॅन वापरलात
In reply to अगदी अगदी! by एस
हा हा हा, सर्व नवशिक्या
In reply to डोश्याला लागेल एवढे पाणी by पिशी अबोली
आवडले
मी असेच घावन बनवतो. त्यात ७०%
हेच काँबिनेशन ३-४ तास आंबवून