Skip to main content

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा: निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी बुधवार, 03/12/2014 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/29297 छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा *** नमस्कार मंडळी! चौथ्या स्पर्धेचा निकाल तुमच्याहाती देताना अतिशय आनंद होत आहे. या वेळी स्पर्धेची तसेच मतदानाची मुदत जास्त ठेवली होती. अपेक्षेप्रमाणे स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला, तसेच सर्व सदस्यांनी उत्साहाने मतदानही केले. काही अपरिहार्य कारणामुळे निकाल प्रत्यक्ष घोषित करायला जरा उशीर होत आहे. तरी क्षमस्व! सर्व स्पर्धक तसेच विजेत्यांचे अभिनंदन! पुढची स्पर्धा पाठोपाठ घोषित करत आहोत. विषयाबद्दल तसेच नियम बदलण्याबद्दल काही सूचना असतील तर जरूर कळवा. विजेते छायाचित्र क्र. १ : स्पा . fgf विजेते छायाचित्र क्र. २ : माम्लेदारचा पंखा . EXIF not available-photo taken from mobile camera विजेते छायाचित्र क्र. ३ : किसन शिंदे . 1 . तसेच मस्तानी आणि मीता यांची छायाचित्रे केवळ एका गुणाने पहिल्या तीनात येऊ शकली नाहीत. त्यांचेही अभिनंदन, आणि सर्व स्पर्धकांना पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा, आणि या स्पर्धेला यशस्वी बनवणार्‍या सर्व स्पर्धक, वाचक आणि मतदात्यांना मनापासून धन्यवाद!

वाचने 7102
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

धन्यवाद ! पुढच्या स्पर्धेत भाग घेण्याचा उत्साह नक्कीच वाढला प्रतिसादाने ! एक छोटी शंका : मोबाईल ने काढलेले छायाचित्र स्पर्धेत सहभागी करणार नव्हतात असे प्रथम वाटले होते पण नियमावलीत उल्लेखआहे की प्रवेशिका म्हणून मोबाईल ने काढलेले छायाचित्र चलेल. पण मग मेघनाद यांचे चित्र का नाही धरले गेले मतदानात? त्यांनी तसा प्रश्न विचारालाही होता.

In reply to by मस्तानी

लक्षात येताच ताबडतोब मेघनाद यांची प्रवेशिका शेवट अ‍ॅड केली आहे. मोबाईलवरच्या छायाचित्रांसाठी खास स्पर्धा घ्यायचा विचार आहेच. पण तोपर्यंत या स्पर्धेत निर्णय करायचे काम वाचकांवरच सोपवले आहे त्यामुळे मोबाईल किंवा कॅमेरा कशानेही काढलेले फोटो देता येतील.

य्य्य्य्य्य्य्य्य्याआआआआआआ http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif पां डुब्बा पैलाsssssssssssssssssssssss!!!!!!!!! http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif बाकि सगळ्या इजेत्यांचे(पण ;) ) अभिनंदन. ................ http://www.sherv.net/cm/emoticons/smile/feeling-good-smiley-emoticon.png