मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फोटो क्रिएशन्स .......

_मनश्री_ · · मिपा कलादालन
मूळ प्रतिमा (आंतरजालावरून साभार ) 1 फोटोशॉप वापरून ही क्रिएशन्स केली आहेत 2 3 4 5 6

वाचने 1823 वाचनखूण प्रतिक्रिया 6

मुक्त विहारि Sun, 11/16/2014 - 22:49
हे कसे करायचे? आमचा (म्हणजे आम्ही काढलेला) एक पण फोटो धड येत नाही.कधी नुसतेच धड येते तर कधी नुसतेच धडा-शिवाय मस्तक.

एस Sun, 11/16/2014 - 23:55
फोटोशॉपमधील ह्या फारच बेसिक गोष्टी झाल्या. यातील कलात्मकता आणि तुमचा दृष्टिकोन तरी देत जा. मिपावर फोटोशॉप तज्ञ बरेच आहेत. पण इतरांना जे करताय ते थोडे उलगडून सांगितल्यास त्यातून शिकता तरी येईल. मिपा म्हणजे फेसबुक नव्हे. थोडे वर्णन तरी द्या!

स्पा Mon, 11/17/2014 - 09:25
मला नाही वाटत यात तुमचं काही क्रियेशन आहे, बरेच फिल्टर हल्ली रेडिमेड मिळतात पि.एस मध्ये, एक क्लिक चा अवकाश. सेपिया, क्रुष्णधवल फोटोत काही विशेष करण्यासारखे नसते