मी ब्राम्हण नाही, परंतु सध्याचे आरक्षणावरूनचे वातावरण अवतीभवती बघितले कि खालील विचार माझ्या मनात येतात.
सध्याचे आरक्षण (लेटेस्ट आरक्षण सहित) जर मान्य करावे, तर ब्राम्हण समाजाला सुद्धा २% आरक्षण शिक्षण व नोकरीत द्यावे/मिळावे हि माझी प्रामाणिक कळकळ आहे.
जर आरक्षण हे दरिद्र निर्मूलनाचे साधन आहे असे लोजीक लेटेस्ट आरक्षणासाठी देण्यात येते, तर ब्राम्हण समाज सुद्धा गरिबीच्या महागाईच्या झळा सोसतो आहे. आत्ताच्या लेटेस्ट आरक्षणासाठी जी स्पष्टीकरणे समर्थकांकडून दिली जातात, त्यात विक्टीम समजाच्या नावा जागी ब्राम्हण असे वाचल्यास, माझ्यामते त्यांना आरक्षण हे मिळालेच पाहिजे, या मतापर्यंत मी आलो आहे. मी स्वतः म. गांधी, म. फुले, बाबासाहेब आंबेडकर यांना खूप मानतो, या तिघांची दृष्टी हि संपूर्ण समाज/देशाच्या भल्याची होती. आपल्याला खरच जर जातीत विभागलेला तालिबानी वृत्तीचा भविष्यातील भारत बघायचा नसेल तर न्याय करताना दुसर्या कोणावरही अन्याय होऊ न देता, सर्व समाजाला बरोबर घेऊनच चालावे लागेल.
आपण सर्वच भारतीय, रिवर्स-अपर्थेड होऊ नये म्हणून सजग होऊया, ही भारतमाते चरणी प्रार्थना.
वाचने
6182
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
१०वा माणूस, या नियमाला अनुसरून मी मन मोकळकेले आहे
(No subject)
In reply to १०वा माणूस, या नियमाला अनुसरून मी मन मोकळकेले आहे by पगला गजोधर
या धाग्यासाठी मिपाकर्स २००
आर्थिकदृष्टया मागासलेले आहेत
असहमत
च्यायला खड्ड्यात गेलं पाहिजे
१. आरक्षण हे प्रथमपासूनच
आरक्षण हे केवळ नोकरी पुरते
In reply to १. आरक्षण हे प्रथमपासूनच by होकाका
आरक्षण बहुतेक पुढच्या २०
चलता है बोस