आनंद वि॰ कार्लसन यांचा प्रत्येक डाव नंतर पुन्हा खेळून पाहतोय. इथे खेळाडूची पहिली खेळी झाली की लगेचच सिसिलिअन, फ्रेँच, ग्रंडफिल्ड, इत्यादी सुरवात/ रक्षण पध्दती अशी टिप्पणी येते. कम्प्युटर आणि महालढवैये त्याचे बरोबर-चूक विश्लेषण करून पुढील खेळी कोणती खेळणार हे सुचवतात बहुतेक तीच चाल चालली जाते. बुध्दिबळ हा खेळ आता इतक्या साचेबंद अवस्थेत पोहोचला आहे का?खेळाडू आता वेळेशी जमवून घाईने खेळताना चुकला की डाव घसरून हारतो. खेळातले वैविध्य हरवत चालले आहे असं वाटू लागतं.
राजा -गुलाम आणि वजीराच्या जोडीला रंभा ही मानवी मोहरी वाढवायला हवीत आणि पट १० चौकडीँचा करावा.
गुलाम:याचा एकवेळा बळी देऊन एकदा शह निष्क्रिय करता येईल.
रंभा:शत्रुपक्षाच्या वजीराच्या संपर्कात आल्यास एक खेळी वजीर निष्क्रिय होईल. एक खेळी गमावण्याच्या बदल्यात रंभेला पटावरून काढता येईल.
गुलाम आणि रंभेचे गणित करताना कम्प्युटर बहुतेक चुकेल.
तुमच्या आणखी काय कल्पना आहेत ?
वाचने
7678
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाही हो भाऊ
रंभेची नेमणूकः मजेशीर कल्पना आहे!
रंभा:शत्रुपक्षाच्या वजीराच्या संपर्कात आल्यास एक खेळी वजीर निष्क्रिय होईल.रंभेची नेमणूकः मजेशीर कल्पना आहे! फक्तः इंग्लिश मधल्या बुद्दीबळात मध्ये वजीर नसतो, त्याला क्वीन म्हणतात! :-)आणि क्वीन जर रंभा ठेवणार असेल
In reply to रंभेची नेमणूकः मजेशीर कल्पना आहे! by बहुगुणी
+१
In reply to रंभेची नेमणूकः मजेशीर कल्पना आहे! by बहुगुणी
होय !रणांगणावर सर्वात अधिक
वजीर सगळ्याचा नाकात दम आणु
पु.लं.नी ' तुझे आहे तुजपाशी '
नियमाप्रमाणे दरवेळी वागणारे
असे नाही. काँबिनेटोरियल अ
तात्पुरतं हे घ्या चालवून.
अजिबात साचेबंद नाही!
*ok* *ok* *good*
In reply to अजिबात साचेबंद नाही! by चतुरंग
+११११
In reply to अजिबात साचेबंद नाही! by चतुरंग
इकडे पट टाकला होता आणि
आणि अगदीच
अगदी अगदी. . शेल्डन कुपरचे विचार
+११११११११११११११११११११११११११११
In reply to अगदी अगदी. . शेल्डन कुपरचे विचार by पगला गजोधर