>>> उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असं आवाहन शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यातल्या शेवटच्या भाषणात केलं होत. बाळासाहेब असं का म्हणाले असावेत हे आज कळतंय. सत्तेची हाव, मुख्यमंत्रिपदासाठी हावरटपणा, फाजील आत्मविश्वास, युती तुटल्यावरही केंद्रात सत्तेत राहणं, तेंव्हा लोकसभेचा आणि विधानसभेचा काही संबंध नाही, आताच्या पत्रकार परिषदेत आधी केंद्रात चांगली मंत्रिपद मग राज्याचा विचार, राष्ट्रवादी - शिवसेना नेत्यांच्या भेटीच्या बातम्या सर्व माध्यमांनी दाखवल्या. त्याचं खंडन अजिबात नाही. पण भाजपाला मात्र राष्ट्रवादीबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासाठी अल्टीमेटम. एकापाठोपाठ इतके यू टर्न देशात फक्त अरविंद केजरीवाल घेतात. पण राज्यात हे यू टर्न घेणा-या व्यक्तीचे नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे.
>>> बाळासाहेब बेधडक निर्णय घेत असत. एक घाव दोन तुकडे पद्धतीनं घेतलेले निर्णय आणि बोललेला शब्द त्यांनी कधी फिरवला नाही. पण मी उद्धव बाळासाहेब ठाकरे असं सतत कानठळ्या बसेपर्यंत सभेत सांगणारे उद्धव ठाकरे निर्णय घेताना घालत असलेला घोळ पाहून आम आदमी पक्षाची एजन्सी मातोश्रीनं चालवायला घेतलीय का अशी शंका मला येऊ लागलीय. पक्षप्रमुखांचं डोकं चालत नाही, आणि आदेश मिळत नसल्यानं समर्थकांना राडे घालायला आणि व्हॉटसअपवर मेसेज फिरवायला संधी मिळत नाही, अशी मानसिक गुलामीची अवस्था या ठाकरे सेनेत आलीय.
या विषयावरील अधिक विश्लेषणासाठी वाचा - http://www.onkardanke.com/2014/11/blog-post_9.html
वाचने
8920
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाह!
आता किती शिवबंधन राहतील आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- एक आँख मारु तो... ;) { Tohfa 1984 }अत्यंत एकांगी लेखन ....
तुमच्या ब्लॉगवरील लेख इथे
In reply to अत्यंत एकांगी लेखन .... by मनीषा
लेखाच्या अर्धवटपणाच्या
In reply to तुमच्या ब्लॉगवरील लेख इथे by मनीषा
पक्षाचा ज्या मतदारांवर
राजकीय धाग्यांना बंदि असावी
बंदि (का बंदी?)
In reply to राजकीय धाग्यांना बंदि असावी by गणेशा
हम्म्म्म्म परत एकदा राजकारण....
संपादक मंडळ
+१ ... आणि अशा जाहिराती चालत
In reply to संपादक मंडळ by कपिलमुनी
+११ ब्रोब्र
In reply to +१ ... आणि अशा जाहिराती चालत by हाडक्या
या विषयाची दुसरी बाजु भाऊ
एक बाजु ओकांरा यांनी लिहीली
काहि असो...
हे कसे काय बुवा ?
In reply to काहि असो... by अर्धवटराव
कशात ?
In reply to हे कसे काय बुवा ? by वॉल्टर व्हाईट
पवारांच्या वरदहस्त
In reply to कशात ? by अर्धवटराव
विषेश काही हाती लागले नाही.
In reply to पवारांच्या वरदहस्त by वॉल्टर व्हाईट
पवारांना , बरे का सगळे सारखे...
In reply to विषेश काही हाती लागले नाही. by अर्धवटराव
मी तर असंही ऐकलं होतं...
In reply to पवारांना , बरे का सगळे सारखे... by मुक्त विहारि
मला ही असंच वाटत
In reply to मी तर असंही ऐकलं होतं... by अर्धवटराव
सध्यातरी राष्ट्रवादीचा
अगदी अगदी..
In reply to सध्यातरी राष्ट्रवादीचा by स्वामी संकेतानंद
'नेफळट' नामक नवीन वाक्प्रचार
In reply to अगदी अगदी.. by हाडक्या
ऊप्स वाक्प्रचार नाही
In reply to 'नेफळट' नामक नवीन वाक्प्रचार by बॅटमॅन
(No subject)
In reply to 'नेफळट' नामक नवीन वाक्प्रचार by बॅटमॅन
नानाचा डुआयडी पायजे.