✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तहानलेल्या शाळांना आता पा़णी मिळणार

M
mina यांनी
Sat, 11/01/2008 - 12:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1834 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

स
सुक्या Sat, 11/01/2008 - 14:20 नवीन

तहानलेल्या शाळांना आता पा़णी मिळणार?

मला नाही वाटत शाळांना पानी मिळेल. हां नेते, भ्रष्ट अधीकारी अन काही ठेकेदार यांना काही पैसे जरुर मिळतील. ही योजनाच मुळी हा फायदा डोळ्यासमोर ठेउन मंजुर केली गेली असावी. शाळांमध्ये पिण्याचे पाणी कसे देणार ? नळाने देनार तर त्यासाठी नळ पानीपुरवठा योजना असायला हवी. कुपनलीका खोदनार तर ते पानी पिण्यायोग्य राहील याची शश्वती काय? जिथे रोजच्या पाण्यासाठी लोकांना वन वन भटकावे लागते तिथे शाळेच्या पाण्याची कोण चिंता करतो. सकस आहार योजनेचे झालेले फायदे माहीत नाहीत पन शि़क्षक लोक पाककलेत मात्र निष्णात झालेत. शिकवण्याचे सोडुन हातात दाळतांदुळ घेउन त्यांना खिचडी बनवावी लागते. आता या पाणी योजने नंतर गावचा शि़क्षक डोक्यावर हंडा घेउन पानी शोधताना दिसला तर कुनाला नवल वाटायला नको. ज्ञानदानाचे पवित्र काम करनार शि़क्षक बिगार्‍यासारखा राबताना मी खुप जवळुन पाहीला आहे. मतदार याद्या, आर्थिक सर्वेक्षण, कुपोषीत बालकांचे पालकत्व, शालेय पोषण आहार, सर्वशिक्षा अभियान .. हे ना ते .. शि़क्षक शिकवायचं विसरला हो. हे शाळांमध्ये पानी देण्यापेक्षा सरकार ने दर्जा सुधारण्यासाठी काही केले तर जरा बरे होइल. कित्येक शाळांना इमारत नाही, पुरेसे शि़क्षक नाहीत, शाळेत शिकवण्यासाठी साधने नाहीत. या गोष्टी अधी पुरवा. पाण्याच्या टाक्या बांधुन काहीही साध्य होणार नाहे. सर्व पैसा असाच वाया जाइल. कित्येक शाळांच्या गळ्क्या टाक्या अन त्यातले घाण पानी मी पाहीले आहे. आनी हो नियमानुसार पाण्याची टाकी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही त्या शाळेची असते. म्हणजे एक तर विद्यार्थी ती साफ करतील किवा शि़क्षक. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
M
mina Sat, 11/01/2008 - 19:16 नवीन

ज्ञानदाना

ज्ञानदानाचे पवित्र काम करनार शि़क्षक बिगार्‍यासारखा राबताना मी खुप जवळुन पाहीला आहे. मतदार याद्या, आर्थिक सर्वेक्षण, कुपोषीत बालकांचे पालकत्व, शालेय पोषण आहार, सर्वशिक्षा अभियान .. हे ना ते .. शि़क्षक शिकवायचं विसरला हो. हे शाळांमध्ये पानी देण्यापेक्षा सरकार ने दर्जा सुधारण्यासाठी काही केले तर जरा बरे होइल. कित्येक शाळांना इमारत नाही, पुरेसे शि़क्षक नाहीत, शाळेत शिकवण्यासाठी साधने नाहीत. या गोष्टी अधी पुरवा. पाण्याच्या टाक्या बांधुन काहीही साध्य होणार नाहे. सर्व पैसा असाच वाया जाइल. कित्येक शाळांच्या गळ्क्या टाक्या अन त्यातले घाण पानी मी पाहीले आहे. आनी हो नियमानुसार पाण्याची टाकी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही त्या शाळेची असते. म्हणजे एक तर विद्यार्थी ती साफ करतील किवा शि़क्षक. सर्वासर्वी मान्य..आजची परिस्थिती हीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
स
सुधारक Sat, 11/01/2008 - 15:45 नवीन

शिक्षण

पण मुलांना शिक्षण मिळेल कां? मुलांना शाळेत कां पाठविले जाते हे प्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा