✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

निमीत्त एका सणाचे

क
कोदरकर यांनी
Sat, 11/01/2008 - 05:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2193 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

होय आमचे दुर्देवच आहे.

वेताळ
Sat, 11/01/2008 - 11:21 नवीन
इथे काय चालु आहे अन तुम्ही कशाबद्दल बोलताय हेच कळत नाही.तुम्ही बहुतेक अमेरिकेत रहात आहात. हॅलोवीन हा अमेरिकेतील सण आहे.अन तुम्ही तो उत्साहने साजरा करता ही खुपच छान गोष्ट आहे. जर उद्या तुम्ही दिपावली अमेरिकेत साजरी करताना सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडायला सुरुवात केली. रस्त्यावर स्पिकर लावुन धिंगाणा घालायला सुरुवात केली.मोठ्मोठी पोस्टर रस्त्यावर लावायला सुरुवात केली. मुळ अमेरिकेतील नागरिकांवर दादागिरी करु लागलात तर काय होईल? हेच बिहारी इथे महाराष्ट्रात करु लागले आहेत त्याला इथे विरोध आहे. वेताळ
  • Log in or register to post comments

सण

सुक्या
Sat, 11/01/2008 - 11:22 नवीन
सण हा सण असावा .. त्यात राजकीय तमाशा नको. आपल्या राज्यात इतरही बरेच सण साजरे होतात .. त्याचा असा राडा होत नाही. पोंगल, उगादी, दुर्गापुजा .. साजरे होताच की. कधी काही ऐकायला आलं? छट्पुजा कशी आली? १० वर्षापुर्वी कुनी करत होतं का ही छट्पुजा ? सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments

निमीत्त एका सणाचे

दत्ता काळे
Sat, 11/01/2008 - 12:27 नवीन
मा. श्री. कोटरकर साहेब ह्यांना भारतीय (वंशाच्या ) परंपरेनुसार नमस्कार, माफ करा, पण आपल्या दोन वाक्यांतील म्हणणे माझ्या लक्षात आले नाहीत. १. सण भुतांचा असल्याने चॉकलेट नेऊ नये - असे असेल तर, ते कां ? आणि कुठ्ल्या वंशाच्या परंपरेनुसार असे करणे चुकीचे आहे ? - कारण भारतीय वंशाच्या परंपरेत 'चॉकलेट' अपारंपारिक पदार्थ असावा. २. धुराळा म्हणजे कुठ्ला धुराळा ? ३. आपल्या म्हणण्यानुसार (ह्या विषयाला अनुसरुन असलेले )दुर्देव - म्हणजे नक्की काय ? हे नेमके कळले नाही तर, आपले म्हणणे नक्की काय आहे हेही कळत नाही. जोपर्यंत म्हणणे नक्की काय आहे कळत नाही, तो पर्यत ढेकरच येणार नाही, मग मन अस्वस्थ. . . .
  • Log in or register to post comments

अधिक

कोदरकर
Sat, 11/01/2008 - 21:02 नवीन
खालील गोष्टींचा विचार व्हावा १) आपण जिथे राहतो तेथील रिवाज आपणाला समजुन घेता आला पाहीजे २) गुजराती 'गरबा' आपण स्वीकारला,त्यात राजकारण नव्हते. 'छट पुजा' निमीत्ताने येणारे राजकारण आपल्याला घातक आहे ३) 'छट पुजा' समान एखादा मराठी सण आहे का? त्यात मराठीपण यावे असा प्रयत्न कधी झाला का? ४) आपले सण राजकारण विरहीत साजरे होऊ शकतील का? सणात राजकारण हे दुर्देव आमचा ह. मु. टोरंटो मध्ये आहे. धुराळा म्हणजे मुंबई मध्ये 'छट पुजा' राजकारण हॅलोवीन मधील भारतीय उत्साह वाखाणण्यासारखा आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा