✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दिवाळीतले चमत्कार-४

आ
आपला अभिजित यांनी
Mon, 10/27/2008 - 17:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3147 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

मस्तच, ४ री

सखाराम_गटणे™
Mon, 10/27/2008 - 17:15 नवीन
मस्तच, ४ री भाग वाचले. -- आम्ही जालिय देशमुख आहोत.
  • Log in or register to post comments

सुरसुरी

श्रावण मोडक
Mon, 10/27/2008 - 17:26 नवीन
सुरसुरीच...
  • Log in or register to post comments

हाहाहा

राघव
Mon, 10/27/2008 - 18:02 नवीन
बेश्टेश्ट!!! एकदम झक्कास.. राजकारणाबद्दल खुसखुशीत भाषेत लिहिण्याच्या बाबतीत आपण तुमचे फ्यान झालोय बॉ..
  • Log in or register to post comments

खुसखुशीत फराळ

रामदास
Mon, 10/27/2008 - 19:00 नवीन
चारी भाग छान आहेत.आवडले.
  • Log in or register to post comments

चारही भाग

अनामिक
Mon, 10/27/2008 - 19:01 नवीन
चारही भाग आवडले! तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा!! अनामिक
  • Log in or register to post comments

हा हा हा!

ब्रिटिश टिंग्या
Mon, 10/27/2008 - 19:45 नवीन
>>बाकी, कसं काय चाललंय अरुणाचल प्रदेशात? राज्यपालपद काय म्हणतंय? तिकडे नक्षलवाद्यांचा काही त्रास नाही ना? हाण तिच्यायला..... =)) =)) १ नंबर!
  • Log in or register to post comments

दिवाळीतील चमत्कार

चन्द्रशेखर गोखले
Mon, 10/27/2008 - 20:14 नवीन
प्रिय अभिजित भाग एक ते चार सगळेच अफलातून लिहीले आहेत. उत्कृष्ठ मार्मिक लेखक म्हणुन नवारुपास याल..! आपणास दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

सह्ही..

प्राजु
Mon, 10/27/2008 - 20:17 नवीन
हा भाग एकदम मस्त.. खुसखुशीत खमंग भाजणीची चकलिच आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान...

फटू
Tue, 10/28/2008 - 09:57 नवीन
"अहो, मला काही घाई नाही; पण एखादा दिल्लीचा फोन आला आणि तुमचं मिळालेलं पद गेल्याचं कळलं, तर सगळाच उत्साह मावळेल. म्हणून मी घाई करतेय!'' खुपच मार्मिक भाष्य केलं आहे तुम्ही... सतीश गावडे मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

आपला अभिजित
Wed, 10/29/2008 - 22:50 नवीन
राणे आणि राज ठाकरे सारखे चर्चेत असल्यामुळे लिहायला मजा येते आणि मुद्देही असतात. आरारांचा लेख तेवढासा जमलेला नाही, हे कबूल! असो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण दिवाळी आहे म्हणून लोक जरा निवांत दिसतात. शुभेच्छा! मुमुक्षु, ब्रिटिश टिंग्या, प्राजु, चंद्रशेखर गोखले यांना विशेष धन्यवाद! (एक अवांतर प्रश्न : आपण ते `मी माझा'चे चंगो तर नाही?)
  • Log in or register to post comments

पण एखादा

झकासराव
Fri, 10/31/2008 - 13:58 नवीन
पण एखादा दिल्लीचा फोन आला आणि तुमचं मिळालेलं पद गेल्याचं कळलं>>>>>>>>>> =)) जबरा आहे की. आता बाकीचे भाग शोधुन वाचले पाहिजेत. :) ................ बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय. http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

काय रे

विसोबा खेचर
Fri, 10/31/2008 - 14:10 नवीन
काय रे अभिजित, आत्ता सहजच तुझ्या मिपावरील वाटचालीकडे नजर टाकली असता, मिपावर इतरांच्या होणार्‍या विपूल लेखनाला जेमतेम हाताच्या बोटांवरच मोजता येतील इतपतच प्रतिसाद तू दिले आहेस! का बरं असं? अवांतर प्रश्नाबद्दल क्षमस्व... तात्या.
  • Log in or register to post comments

काय रे

विसोबा खेचर
Fri, 10/31/2008 - 14:10 नवीन
काय रे अभिजित, आत्ता सहजच तुझ्या मिपावरील वाटचालीकडे नजर टाकली असता, मिपावर इतरांच्या होणार्‍या विपूल लेखनाला जेमतेम हाताच्या बोटांवरच मोजता येतील इतपतच प्रतिसाद तू दिले आहेस! का बरं असं? अवांतर प्रश्नाबद्दल क्षमस्व... तात्या.
  • Log in or register to post comments

कान उपटल्याबद्दल

आपला अभिजित
Fri, 10/31/2008 - 16:37 नवीन
धन्यवाद, विसोबा! खरंय तुमचं म्हणणं. पण `वेळ नसतो' असं सांगितलं, तर पटेल? मी `मि.पा.'वर जे पोस्ट टाकतो, ते बहुतांशी आधी कुठेतरी, कुणासाठीतरी लिहिलेले असतात. त्यामुळे ते पोस्ट टाकणं आणि प्रतिक्रिया वाचणं, यातच एवढा वेळ जातो, की बाकी काही वाचायला उसंत नसते. त्यातून ऑफिसमध्ये साहेबांनी, घरी बायकोने, आणि बायकोच्या अनुपस्थितीत आमच्या लडिवाळ कन्येने नेमून दिलेल्या कामातून वेळ मिळाला, तर हे मिपा-बिपा जुगाड आम्हाला जमवावे लागते. तरीही, हा पक्षपात आहे, हे कबूल. पुढे नक्की प्रयत्न करेन...
  • Log in or register to post comments

ओक्के

विसोबा खेचर
Sat, 11/01/2008 - 00:31 नवीन
ओक्के बॉस.. सांगायचा मुद्दा इतकाच की इथे अनेक मंडळी लिहीत असतात. त्यांना अधनंमधनं बरीवाईट, जशी जमेल तशी दाद इथल्या सर्वांनीच द्यायला हवी.. अगदीच एखाद्याला एखाददुसर्‍याचं लेखन आवडलं नाही तर गोष्ट वेगळी.. असो, तू माझा मुद्दा समजून घेतल्याबद्दल आभारी आहे.. :) बाकी, भाग एक ते चार सगळेच अफलातून लिहीले आहेत. उत्कृष्ठ मार्मिक लेखक म्हणुन नवारुपास याल..! आपणास दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा ! चंद्रशेखर गोखल्यांशी सहमत... :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा