साहित्यः
२ अंडी
४ शिळे ब्राऊन ब्रेड स्लाईसेस
(तुम्ही कुठलाही ब्रेड वापरू शकता व्हाईट ब्रेड, Challah ब्रेड, फ्रेंच Baguette पण शिळा वापरावा म्हणजे ब्रेड मिश्रण चांगले सोषून घेईल)
१/२ वाटी दूध
साखर चवीप्रमाणे
१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स
पाकृ:
अंडी फोडून घेणे. त्यात दूध, साखर, व्हॅनिला एसेन्स घालून चांगले फेटून घेणे.
नॉन-स्टीक पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल किंवा रोजच्या वापरातले तेल घालून गरम करावे. तुम्ही बटर ही वापरू शकता.
अंड्याच्या मिश्रणात ब्रेड स्लाईस दोन्ही बाजूंनी चांगले बुडवून घ्यावे व पॅनवर दोन्ही बाजूंनी सोनेरीरंगावर शॅलो फ्राय करुन घ्यावे.
अशा पद्दतीने इतर ब्रेड स्लाईसेस फ्राय करुन घ्यावे.

तयार फ्रेंच टोस्टवर पिठीसाखर भुरभुरून ब्रेकफास्टला सर्व्ह करा.
नोटः
तुम्हाला फ्रेंच टोस्ट अजून रीच बनवायचा असल्यास त्यात दुधाबरोबर थोडे क्रिम वापरू शकता.
सर्व्ह करताना तुम्ही टोस्टवर मेपल सिरप, मध ड्रिझल करु शकता.
बटर व बेरीजबरोबर ही सर्व्ह करता येतं.
ह्यात व्हॅनिला एसेन्सऐवजी तुम्ही दालचिनीपूडचा वापर किंवा तिखट बनवायचे असल्यास मीठ, मिरपूड, लाल तिखट किंवा कुठलाही स्पायसी सॉस, चीज अंड्याच्या मिश्रणात घालून करु शकता.
ही पाकृ एगलेस बनवायची असल्यास बेसनात थोडे हळद, लाल तिखट, मीठ, चिरलेली कोथींबीर, मिरची घालून त्यात ब्रेड घोळवून शॅलो फ्राय करु शकता.
प्रतिक्रिया
धन्यवाद
अररररर्र
In reply to धन्यवाद by तुषार काळभोर
हॅत्त तेरे की!! अंडं आहे
चहासोबत अंड्याचे टोस्ट ??
टोस्ट आवडला.करुन पाहतो.अर्थात
स्नेहाकिंता याच्या नावात जरी
@ विजुभाऊ तिखट करायचे असल्यास
As breakfast ? मग बरोबरय.
In reply to @ विजुभाऊ तिखट करायचे असल्यास by सानिकास्वप्निल
धन्यवाद
In reply to @ विजुभाऊ तिखट करायचे असल्यास by सानिकास्वप्निल
व्वाह!!!
फोटू छान आहे. ही कृती अंडे न
यातली तिखट पाकृ मी बर्याचदा
जरा वेगळे....
+१
In reply to जरा वेगळे.... by प्रभाकर पेठकर
+२
In reply to +१ by पैसा
पाकृ आणि फोटो नेहमीप्रमाणेच
किंचीत मध????
In reply to पाकृ आणि फोटो नेहमीप्रमाणेच by डॉ सुहास म्हात्रे
तो फोटो जालावरचा आहे... तसं
In reply to किंचीत मध???? by कवितानागेश
+१
In reply to किंचीत मध???? by कवितानागेश
खल्लास !!
व्वा, ही तर आमच्या पसंदीची पाकृ आहे!
यम्मी..
सानिका, सादरीकरण, फोटो मस्तच.
सानिका, सादरीकरण, फोटो मस्तच.
सानिका, सादरीकरण, फोटो मस्तच.
मस्त पाकृ
एग मार्किंग
In reply to मस्त पाकृ by ज्ञानोबाचे पैजार
एक आयडिया...
In reply to एग मार्किंग by शिद
अंड्यावर कसला तरी शिक्का दिसतो आहे.....
(No subject)
In reply to अंड्यावर कसला तरी शिक्का दिसतो आहे..... by दिपक.कुवेत
__/\__
In reply to अंड्यावर कसला तरी शिक्का दिसतो आहे..... by दिपक.कुवेत
व्हेरी फनी....
In reply to अंड्यावर कसला तरी शिक्का दिसतो आहे..... by दिपक.कुवेत
@तीचा वॉटरमार्क आहे तो >>>
In reply to अंड्यावर कसला तरी शिक्का दिसतो आहे..... by दिपक.कुवेत
वॉटरमार्क _/\_
In reply to अंड्यावर कसला तरी शिक्का दिसतो आहे..... by दिपक.कुवेत
आणखी अशीच एक पाकृ बनवता येते.
छान
ऋषिकेश तुमचा तिसरा प्रकार मी
हम्म
सुंदर !