हुकुमी शतकी धाग्यांचे घटक पदार्थ....
आजपर्यंत मिपावर हजारो धागे येऊन गेलेत... त्यातले काही मोजकेच ध्रुवासारखे अढ्ळ झाले....बाकी यथेच्छ पेटवले, उसवले आणि तुडवले गेले.
तर त्यामुळे असा प्रश्न निर्माण झाला की नेमकं काय लागतं धागा शतकी करायला? असे शतकोत्सुक प्रचंड प्रमाणात हल्ली ठिकठिकाणी दिसत असल्यामुळे हा धागा त्यांना समर्पित आहे.
दुसरा फायदा असा की निदान ह्या निमित्ताने अशा घटकांची एक यादी तयार करून ते विषय थोडे बाजूला ठेवून नवीन विषयांवरही साधक बाधक चर्चा करता येईल कारण बरेच विषय परत येत आहेत आणि त्यामुळे चर्चेला मर्यादा येऊ लागली आहे असे कुठेतरी वाटतयं.
आपल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत......
वाचने
10834
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
४ बिन-कामाची माणसं असली की झालं.
In reply to ४ बिन-कामाची माणसं असली की झालं. by यसवायजी
विषय नको का पण?
In reply to विषय नको का पण? by माम्लेदारचा पन्खा
४ बिन-कामाची माणसं असली की झालं.
(No subject)
याची पाकृ
In reply to याची पाकृ by पैसा
गांधीबाबांना विसरल्याबद्द्ल
In reply to गांधीबाबांना विसरल्याबद्द्ल by कॅप्टन जॅक स्पॅरो
होईपर्यंत १८ मिनिटाचे निर्जळी
In reply to होईपर्यंत १८ मिनिटाचे निर्जळी by सुहास..
कारण माझी जेवायची वेळ अंदाजे
In reply to होईपर्यंत १८ मिनिटाचे निर्जळी by सुहास..
अगदी अगदी
In reply to गांधीबाबांना विसरल्याबद्द्ल by कॅप्टन जॅक स्पॅरो
पाशवी शक्ती राहिल्या की
In reply to पाशवी शक्ती राहिल्या की by टवाळ कार्टा
त्या हल्ली नाय येत
In reply to त्या हल्ली नाय येत by पैसा
याही धाग्यास शतकी करण्याच्या
In reply to याही धाग्यास शतकी करण्याच्या by सतिश गावडे
सोदाहरण प्रात्यक्षिक
In reply to सोदाहरण प्रात्यक्षिक by पैसा
ह्या: ह्या: ह्या:
In reply to त्या हल्ली नाय येत by पैसा
काय ओ पाशवी तै? माझी
In reply to काय ओ पाशवी तै? माझी by बॅटमॅन
नाय बघवत
In reply to याची पाकृ by पैसा
मिपाचे कंपू किती व कोणते ?
In reply to मिपाचे कंपू किती व कोणते ? by माम्लेदारचा पन्खा
पूर्वी एक
In reply to पूर्वी एक by पैसा
हा हा हा...... हे म्हणजे
In reply to मिपाचे कंपू किती व कोणते ? by माम्लेदारचा पन्खा
मिपाचे कंपु
In reply to मिपाचे कंपु by जेपी
तुम्ही "मी पयला" कंपु सुरु
In reply to तुम्ही "मी पयला" कंपु सुरु by टवाळ कार्टा
'मी पयला' हि संघटना आहे चळवळ
In reply to 'मी पयला' हि संघटना आहे चळवळ by जेपी
@उलट कंपुबाजीला बळी पडतात.>>>
In reply to याची पाकृ by पैसा
निवाशी- अणिवाशी र्हायला का!
पण कशाला ?
In reply to पण कशाला ? by सुहास..
असं कसं असं कसं???????
'झगा मगा मला बघा' म्हणून. >>
In reply to 'झगा मगा मला बघा' म्हणून. >> by सुहास..
मी सामान्य : गल्लीच्या बाहेर
In reply to मी सामान्य : गल्लीच्या बाहेर by प्यारे१
वरील "मी समीक्षक" म्हनून जे
In reply to वरील "मी समीक्षक" म्हनून जे by खटपट्या
सुपार्या कसल्या देताय? ह्या
.
http://www.misalpav.com/node
बायकांना स्वयंपाक आला(च)
In reply to बायकांना स्वयंपाक आला(च) by रामपुरी
नुस्त्या नै कै, ऐटीतल्या.
<जाहिरात मोड ऑन>
'समग्र नानाविचारामृत' ग्रंथ
In reply to 'समग्र नानाविचारामृत' ग्रंथ by नानासाहेब नेफळे
मिपाची बॅंडविड्थ लिमिटेड आहे
स्त्रीयांचे ड्रायव्हिंग {
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपणIn reply to १००० प्रतिसादाची कथा by कपिलमुनी
फलज्योतीष / पत्रिका / मुहुर्त
शिवाय, ज्योतिष
एइला
एक २/४ डू आयडी तयार करायचे आणि...
पुण्याच्या धाग्यांवरून सोदाहरण स्पष्टीकरण मिळालं...