✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

Earth is flat.

क
कशिद यांनी
Wed, 10/29/2008 - 23:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2320 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

मराठीत लिहि

baba
Wed, 10/29/2008 - 23:36 नवीन
मित्रा, मराठीत लिहि... वाचताना त्रास होतो रे... सपाट प्रूथ्वी.. कल्पना करवत नाही.. पण, काय म्हणतायत हे सोसायटिवाले ते वाचून बघतो.. ..बाबा
  • Log in or register to post comments

लक्ष देउ नको . ..

सुक्या
गुरुवार, 10/30/2008 - 00:57 नवीन
जगात वेग वेगळ्या प्रकारची माणसे असतात. सत्य गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा जे दिसते त्यावरच विश्वास हे लोक ठेवतात. आपल्या कुठल्याही प्रमेयाचे समाधान हे लोक देउ शकत नाहीत. सरकार आम्हाला फोटो घेउ देत नाही अशी बाष्कळ कारणे सांगुन ज्या गोष्टी वैज्ञानिक द्रुष्टीकोनातुन सिद्ध झाल्या आहेत त्याला सोयिस्कररीत्या षडयंत्राचे नाव देतात. नासा ने घेतलेले सारे फोटो ही ट्रिक फोटोग्राफी आहे वगेरे वगेरे. . . माझ्या मते या गोष्टीवर जास्त विचार करु नये हे उत्तम. नाही तर न्युयार्क हुन भारतात येता येत असेल तर सन्फ्रासिस्को वरुन भारतात कधीच येता आले नसते. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा