आपल्या सगळ्या इतिहासाकडे पाहण्याची त्यांची हीच दृष्टी आहे. गझनीच्या महमदाने सोरटी सोमनाथाचे देऊळ लुटले. का लुटले असे विचारले असता इथले अनेक लोक सांगतात ते हिंदूंचे देऊळ होते म्हणून.
फार जुन्या काळात बघण्याची गरज नाही. तालिबान ने २००१ मध्ये बुद्धांचा पुतळा उध्वस्त केला, ते धर्माचे कार्य म्हणून. मूळ धर्मात जरी हिंसेचा उद्देश नसला तरी अनेकदा मुस्लिमांनी त्याचा अर्थ तसा लावला आहे. अफझल खानाने तुळजापूर च्या देवीचे मंदिर उद्वस्त केले. ते एवढे श्रीमंत देवस्थान असेल असे वाटत नाही.
औरंगजेबने झिझिया कर फक्त हिंदुंवर लावला होता. तेव्हा उगीच एखाद सुसार्या उदाहरणावरून वेगळे तात्पर्य काढण्याचा प्रयत्न करू नये.
आपल्याकडे एक संगीतकार आहे त्याचे मूळ नाव होते दिलीपकुमार. त्याच्या वडिलांना आजारपणात मुस्लिमांनी फार मदत केली त्यामुळे भारावून जावून त्यांनी इस्लाम कबूल केला.
ए आर रेहमानची आई मुस्लीम होती. तेव्हा त्यांनी इस्लाम कबुल केल्याचे फार आश्चर्य नाही.
भारतात इस्लाम आला तो एका हातात तलवार आणि दुसर्या हातात कुराण घेऊन. एका हातात कुराण असेल तर घोडा कसा चालवणार ?
कुणास ठाऊक. driver ठेवला असेल. खी खी .
अकबराच्या दरबारात नवरत्ने होती. त्यापैकी अनेक हिंदूच होते. मानसिंग, राजा तोरडमल, बिरबल, तानसेन इ
शहाजी राजेही आदिलशाह च्या दरबारात काम करत होते. याचा अर्थ असा नव्हे कि ते स्वखुशीने करत होते.
मन तडपत हरि दर्शन को आज... कवि शकील बदायुनी, संगीतकार नौशाद, गायक रफी सगळेच मुस्लिम आहेत ना
शितावरून भाताची परीक्षा इथे नाही करता येणार. इथे कोणी हेही म्हणू शकतो कसाब , ओसामा, अफझल गुरु हे सगळेच मुस्लीम आहेत न.
आणि मुस्लिम बादशहांनी लुटून नेलेली संपत्ती कुठे नेली ? कुठेही नाही. इथेच ठेवली. तर मग मुस्लिम राजांचे राज्य ही गुलामगिरी कशी ?
शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अमाप कर लावून मिळालेली संपत्ती कुठे हि ठेवली तरी त्याच समर्थन करता येणार नाही.
थोड विचार करा. मूळ धर्माला विरोध नसला तरी जे झाल त्यात धर्माच आंधळेपणान केलेलं आचरण कारणीभूत होत.
तो होता याला पुरावा आहे. बहुधा अफगाणिस्थान साईडला स्वारीवर जाताना तो शत्रूकडून किंवा त्याच्यावर जळणार्या दरबार्यांकडून तो मारला गेला. त्याने लिहिलेले एखादे हस्तलिखितही अस्तित्वात आहे बहुधा. पण एवढे वगळता ते किस्से नक्की कधी प्रचलित झाले काय माहिती. या अकबर बिरबलच्या गोष्टी तोंडातोंडी कदाचित चालत आलेल्या असाव्यातही, पण पहिला लिखित उल्लेख कधीचा आहे ते पाहणे गरजेचे आहे असे वाटते.
तानसेन ची मजार आहे, त्याला हिंदू पद्धतीने जाळले नव्हते. त्याची सर्व मुले त्याच्या हयातीतच मुसलमान होती.
बीरबल ने अकबराचा दिन्-ए-इलाही नावाचा पंथ स्वीकारला होता. तो मुसलमान झाल्याचे पण खूप पूर्वी वाचले होते. आणि त्यात काही अशक्य वाटत नाही.
तालिबान बुद्धमूर्ती याबद्दलही त्यांचे मत आहे. मूर्तीच फोडायच्या तर सोमनाथापर्यंत यायची काय गरज होती. बामियानच्या मूर्ती त्याने तेव्हाच फोडल्या असत्या. का त्याने आपल्या वंशजांसाठी हे काम शिल्लक ठेवले. तो आला तो संपत्ती लूटण्यासाठी. धर्माचा काहीही संबंध नाही.
राष्ट्रीय एकात्मता यात जेंव्हा भाषा हा विषय येतो त्यावेळेस तुम्ही हिंदी भाषेवर टीका केली की तुम्ही कोते ठरवले जाता.
फार काय हिन्दी भाषीकांचा आव असतो की तुम्ही हिन्दी धार्जीणे असाल तर आणि तरच तुम्ही राष्ट्रीय एकात्मता या बद्दल बोलायला पात्र ठरता
आणि मुस्लिम बादशहांनी लुटून नेलेली संपत्ती कुठे नेली ? कुठेही नाही. इथेच ठेवली. तर मग मुस्लिम राजांचे राज्य ही गुलामगिरी कशी ?
कोणी उद्या पासून तुमच्या घरी राहायला आले, तुम्हाला त्यांनी आपल्या इच्छेने राहण्यास भाग पाडले आणि तुमची संपत्ती वापरण्यापासून वंचित केले. तर मग त्यांनी तुमच्या घर लुटले अथवा नाही हा प्रश्न दुय्यम होतो. ती गुलामगिरीच.
(जन्माने हिंदू असलेल्या) डाव्या विचारवंतांना स्वतःस हिंदू म्हणायचे नसते इतपर्यंत समजू शकते आणि त्यात काहीच हरकत नाही, ते त्यांचे विचारस्वातंत्र्य आहे. पण ते स्वतःस डावे विचारवंत आहोत, कम्युनिस्ट आहोत असे स्पष्ट म्हणण्यास पण का तयार नसतात? हे अवांतर नाही तर राम पुनियानी पण याच पठडीतले वाटतात म्हणून विचारत आहे.
राम पुनियानी असो किंवा इतर कोणताही डावा विचारजंत, हे सगळे लोक विरोधी विचारांच्या बाबतीत अत्यंत असहिष्णू असतात असं एक निरीक्षण आहे. एखाद्या इस्लामधर्मीय माणसाने जर हिंदूविरोध केला तर त्यांना फरक पडत नाही पण जर एखादा हिंदू इस्लामविरोधात बोलला किंवा हिंदू धर्माच्या बाजूने जरी बोलला तरी त्यांना त्यात धर्मनिरपेक्षतेला धोका दिसतो. हे चुकीचं आहे. ही बेगडी आणि दिखाऊ धर्मनिरपेक्षता आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातली जवळजवळ सर्व विद्यापिठं आणि इतिहास संशोधन केंद्रं ही डाव्यांच्या ताब्यात होती.परिणामी डावा विचार प्रसारित केला गेला - विरोधी विचार दडपला गेला. आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा ज्या विद्वानांना भारताचं प्रतिनिधी समजलं जातं, ते सगळे डाव्या विचारांचे आहेत उदाहरणार्थ अमर्त्य सेन. नोबेल पारितोषिक पण डाव्या विचारांच्या अर्थतज्ज्ञांना जास्त वेळा मिळालं आहे. १९८० च्या दशकात ब्रिटन आणि अमेरिका यांनी उजव्या आर्थिक विचारांचा स्वीकार केला. त्यांचं राजकारणही उजव्या बाजूचं होतं. भारतात तसं झालं नाही. आपल्याकडे उजव्या विचारांना निर्विवाद बहुमत हे आत्ता २०१४ मध्ये मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे असा डावा प्रचार होतो आहे. प्रत्यक्षात ही आपल्या विचारांच्या आणि पर्यायाने आपल्या भवितव्याच्या भीतीतून आलेली असुरक्षिततेची भावना आहे.या कोणाही विचारजंताला जर खरीखुरी धर्मनिरपेक्षता हवी असती तर त्यांनी विश्व हिंदू परिषदेला विरोध केला असता पण
जबरदस्तीने धर्मांतर करण्यालाही केला असता. पण तसं करताना ते तुम्हाला कधीच दिसणार नाहीत. यावरून ही धर्मनिरपेक्षता कशी वरवरची आहे तेच दिसून येतं.
राष्ट्रीयच काय, जागतिक पातळीवर व्हावयास हवी, खरे तर. मुस्लिम धर्मातील कडव्यांचे तेच प्रयत्न चालू असतात, आणि त्यात चूक ते काय? वास्तविक अत्यंत शांतताप्रिय अशा ह्या धर्माच्या अगदी टोकाच्या कडव्या अनुयायांना सर्व इतरेजन उगाच नावे ठेवून त्यांच्यावर सर्वेसर्वा अन्याय करतात.
निकोलास क्रिस्तॉफ हे 'न्यू यॉर्क टाईम्स' ह्या नामांकीत वर्तमानपत्राचे स्तंभलेखक आहेत. त्यांनीही असेच मत अलिकडे त्यांच्या स्तंभातून मांडले आहे. ते म्हणतातः
"First, historically, Islam was not particularly intolerant, and it initially elevated the status of women. Anybody looking at the history even of the 20th century would not single out Islam as the bloodthirsty religion; it was Christian/Nazi/Communist Europe and Buddhist/Taoist/Hindu/atheist Asia that set records for mass slaughter".
ह्या इतरांची कत्तल करणार्या धर्मांच्या यादीतून जैन व पारसी बहुधा अनवधानाने सुटले आहेत.
राम पुनियानी ह्या पलिकडे जाऊन क्रिस्तॉफची 'चूक' दुरूस्त करतील, अशी वेडपट आशा करतो.
(जग सध्या उग्गाच ISS च्या तथाकथित कत्तलींबद्दल काळजी व्यक्त करत आहे. बहुधा ही आवई कुणीतरी उठवली असणार. अधिक माहितीसाठी भेटा अथवा लिहा: श्री. राम पुनवानी व श्री. निकोलास क्रिस्तॉफ).
आत्ता एव्हढेच या माणसाबद्दल बोलता येइल, त्यांनी मांडलेली मते ही केवळ वेडगळ व वांझोटी वाटतात. आपाण जरी त्यांच्या मतस्वातंत्र्याचा अधिकार मान्य केला तरी विचारावेसे वाटते कि या विचारांमागे असलेला तर्क, हेतु व आधार कोणता ??? अधिकार आहे म्हणुन ही असली ठिसूळ विधाने त्यांनी केलेली दिसतात.
उदा. भारतामधे अनेक ठिकाणी अल्पसंख्याक समाजावर बहुसंख्यांक अन्याय करताना दिसतात.
जर इतिहास तपासला व वस्तुस्थिती पाहीली तर आपल्याला कोणते चित्र दिसते ?? असले विचार, ते केवळ एका तथाकथित उच्चशिक्षित व एका नामांकित शिक्षणसंस्थेत काम केलेल्या माणसाने मांडले म्हणुन समाजाने जसेच्या तसे स्वीकारुन त्यावर विश्वास ठेवावा काय ?? हेच त्यांच्या याविषयीच्या इतर मतांबद्दल बोलता येइल.
केवळ बेधुंद व एकांगी विचार आहेत ते.
हा माणुस खरा कोण आहे ??? ते शिक्षणाने डॉक्टर व पेशाने प्रोफेसर आहे हे समजले पण जो उद्द्योग त्यांनी आरंभलाय त्याचे खरेखुरे प्रयोजन काय ?? कोणाच्या व कोणत्या हेतुने प्रेरीत होउन ते हे सगळे करताहेत याबद्दलच माझ्या मनात शंका आहे. या असल्या तथाकथित डाव्या विचारवंतांची डि.एन.ए. टेस्ट कधीतरी व्हायलाच हवी असे माझे स्पष्ट मत आहे.
राम पुनियानी हे नाव यापुर्वी कधी कुणी 'भारताची राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव या मूल्यांच्या प्रसारासाठी देशभर हिंडणारे केवळ एकमात्र मक्तेदार / ठेकेदार ' म्हणुन ऐकले आहे काय ??
पयला
बरेच विचार अजिबात पटण्यासारखे
फारच सरधोपटपणा आहे, पण
आपल्या सगळ्या इतिहासाकडे
आपल्या सगळ्या इतिहासाकडे पाहण्याची त्यांची हीच दृष्टी आहे. गझनीच्या महमदाने सोरटी सोमनाथाचे देऊळ लुटले. का लुटले असे विचारले असता इथले अनेक लोक सांगतात ते हिंदूंचे देऊळ होते म्हणून.फार जुन्या काळात बघण्याची गरज नाही. तालिबान ने २००१ मध्ये बुद्धांचा पुतळा उध्वस्त केला, ते धर्माचे कार्य म्हणून. मूळ धर्मात जरी हिंसेचा उद्देश नसला तरी अनेकदा मुस्लिमांनी त्याचा अर्थ तसा लावला आहे. अफझल खानाने तुळजापूर च्या देवीचे मंदिर उद्वस्त केले. ते एवढे श्रीमंत देवस्थान असेल असे वाटत नाही. औरंगजेबने झिझिया कर फक्त हिंदुंवर लावला होता. तेव्हा उगीच एखाद सुसार्या उदाहरणावरून वेगळे तात्पर्य काढण्याचा प्रयत्न करू नये.आपल्याकडे एक संगीतकार आहे त्याचे मूळ नाव होते दिलीपकुमार. त्याच्या वडिलांना आजारपणात मुस्लिमांनी फार मदत केली त्यामुळे भारावून जावून त्यांनी इस्लाम कबूल केला.ए आर रेहमानची आई मुस्लीम होती. तेव्हा त्यांनी इस्लाम कबुल केल्याचे फार आश्चर्य नाही.भारतात इस्लाम आला तो एका हातात तलवार आणि दुसर्या हातात कुराण घेऊन. एका हातात कुराण असेल तर घोडा कसा चालवणार ?कुणास ठाऊक. driver ठेवला असेल. खी खी .अकबराच्या दरबारात नवरत्ने होती. त्यापैकी अनेक हिंदूच होते. मानसिंग, राजा तोरडमल, बिरबल, तानसेन इशहाजी राजेही आदिलशाह च्या दरबारात काम करत होते. याचा अर्थ असा नव्हे कि ते स्वखुशीने करत होते.मन तडपत हरि दर्शन को आज... कवि शकील बदायुनी, संगीतकार नौशाद, गायक रफी सगळेच मुस्लिम आहेत नाशितावरून भाताची परीक्षा इथे नाही करता येणार. इथे कोणी हेही म्हणू शकतो कसाब , ओसामा, अफझल गुरु हे सगळेच मुस्लीम आहेत न.आणि मुस्लिम बादशहांनी लुटून नेलेली संपत्ती कुठे नेली ? कुठेही नाही. इथेच ठेवली. तर मग मुस्लिम राजांचे राज्य ही गुलामगिरी कशी ?शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अमाप कर लावून मिळालेली संपत्ती कुठे हि ठेवली तरी त्याच समर्थन करता येणार नाही. थोड विचार करा. मूळ धर्माला विरोध नसला तरी जे झाल त्यात धर्माच आंधळेपणान केलेलं आचरण कारणीभूत होत.In reply to आपल्या सगळ्या इतिहासाकडे by संचित
बिरबल खरंच होता काय?
In reply to बिरबल खरंच होता काय? by प्यारे१
बिरबल खराच होता.
In reply to बिरबल खराच होता. by बॅटमॅन
त्याच्या किश्श्यांसकट? नुसता
In reply to त्याच्या किश्श्यांसकट? नुसता by प्यारे१
तो होता याला पुरावा आहे.
In reply to आपल्या सगळ्या इतिहासाकडे by संचित
भारतात इस्लाम आला तो एका
In reply to भारतात इस्लाम आला तो एका by आनन्दा
...
In reply to आपल्या सगळ्या इतिहासाकडे by संचित
मानसिंग, राजा तोरडमल, बिरबल,
In reply to मानसिंग, राजा तोरडमल, बिरबल, by प्रसाद१९७१
बीरबल आणि तानसेन ना मुसलमान
In reply to बीरबल आणि तानसेन ना मुसलमान by बॅटमॅन
कोण सुखासुखी धर्म बदलायला
In reply to कोण सुखासुखी धर्म बदलायला by प्रसाद१९७१
अशी भावनिक आव्हाने करून
In reply to अशी भावनिक आव्हाने करून by बॅटमॅन
नक्की कशा बद्दल पुरावे देउ?
In reply to नक्की कशा बद्दल पुरावे देउ? by प्रसाद१९७१
दोहोंपैकी कशाचेही द्या.
In reply to दोहोंपैकी कशाचेही द्या. by बॅटमॅन
तानसेन ची मजार आहे, त्याला
In reply to तानसेन ची मजार आहे, त्याला by प्रसाद१९७१
अच्छा, धन्यवाद.
In reply to आपल्या सगळ्या इतिहासाकडे by संचित
...
In reply to ... by आशु जोग
थोडे थोडे दोन्हीही होतेच.
In reply to आपल्या सगळ्या इतिहासाकडे by संचित
...
राष्ट्रीय एकात्मता यात
In reply to राष्ट्रीय एकात्मता यात by विजुभाऊ
शुद्ध हिंदी भाषेबद्दल फारच
In reply to शुद्ध हिंदी भाषेबद्दल फारच by प्रसाद१९७१
...
आणि मुस्लिम बादशहांनी लुटून
भारतामधे अनेक ठिकाणी
एक वेगळाच प्रश्न
In reply to एक वेगळाच प्रश्न by विकास
अगदी हेच डोक्यात आलं होतं.
In reply to अगदी हेच डोक्यात आलं होतं. by प्यारे१
...
कोण राम पुनियानी? धन्यवाद.
राम पुनियानी असो किंवा इतर
एकात्मता
जय राम....
......राम पुनियानी...एक उच्चशिक्षित विचारजंत.....!!!!