लोकशाही मार्गाने चर्चेने आणि प्रबोधनाने महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्याचा उपदेश करण्यार्या सर्वांसाठी...! ही कविता (बालकवींची क्षमा मागुन) समर्पित....!
या भैयांनो या रे या...
लवकर भर भर सारे या
मजा करा रे मजा करा
हि मुंबई तुमची समजा !
स्वस्थ बसे आणि फसे
तोची खरा मराठी असे
नवि झोपडी बांधा या...
या नगराला लागुनिया !
गिरगांव दहिसर भैयांना
मसजिद मुलुंड बाकिच्यांना
वाढती गर्दी गाड्यांना
फौज दिसेना कोणाला !
चपलगति बिहारी येति
"हे" आले "ते" आले..
तर मग मुंबई सोडूनिया
आपणच शोधू नवि दूनिया....!
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2669
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
असेच म्हणतो.
+१
In reply to असेच म्हणतो. by रामदास
मस्त विडंबन
व्वा
मस्त विडंबन!
+१
In reply to मस्त विडंबन! by चतुरंग
अप्रतिम
अतिशय मार्मिक...