पुणे ट्रॅफिक पोलिस .
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
कालचा अनुभव .. अत्यंत लाजिरवाना/संतापजनक आणी जनतेला कसे लिगली लुटावे ह्याचा घेतलेला हा अनुभव
आभार पुणे ट्रॅफिक पोलिस .
काल दिवाळी शॉपींग साठी म्हनुन कार घेऊन निघालो .. नेहमी प्रमाणे जुन्या मुंबई - पूणे हायवे ला
वाकडेवाडि कडुन एक अंडर ब्रिज आहे .. तिकडुन कार काढली तर समोर साक्षात १०-१५ ट्रॅफिक पोलिस ऊभे
कमीत कमी २० कार / ४ चाकी आडवुन ऊभे .. पावत्या फाडायला.. (ईतके पोलिस सोडा एक पोलिस सुध्दा कधी संध्याकाळि भव्य ट्रॅफिक जाम असतो तेंव्हा तर दिसत सुध्दा नाही )
मला पण आडवुन ..
पोलिसः "ए चल लायसन काढ (अरेराविपनाने बोलत..) " (ह्याना नीट का बोलता येत नाही)
मी: "लायसन हातात दिले.. (सिट बेल्ट पण लावलेला)"
पोलिसः " (१०० रु. पावती हातात देऊन) १०० रु. दे आणी निघ..
मी: " कशाचे.. माझ्याकडे कारचे रजि./ पी यु. सी. सिट बेल्ट्स सगळे नीट आहे"
पोलिसः "वाद घालतो काय .. पैसे दे आणी निघ .. नो एन्ट्रि मधे गाडी आलीय तुझि"
मी:" कसली नो एन्ट्री .. कधी पासुन?"
पोलिसः " तिकडे एन्ट्री ला बोर्ड आहे.. पाहुन घे" ..
मी:"दिसला तर नाही?? (आनी जरी खराच असेल तर तो एखाद्या झाडा मागे लपुन जाईल असा लावाला असेल.. नाही तर २०+ लोक चुका करु शकत नाही)
असो १००र. तर गेले.. पण विरुध्द साईड ला सर्रास ट्रॅफिक चालु सेम पाथ नी .. ंमी पोलिस ला विचारले त्याना कसे जाउ देता .. आडवा ना त्याना पन..
त्या महाराजानी एक छोट्यासा व सहज न दिसेल असा बोर्ड दाखवला..(कारला प्रवेश नाही )आणी
मला सांगितले की ते बोर्ड पाहतिल ते.. आणी नाही पाहिले की १०० रु. दंड भरतील..
ह्या सगळ्ञा मधे एक नक्की कि मुद्दाम न दिसेल असा बोर्ड लावुन पैसे खाय्चे ..
जिकडुन वाहन पुला खाली एन्ट्री करतात त्यच्या वर मोठ्या फाँट मधे ह्यंनी का नाही लिहावे??
ईतकी वाईट प्रव्रूत्ती कशामुळे... ???
प्रतिक्रिया
पुणे पोलीस ना!!! मग बरोबर आहे
चेपुवर टाका फोटोसकत...कळूदे
मला माहित आहे साधरणपणे १९९८
अहो तिथं बोल्ड मध्ये लिहिलंय
हम्म
तुम्ही पण घ्या "स्कार्पियो"
मला वाटायचं फक्त भारतीय
तो रस्ता फक्त दोन चाकीसाठी
...आपल्याला झालेल्या
तो रस्ता फक्त दोन चाकीसाठी
वाकडेवाडीचा पुलाखालील रस्ता
थोडे करेक्शन - मधल्या काळात
काही वर्षांपुर्वीची सकाळ मधील बातमी......
या माननीय वगैरे लोकांना
काळा पहाड यांच्याशी सहमत
संभाजी पूल
तो रस्ताच इतका छोटा आहे की
किशोर शेठ ...
स्वातंत्र्यपूर्व काळापासून
अरेछ्च्चा ...
अभिनंदनाला +१
काल चालू होता बर हा रस्ता