मिपावर बर्याच साधक बाधक चर्चा होत असतात.
हल्ली काही सनातन विचारांचे लोक कोणत्याही प्रश्नाचा संबन्ध हिन्दु असण्याशी जोडतात.
महाराष्ट्रासारख्या विवीधतेने नटलेल्या प्रदेशात असंख्य प्रकारचे लोक रहातात.
बहुतेक सगळे जण मूलतः कधीतरी हिन्दु च होते.
राजकीय/ आर्थीक/ झुंडशाही/ दडपशाही मुळे काहींच्या पूर्वजानी अन्य धर्म स्वीकारले. त्यांच्या चाली रीति बदलल्या.आजच्या घडीला
सनातन विचारप्रणाली प्रमाणे हिन्दु धर्म हाच सर्वश्रेष्ठ आहे
खरेतर आजच्या घडीला सर्वच धर्म कालबाह्य झाले आहेत. ते ज्याकाळे निर्माण झाले ती राजकीय भौगोलीक परिस्थिती आता राहिली नाही. त्यातले काही तत्वज्ञानही कालबाह्य झाले आहे
तरीही एका सेकंदासाठी सनातन मत खरे आहे असे मानले तर मला काही प्रश्न पडतात.
कृपया जर जमत असेल तर माझ्या या प्रश्नांची उत्तरे द्यावीत ही विनन्ती
( मला कोणावरही टीका करावयाची नाही.तसेच कोनाचीही खिल्ली उडवायची नाही)
१) जन्माने हिन्दु असणे म्हणजेच पुण्यवान असणे हे खरे आहे का?
२) ज्याना केवळ जन्मामुळे अन्यधर्मात जावे लागले आहे त्यानी हिन्दु झाल्यावर त्याना कोणत्या जातीत प्रवेश मिळतो
३) माझ्या सारख्या सदस्याच्या घरात दोन पेक्षा अधीक धर्माच्या व्यक्ती रहतात( त्या सर्व व्यक्ती घरातील सदस्य आहेत.) त्या घरातील नव्या सदस्याने कोणता धर्म स्वीकारावा.
४) मूळ हिन्दु धर्म कोणी स्थापन केला? त्यातला सर्वमान्य धर्मग्रन्थ कोणता?
५) विहीरीत कोणीतरी पाव टाकला म्हणून आर्थीक दृष्ट्या खालच्या थरातल्याच लोकाना धर्मबहिष्कृत का केले गेले.असे करणे धर्मातल्या कोणत्या नियमात बसवले गेले.
६) जन्म ही एकमेव गोष्ट सोडली तर आणखी कोणती गोष्ट मला हिन्दु ठरवु शकते.
७)मी स्वतःला हिन्दु म्हणवुन घेण्यामुळे जगात असा काय फरक पडणार आहे? मी जर हिन्दु असेन तर माझा धर्म इतर सर्व धर्मीयाना समावुन घेण्यासाठी काय करतो?
यावर मोकळेपणी चर्चा व्हावी .
वाचने
8171
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
capital meaning of "Hindu"
कृपया ..
In reply to capital meaning of "Hindu" by सनातन
उत्सुकता
In reply to कृपया .. by अभिरत भिरभि-या
परकीय शब्द
In reply to capital meaning of "Hindu" by सनातन
हीन आणि दु
In reply to परकीय शब्द by विकास
खालसा याचा
काही उत्तरे माझ्या परीने...
विचारपुर्वक मत व्यक्त करा.
----चुक..जन्म
In reply to विचारपुर्वक मत व्यक्त करा. by वेताळ
हिंदूधर्म
माझा प्रयत्न
मुळ हिंदु नसलेले ??
In reply to माझा प्रयत्न by अवलिया
जे मुळात
In reply to मुळ हिंदु नसलेले ?? by अभिरत भिरभि-या
आमेन
In reply to जे मुळात by अवलिया
नाना तुमचे
+१
जातीला
In reply to +१ by अनिल हटेला
हिंदु म्हणजे कोण?
नाना व चारुदत्त
नतमस्तक - नाना व चरुदत्त
ही सगळी
सहमत