✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अवघा रंग एक झाला....

व
विसोबा खेचर यांनी
Tue, 10/28/2008 - 16:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15839 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

स
सखाराम_गटणे™ Tue, 10/28/2008 - 17:16 नवीन

तात्या,

तात्या, तुम्ही नशीबवान आहात, म्हणुन इतक्या चांगल्या माणसांशी ओळख आहे. -- आम्ही जालिय देशमुख आहोत.
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Tue, 10/28/2008 - 17:36 नवीन

गाणं

तुमचे लेख वाचले की एकदा अभिजात संगित समजुन घ्यावे असे वाटते. यंदाच्या लेखात का कोण जाणे इतर लेखातल्या व्यक्तींशी होते मधु कदमां शी गळाभेट झाल्याचे वाटले नाही. अजून काहीतरी जाणून घ्यायचे होते; पण राहून गेले असे वाटले.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/28/2008 - 17:40 नवीन

यंदाच्या

यंदाच्या लेखात का कोण जाणे इतर लेखातल्या व्यक्तींशी होते मधु कदमां शी गळाभेट झाल्याचे वाटले नाही. अजून काहीतरी जाणून घ्यायचे होते; पण राहून गेले असे वाटले. ही फक्त झलक होती, त्यांच्याबद्दल वेगळे लिहिणार आहे! रघुबुवांची मैफल हा या लेखाचा मुख्य भाग आहे... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या
अ
अभिरत भिरभि-या Tue, 10/28/2008 - 17:45 नवीन

:)

:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मीनल Tue, 10/28/2008 - 18:21 नवीन

मस्त लेख

मस्त लेख रागदारी बद्द्ल माहिती. ग्रेट व्यक्तिंशी ओळख, ती ही जवळून! मीनल.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 10/28/2008 - 19:01 नवीन

लेख आवडला...

लेख आवडला! "अवघा रंग एक झाला.." हे गाणे मी कितीवेळा ऐकले असेन त्याची गणती नाही! माझ्या आवडत्या गाण्यांपैकी ते एक आहे. मधुकाका म्हणजे रविवारच्या सकाळमधील रामागडी म्हणल्यावर परत एकदा निरखून पाहीले आणि लक्षात आले! त्यांच्याबद्दल विशेष लेख वाचायला नक्कीच आवडेल!
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 10/28/2008 - 23:36 नवीन

सोसल

नाटकंच झाला वो घरच्या कपड्यातला, सोसल ! आठवले. "रविवारची सकाळ" चे आम्ही मेजर फ्यान ! त्यातला "रामा" म्हणजे तर "सोनिया सुगंधु"! वा !! -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
आ
आजानुकर्ण Sun, 11/02/2008 - 20:17 नवीन

सहमत आहे

विकासरावांशी सहमत.
लेख आवडला! "अवघा रंग एक झाला.." हे गाणे मी कितीवेळा ऐकले असेन त्याची गणती नाही! माझ्या आवडत्या गाण्यांपैकी ते एक आहे. मधुकाका म्हणजे रविवारच्या सकाळमधील रामागडी म्हणल्यावर परत एकदा निरखून पाहीले आणि लक्षात आले! त्यांच्याबद्दल विशेष लेख वाचायला नक्कीच आवडेल!
असेच म्हणतो. आपला, (सहमत) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ऋ
ऋषिकेश Tue, 10/28/2008 - 19:04 नवीन

वा!

ही एकरूपता, ही रसिकता कशात मोजणार? वरातीच्या निमित्ताने ' पुलं ' या मराठी सारस्वताच्या अनभिषिक्त सम्राटासोबत त्यांनी घालवलेला तो वैभवशाली काळ, ती श्रीमंती आज तुमच्याआमच्या नशीबी येणार आहे का?
काय बोललात तात्या!, मस्त! लेख आवडला.. दिवाळी पहाट मस्त होती तुमची :) - ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 10/28/2008 - 19:11 नवीन

मस्त..

एकूण संगित मैफिलीचे वर्णन अगदी सुरेख झाले आहे. सोबत मधुकाका भेटल्यामुळे त्यात आणखी भर पडली. आम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळे आपल्या दिवाळीची सुरूवात अशी संगितमय आणि मोहवून टाकणारी झाली. त्यामुळे समस्त मिपाकरांना याचे श्रेय जाते ;) (ह. घ्या.) मधुकाकांबद्दल आणखी वाचायला आवडेल.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/28/2008 - 19:15 नवीन

अरे वा

दिवाळीची सुरवात छान झाली की तुमची. तात्या तुमचा चांगला सुर लागला आहे. लिहत रहा. राहीलेले सगळे लेखन आणा. तेच आमचं फराळाच ताटं :-)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 10/28/2008 - 19:56 नवीन

परफेक्ट ...

तात्या तुमचा चांगला सुर लागला आहे. लिहत रहा. राहीलेले सगळे लेखन आणा. तेच आमचं फराळाच ताटं
+१, असेच म्हणतो ... ह्या निमीत्ताने "दिवाळी पहाट" ची मेजवानी झडली ... जर एखादी "गाण्याची लिंक" देता आली असती तर आम्ही श्रवणसुखही घेतले असते ... असो. लेख उत्तमच आहे नेहमीप्रमाणे ... लिहीत रहा. पुलेशु... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रमोद देव Tue, 10/28/2008 - 20:08 नवीन

सहमत आहे.

तात्या तुमचा चांगला सुर लागला आहे. लिहीत रहा. राहीलेले सगळे लेखन आणा. तेच आमचं फराळाच ताट! सहजरावांशी सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 10/28/2008 - 22:35 नवीन

असेच म्हणतो

तात्या तुमचा चांगला सुर लागला आहे. लिहीत रहा. राहीलेले सगळे लेखन आणा. तेच आमचं फराळाच ताट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
न
नंदन Wed, 10/29/2008 - 11:50 नवीन

हेच

म्हणतो. व्यक्तिचित्र आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
स्वाती दिनेश Wed, 10/29/2008 - 13:51 नवीन

हेच..

तात्या तुमचा चांगला सुर लागला आहे. लिहत रहा. राहीलेले सगळे लेखन आणा. तेच आमचं फराळाच ताटं सहजरावांना किती जणांनी अनुमोदन दिलय पाहतो आहेस ना? लवकर लिव बाकीचे..:) दिवाळी पहाट छान उतरली आहे हे वेसांनल. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
च
चतुरंग Tue, 10/28/2008 - 19:49 नवीन

तात्या, सुंदर दिवाळी पहाट!!

रघुनंदन पणशीकरांचे गाणे ऐकण्याचा योग अजून आलेला नाही पण तुमच्या लेखातून उत्सुकता अजून ताणली गेली हे नक्की! (स्वतः प्रभाकरपंतांचा आवाज देखील एक नंबरी आहे. 'तो मी नव्हेच' मधे कीर्तनकाराच्या भूमिकेत एक पद त्यांच्या तोंडी आहे ते चिपळ्यांच्या तालावर त्यांनी एवढे सुरेख म्हटले आहे की ऐकणारे डोलायला लागतात.) आणि मधु कदमांची भेट म्हणजे तर सोन्याला सुगंध! तात्या, तुम्ही नक्कीच उच्चीचे ग्रह घेऊन जन्माला आला आहात! :) (त्यांच्या हलाखीबद्दल वाचून वाईट वाटले. आपण मिपाकर काही करु शकतो का त्यांच्यासाठी?) चतुरंग
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 10/28/2008 - 22:26 नवीन

छान

तात्या, लेख छान ! मधु कदमांबद्दल वाचायला आवडेल.. लवकर लिहा.. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 10/28/2008 - 23:55 नवीन

छान

दिवाळीत असे छान कार्यक्रम प्रत्यक्ष बघायला मिळणे हे एक भाग्य. छानच झाले. मधु कदमांबद्दल ऐकून थोडे वाईट वाटले, असे गुणी कलाकार बेताच्या परिस्थितीने गांजून जावेत हे बरे वाटत नाही. मध्ये रविवारची कहाणी पाहिले होते, त्यामुळे आठवणी ताज्याच आहेत.
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Wed, 10/29/2008 - 00:02 नवीन

वा..वा....

रघुनंदन पणशीकरांचे गाणे ऐकण्याचा योग अजून आलेला नाही पण तुमच्या लेखातून उत्सुकता अजून ताणली गेली हे नक्की! +१..असेच म्हण्तो... चतूरंग म्हणतात तसे..."(त्यांच्या हलाखीबद्दल वाचून वाईट वाटले. आपण मिपाकर काही करु शकतो का त्यांच्यासाठी?)" कळवा.. मुकुल
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 10/29/2008 - 09:24 नवीन

बुद्धिमान गायक!

रघुन॑दन पणशीकरा॑चा मीही फॅन आहे. अफाट गातात. आणि एव्हढे विद्वान गवई असूनही इतके विनम्र आहेत की बोलता सोय नाही. भाग्याची गोष्ट म्हणजे माझ्या आईला काही काळ त्या॑चे मार्गदर्शन लाभले आहे. मधू कदमा॑ना पाहून एकदम भरून आल॑. त्या॑ची 'शिरपा शिरपा व॑ शिरपा ' ही हाक व 'हलू.. कोन??' आठवली. वार्‍यावरची वरातमध्ये घाटी आणि रविवार सकाळमध्ये कोकणी रामा कस्सले र॑गविलेत त्याला तोड नाही! तात्या त्या॑ना सा॑गा आम्ही त्या॑ना विसरलो नाही.. दाद अजूनही देतोच आहे. काय लागेल ती मदत (आर्थिक, वैद्यकीय व्हॉटेव्हर) करायला एका पायावर तयार आहोत.
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 10/29/2008 - 09:41 नवीन

तात्या त्या॑ना सा॑गा आम्ही त्या॑ना विसरलो नाही..

मनातले बोललात दाढेसाहेब. तसे विसरणं कठीण असतं चांगल्या लोकांना. तात्या, आपले मैफील वृतांत सुंदर असतात.त्यात आणखी एक भर . अवांतरः लग्न न करण्याचा एका फायदा .मैफील कधीही सजवता येते.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 10/29/2008 - 14:49 नवीन

मस्त....

मस्त लिहिलय तात्या. तन्मयतेने वाचलं. रघुनंदनरावांची मस्कतात एक खाजगी बैठक झाली होती. दुर्दैवाने तेंव्हा मी सुटीवर भारतात होतो. पण तेंव्हा 'रायगडला जेंव्हा जाग येते' च्या प्रयोगास हजेरी लावण्याचा योग आला. प्रयोग यथातथाच झाला पण प्रभाकर पणशीकरांचा औरंगझेब पाहण्या सारखा होता. नव्वदीतही आवाजाचा पोत, संवादाची फेक अंगावर काटा आणणारी. प्रयोग संपल्यावर त्यांना भेटायला ग्रीन रुम मध्ये गेलो होतो. दोन-चार गप्पा मारण्याचे भाग्य लाभले. एवढ्या मोठ्या कलाकाराला 'तुमचा अभिनय मला खूप आवडतो' हे प्रत्यक्षात सांगता येणे ह्यातही मोठा आनंद असतो. त्या गप्पांच्या ओघातच त्यांना कळले की मी मस्कतहून आलो आहे तेंव्हाच ते म्हणाले ,'अरे! आमचा रघु तिथेच गेला आहे.' असो. पुन्हा कधी योग येईल तेंव्हा जरूर त्यांचे गाणे ऐकू. आत्ता तरी तुमच्या शब्दसामर्थ्याने आम्हाला मोहून टाकले आहे. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/30/2008 - 09:42 नवीन

आवर्जून

आवर्जून प्रतिसाद नोंदवणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे अनेक धन्यवाद... आपला, (कृतज्ञ) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 10/30/2008 - 10:29 नवीन

लेख

छानच ... श्री मधु कदमांचा रविवारची सकाळ मधला रामा आणि वार्‍यावरची वरात मधला "--- साक्ष ऐकायला येणार का? चांगली साक्ष आहे " असं विचारणारा इरसाल गावकरी केवळ अविस्मरणीय..
  • Log in or register to post comments
स
सोनि Sun, 11/02/2008 - 13:08 नवीन

गाण

मला गाण फार काही कळ्त नाही, पण दिवाळी पहाट साठी आळंदीत माऊली समोर रघुबुवाना प्रथमच एकले, अंगावर रोमांच उभे राहणे म्हण्जे काय ते अनुभवले... सह्ही....
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 11/02/2008 - 13:18 नवीन

सुरेख

सुरेख जमलाय लेख तात्या! भाग्यवान आहात तुम्ही! एका कट्ट्यामधे जमलेल्या मैफिलीचे धनीमुद्रण ऐकवणार होते त्याचे काय झाले की!! :? चतुरंगजी म्हणतात तसे मधुकाकांसाठी काही करता येईल का?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 11/10/2008 - 07:48 नवीन

कालपरवाच

कालपरवाच रघुबुवांशी ख्यालीखुशालीच्या फोनवर गप्पा झाल्या तेव्हा त्यांच्या संकेतस्थळाबद्दल कळले. त्यातील मुरलीधर शाम ही एक-सव्वा मिनिटांची ध्वनिचित्र फित छानच आहे... लौकरच मी आमच्या मधुभाईंच्या यमनच्या ध्वनिचित्र फितीचे काही तुकडे/झलक यूट्यूबवर टाकणार आहे आणि त्याबद्दल इथे लिहिणार आहे.. मधुभाईंचं कसदार ग्वाल्हेरी गाणं या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळेल.. ग्वाल्हेर परंपरा सांगणारे मधुभाई, उल्हास कशाळकर, यशवंतबुवा जोशी ही आताची काही मोजकीच नावं! नायतर विष्णू दिगंबर परंपरेचे नाव सांगणारे संगीतमार्तंड खूप आहेत पण गाण्याच्या नावाने मात्र बोंब! :) असो, आपला, (गाण्यातला) तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Mon, 11/10/2008 - 08:32 नवीन

क्या बात है

क्या बात है | क्या बात है| सही . उत्तम लेखन. आम्हालाही बुवांच्या मैफिलीत जाऊन आणलेत. तुमची दिवाळी पहाट खरोखर सोनेरी होती. आपला, (तृप्त) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा