छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
लेखनविषय (Tags)
http://www.misalpav.com/node/28571
http://www.misalpav.com/node/28729
---------------------------
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या २ स्पर्धांनंतर तिसरी स्पर्धा जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons)
स्पर्धेचे नियम दुसर्या स्पर्धेप्रमाणेच राहतील. म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून ७ दिवस. इतर सर्व नियम सुद्धा दुसर्या स्पर्धेप्रमाणेच!
सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!
प्रतिक्रिया
Camera DSC-H10
क्लास फोटो आहे!! बघताक्षणीच
मिशिगन मधील सर्वात सुंदर ऋतु
मिशिगन मधील सर्वात सुंदर ऋतु
छान आहे फोटो!
काहीतरी घोळ होतोय. मी एक
मतदानाचा धागा आला कि जरूर मत
जरा घाई होते आहे असे वाटते.
+१
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!+२
सहमत
(No subject)
जबरी आहे!
खुप आवडला!
ऋतू हिरवा
सही आहे. रंग एकदम जिवंत कैद
ज ह ब ह रा ट!!
खल्लास च्यामारी, बेष्ट
त्यातलाच एक देतो
सहीच
क्या बात हैं
बच्चे की जान लोगे क्या? असले
हेच म्हणतो.
@ हीरवा आणि खाली पोपटी ही
स्पावड्या
बदलापूर - कोंडेश्वर
मस्त
सुंदर विषय आहे !
ग्रीष्मातली आकाशातील रंगांची उधळण
माझाही एक फोटो
अप्रतिम!!
ठिकाण.
+१
नाद खुळा गणपतीपुळा नागिण
ग्रीष्म
अरे किती वेळा ते अपडेटवणं?
ग्रीष्मातील संध्याकाळ...
खुपच सुंदर आहे फोटो
(No subject)
वाह काय एकसे एक फोटो आहेत.
विषय कोण निवडतंय हो एवढे
शरद (पानगळ) ऋतू...
अगागागा!
नाव घ्यायचे नाहीये ;-)
हीहीही!
:-)
येऊन गेलाय बहुतेक, परत काढलात
मस्त फोटो सर्वच ..
हे सगळे फोटू तर बोलती बंद
(No subject)
Pagination