✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पेन्सिल रेखाटन

व
वर्षा यांनी
Fri, 10/24/2008 - 23:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4274 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

मीनाकुमारी

पक्या
Sat, 10/25/2008 - 00:05 नवीन
मीनाकुमारी रेखाटायचा प्रयत्न चांगला आहे. चेहरा मात्र लंबुळका आला आहे. केसांची बट , डोळे , भुवया छान जमल्या आहेत.
  • Log in or register to post comments

चांगला प्रयत्न..

प्राजु
Sat, 10/25/2008 - 00:06 नवीन
नाक थोडे लांब वाटते आहे.. अर्थात मला यातलं काहीही येत नाही हा भाग वेगळा...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अल्टिमेट

टारझन
Mon, 10/27/2008 - 02:08 नवीन
उत्तम प्रयत्न ... टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) अरे बघता काय सामिल व्हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

हो. खरं

वर्षा
Sat, 10/25/2008 - 00:20 नवीन
हो. खरं तिचा चेहेरा गोल आहे नाही का पण माझा जाम लांबोडका आलाय :( -वर्षा
  • Log in or register to post comments

तुझी

भाग्यश्री
Sat, 10/25/2008 - 00:45 नवीन
तुझी पेन्सिल स्केचेस अफलातून असतात.. ब्लॉग आणि मायबोलीवर पाहीली आहेत.. मधुबाला, आणि एका मासिकातल्या मॉडेलचे चित्र(बहुतेक तू विमानात बसून काढलेले) मला चांगलंच लक्षात आहे.. चेहरा लांबुडका वाटतोय खरा, पण मला इतकंही जमलं तरी पुष्कळ!
  • Log in or register to post comments

असेच.

शितल
Sat, 10/25/2008 - 05:11 नवीन
मला चित्रातील केसाची जी बट आली आहे ती मला खुप आवडली आहे. प्रयत्न छान केला आहे. :)
  • Log in or register to post comments

प्रयत्न

विसोबा खेचर
Sat, 10/25/2008 - 07:21 नवीन
प्रयत्न चांगला आहे, चेहेरा मात्र अंमळ उभा आला आहे. असो, पुढील रेखाटनाकरता शुभेच्छा... तात्या.
  • Log in or register to post comments

मस्त.... Finally I

सुचेल तसं
Sat, 10/25/2008 - 09:22 नवीन
मस्त.... Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

अहो चांगला

बिपिन कार्यकर्ते
Sat, 10/25/2008 - 15:41 नवीन
अहो चांगला आहे हं प्रयत्न. चेहरा उभट आहे थोडा, तो बसका केला तर चांगले दिसेल. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

सुं द र !

वारकरि रशियात
Sat, 10/25/2008 - 16:05 नवीन
मुक्तसंगः अनहंवादि कलाक्रुति ! (मला यातले काहीही येत नाही) पण माझा मामा चारकोल (कोळसा) पेंटिंग करतो त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

सही !!

अनिल हटेला
Sat, 10/25/2008 - 19:39 नवीन
मला चित्रातील केसाची बट खुप आवडली !!! एकदम सही जमलीये !!! बाकी आमची चित्रकला म्हणजे अगदी आनंदच आहे ................. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

छान !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/25/2008 - 19:54 नवीन
मस्त रेखाटलंय चित्र !!!
  • Log in or register to post comments

सगळ्यांना

वर्षा
Mon, 10/27/2008 - 03:47 नवीन
सगळ्यांना धन्यवाद ! "ही दिपावली आपणा सर्वांना आनंदाची जाओ" :) -वर्षा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा