जम्मूतील हिंदूंनी हिंदुस्थानातील चळवळीचे नेतृत्व करावे, हे आव्हान समस्त हिंदूंना अभिमानास्पद वाटावे, असेच आहे. एक दिवसाच्या लाक्षणिक संपाने व १२ तासांच्या बंदने जनजीवन किती विस्कळीत होते, याची जाणीव समस्त हिंदु प्रजेला आहे. अमरनाथ जमीन प्रकरणी जम्मू व परिसरात बंद, मोर्चे, संचारबंदी व गोळीबार हे सर्व तब्बल दीड महिना चालू होते.
परिसर बेचिराख झाला होता. दैनंदिन आवश्यक वस्तू मिळाल्या नाहीत, तर मनुष्य त्वरित शरण येतो; मात्र जम्मूतील लढवय्या हिंदूंनी दीड महिना हे यज्ञकुंड धगधगत ठेवले. भविष्य काळात लढा देण्यासाठी त्यांचे मनोबल वाढले आहे. जम्मूतील हिंदूंची लढावू वृत्ती हिंदुस्थानातील हिंदूंना प्रेरणादायी ठरली पाहिजे. हिंदूंनी जम्मूतील बातम्या घरात बसून पहाण्यापेक्षा स्वत: एकत्र येऊन धर्मभेद्यांचा व अतिरेक्यांचा सामना प्रत्यक्ष संघटित होऊन व रस्त्यावर येऊन केला पाहिजे. जम्मूतील हिंदूंची प्रापंचिक घडी सुरळीत होण्यासाठी त्यांना अन्यत्रच्या हिंदूंनी विश्रांती द्यावी आणि निदान महाराष्ट्रात तरी राष्ट्रद्रोही व धर्मद्रोही कारस्थाने हाणून पाडण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे
वाचने
5393
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत
धर्म
इथे आल्या वर चुकल्यासारखे वाटते.
सहमत आहे..
Plz ponder on the spiritual meaning of Dharma
हा काय प्रकार आहे ?
In reply to Plz ponder on the spiritual meaning of Dharma by सनातन
सहमत आहे
In reply to हा काय प्रकार आहे ? by टारझन
+ १ , सहमत
In reply to सहमत आहे by धमाल नावाचा बैल
सनातन
विंग्रजी . . .
सनातन
विजुभाऊ यास-
एक विनंती आहे ...
In reply to विजुभाऊ यास- by सनातन
सनातन तुमचे म्हणने योग्य वाटले..
आर्थिक पैलु ..
बरोबर...
In reply to आर्थिक पैलु .. by अभिरत भिरभि-या
माननिय
हिंदु
In reply to माननिय by बिपिन कार्यकर्ते
ऐक्का...
In reply to हिंदु by ३_१४ विक्षिप्त अदिती