मि. इंडिया की लडकी का खून पाकिस्तानी?
मिस्टर इंडियाची भूमिका गाजवणार्या अनिल कपूरसाहेबांच्या कन्यारत्न सोनम कपूरने असे विधान केले की माझे दोन्ही आजोबा पेशावरमधे वाढले म्हणून माझ्या शरीरात पाकिस्तानी रक्तच आहे.
सोनमताईंचे इतिहासाचे आणि मानवी जीवशास्त्राचे ज्ञान अफाट असले पाहिजे. बाईंचे नाना आणि दादा कुठल्या कारणाने भारतात पळून आले हेही माहित करून घेतले असते तर बरे झाले असते. तसेच आज ज्या पेशावरच्या जोरावर पाकिस्तानप्रेमाचा पान्हा फुटला आहे त्या पेशावरची स्थिती काय आहे? तिथे सोनम कपूरसारखी अल्पबुद्धी, अल्पवस्त्री, अधर्मी महिला वावरत असेल तर तिच्या नसानसातले पाकिस्तानी खून किती वेळात पाकिस्तानी धरतीवर सांडेल ह्याची कल्पना आहे का?
असो. एक मनोरंजक बातमी वा पब्लिसिटी स्टंट म्हणून ह्याकडे बघायला हरकत नाही.
http://www.financialexpress.com/news/i-have-pakistani-blood-in-my-veins-sonam-kapoor/1290483
http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4699769566636656834&SectionId=6&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8&NewsDate=20140920&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%20%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%AE%20%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0
वाचने
13501
वाचनखूण
प्रतिक्रिया
56
अधर्मी महिला ?
In reply to अधर्मी महिला ? by मारवा
.
In reply to अधर्मी महिला ? by मारवा
अहो पेशावरातल्या लोकांच्या
अधर्मी : खुलासा
In reply to अधर्मी : खुलासा by हुप्प्या
.
थोडी
दोन्ही मूर्ख
In reply to दोन्ही मूर्ख by पिवळा डांबिस
पिडांकाका असं खिंडीत गाठू
In reply to पिडांकाका असं खिंडीत गाठू by गणपा
असेच म्हणतो ..
In reply to दोन्ही मूर्ख by पिवळा डांबिस
एक शब्दखेळ
In reply to एक शब्दखेळ by हुप्प्या
ओके
तिचे नक्की काय चुकले?
In reply to तिचे नक्की काय चुकले? by पुण्याचे वटवाघूळ
अहो पण पुण्याचे वटवाघूळ, ती
In reply to अहो पण पुण्याचे वटवाघूळ, ती by काळा पहाड
तर्कटे
In reply to तर्कटे by पुण्याचे वटवाघूळ
वा!
In reply to वा! by हुप्प्या
:)
In reply to :) by पुण्याचे वटवाघूळ
मग आपण सहभागी होऊ नका.
In reply to मग आपण सहभागी होऊ नका. by हुप्प्या
तसेच आपण वैयक्तिक चिखलफेकीवर उतरलात.
In reply to तसेच आपण वैयक्तिक चिखलफेकीवर उतरलात. by आनंदी गोपाळ
अनपेक्षित नाही
In reply to अहो पण पुण्याचे वटवाघूळ, ती by काळा पहाड
.
In reply to . by पोटे
मीठ पण पा़किस्तानी खाल्लं
In reply to मीठ पण पा़किस्तानी खाल्लं by नाव आडनाव
एकीच मारा पर क्या सॉलीड मारा
In reply to एकीच मारा पर क्या सॉलीड मारा by टवाळ कार्टा
क्या मारा ?
In reply to तिचे नक्की काय चुकले? by पुण्याचे वटवाघूळ
+१
In reply to +१ by एस
अहो मग वाचू नका ना.
मला सोनम कपूर
In reply to मला सोनम कपूर by दिपक.कुवेत
आहा....क्या बात बोली है!!!!!
In reply to आहा....क्या बात बोली है!!!!! by बॅटमॅन
पाकिस्तानी, अफगाणी, इराणी,
In reply to पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, by टवाळ कार्टा
पर्शिया म्हणजेच इराण हो.
In reply to पर्शिया म्हणजेच इराण हो. by बॅटमॅन
हैला...गलतीसे मिश्टेक हो गया.
In reply to पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, by टवाळ कार्टा
पाकिस्तानी, अफगाणी, इराणी,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्याIn reply to पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, by मदनबाण
अशाच कुठल्या तरी देशातल्या
In reply to अशाच कुठल्या तरी देशातल्या by बॅटमॅन
नाही नॄत्यच आहे ते...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्याIn reply to नाही नॄत्यच आहे ते... by मदनबाण
ओह अच्छा. धन्यवाद!!
In reply to नाही नॄत्यच आहे ते... by मदनबाण
हैला...फुल्टू फटाका
In reply to नाही नॄत्यच आहे ते... by मदनबाण
(No subject)
In reply to पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, by मदनबाण
@पाकिस्तानी, अफगाणी, इराणी,
In reply to @पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, by अत्रुप्त आत्मा
लोकल सिनेमांमध्ये काम करतात
In reply to @पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, by अत्रुप्त आत्मा
मधुबाला तिकडचीच होती का ?
In reply to मधुबाला तिकडचीच होती का ? by खटपट्या
मधुबाला तिकडचीच होती का ?
In reply to मधुबाला तिकडचीच होती का ? by पिवळा डांबिस
आम्ही जे कै विकीपांडित्य
In reply to पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, by टवाळ कार्टा
@ बॅटमॅन, आमच्या अल्जिरियन पण
In reply to आहा....क्या बात बोली है!!!!! by बॅटमॅन
अगदि अगदि
In reply to अगदि अगदि by दिपक.कुवेत
च्यायला. याद मत दिलाओ.......
In reply to च्यायला. याद मत दिलाओ....... by बॅटमॅन
+११११११११११११११११११११११११११११
In reply to मला सोनम कपूर by दिपक.कुवेत
मलाही
!
In reply to ! by आबा
#उपपंतप्रधान
In reply to ! by आबा
या ठिकानी हीच इणंती करन्यात
...
पर्शिया म्हणजेच इराण हो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्याIn reply to पर्शिया म्हणजेच इराण हो. by मदनबाण
वा व वा...धन्यवाद!!!
हे पाकिस्तानप्रेम खरच आहे
In reply to हे पाकिस्तानप्रेम खरच आहे by रेवती
अहो काही नाही हो, खुबसूरत
In reply to हे पाकिस्तानप्रेम खरच आहे by रेवती
पाकिस्तान प्रेम बेगडी आहे
'पाकिस्तान' म्हटलं की..