Skip to main content

जीवन - सार

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 20/09/2014 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : काय सॉम्गॉयलॉच पायजे क्का? रॉर्बट जोत्याच्या घराकडे जाताना दिसला. मॉरेयॉ भवतेक त्यालाच शोधत होती. तसे पाह्यला गेले तर रॉर्बट आणि मॉरीयॉ दूरच्या नात्यातले. रॉर्बट मॉरीयॉ च्या मावशीच्या नणंदेच्या दिराच्या सासूचा नातू. प्ण एका लग्नात मॉरीयॉला रॉर्बट भेटला आणि ते जवळ आले. आख्खे आख्खे दिवस ते एकमेकाना आटवू लॉगले. एकमेकाम्शिवाय त्यान कर्मायचे नाही. राँर्बट जेव्वा जेव्वा मॉरीयॉला भेटॉयचा तेव्वा तेव्वा तो तिच्यासाटी पेपरमिटाच्या गोळ्या ऑणॉयचॉ. मॉरीयॉला त्या मदे भोक आस्लेल्या पांडर्या गोल्या खूप्प आवडॉयच्या. रॉर्बंट ज्जे काही करायचॉ ते अगदी श्टैल मधे करायचा. तो आग्दी गोर्रा नस्ला तरी बाकीच्या मुलात खूप्प उठून दिसायचॉ. खूप्प वेळ गोळ्या देव्वून झाल्यावर रॉर्बटने एकदा मॉरीयॉला प्रपोज्ज मार्ले. आग्दी श्टाईलमद्धे. सागर पिक्चरमधलाअ तो जानी पिक्चरमधल्या मॉरीय्या ला प्रपोज्ज मार्तो तश्शे ष्टैल मधे आग्दी घुडघ्यावर बस्सून. हातात फुल नव्हते म्हणून काय झाली ती मधे भोक असलेल्ली पोल्लोची पेपरमिंट च्या गोळ्याची पाकिट्ट होतेच्च की. त्याने विचार्ले. गे मॉरीयॉ तुज्जी फ्रेन्डशिप्प देनार का? मॉरीयॉ एकद्दम लाजली. तिच्या गाल्लावॉर खट्टाखट्ट लाल्ली आली. जमिनीकडे बगत ती म्हणाली. आवशीक विचारून सांगते. रॉर्बट म्हणाला. अगे तुज्जे आव्शीक नाय हां तुका विचारताहा.. नक्की काय आसेल ते साँग. म्हणजे तू दुस्रीकडे बगायला मोकळी आणि मी पण दुसरी कडे फ्रेन्ड्षिप्प मागायला मोकळा. यावर मॉरीयॉ आण्खीनच लाज्ली. म्हणाली की माज्जा बा. नाखवा आहे. कसलीही षिप आस्ली की त्याचा निर्णय आवशीच घेते. षिपवर जायचा आसला. की त्यावरून माल उतरवायचा आस्ला सगळे निर्णय आवशीच घेते. यावर रॉर्बट खूप्प हास्ला. म्हणाला. फारच विनोदलीस तू. पन कॉयपण म्हणा. फ्रेन्डषिप्प हे एक प्रकारचे षिप्प च आहे. प्रेमाच्या सागरात प्रेमिक्काना किनारा दाखवणारे षिप्प. रोबर्ट थडाथडा हास्ला. मॉरीयॉ च्या डोळ्यात बगत तो हासून लाग्ला. हासून हासून गाल त्याच्चे दुकु लाग्ले. मॉरीयॉ पण हासू लाग्ली. ती आशी हासायलॉ लॉगलीकी गाल आत्ता आण्खीनच लाल्ल व्हॉयच्चे. मॉरीयॉ आता एकदम ठक्क गमभीर झाली. तुज्जे म्हणणे खरे आहे . पन मला भिती वाटते की तुज्जे प्रेम त्या पोलोच्या गोल्यांसार्खे मधे भोक पडलेले अस्ले तर? रोर्बत म्हणला. खुळी की काय...आगं आपले आयूष्ञ आसेच आस्ते. भोक पडलेले. आपण चवीकडे लक्ष द्यायचे.गोळीला मधे भोक आहे म्हणुन नाकारले तर गोळीची गोडी कशी चाखायला मिळणार. आयूष्ञात दुख्खे खूप आहेत. ती आपल्या आयुष्यात पडलेले भोके समज. पण चांगले क्षण ही गोडी समज. नुस्ते दुख्खाम्कडे बगत राहीलो तर आयुष्याची गोडी कधी समजायचीच नाही. मॉरीयॉला हे पटले. तीचे लाजणे आत्ता सम्पले होते. इतका समंजस जोड्डीदार अस्ला तर आयूष्ञ गोडगोडच होईल याची तिलॉ खॉत्री पटली होती. तीने रॉर्बटच्या डोळ्यात पाहीले म्हणाली व्हय. राज्या रॉर्बटा ही शिप्प तुज्जीच आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 15848
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

क़ाय हे विजूभाँ! कसाँ काँय जमलाँ तुम्हालाँ इतकं या श्टैलीत लिहायलाँ!

राँर्बर्ट रॉर्बट नव्हे. परत लिहा...

In reply to by आदूबाळ

राँर्बर्ट ह्या राँर्बर्टचे सगळे भाग कुठे मिळतील? स्पार्टाकसांच्या गूढ कथे पेक्षा, "अपहरण की खूण" लई जोरदार होती.

In reply to by मुक्त विहारि

इथे - स्ट्रेट फ्रॉम द हॉर्सेस माऊथ http://agakke.blogspot.co.uk/2013/09/1.html जिवनभाऊंना डू आयडी समजणार्‍या अभागी लोकांसाठी इथे सरांचा फोटो पण आहे.

विजूभाऊ तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. कांही सकस लेखनाची क्षमता असताना, फक्त प्रतिसादांसाठी, हाती कटोरा घेऊन असे उथळ लेखन करण्याची दुर्बुद्धी का सुचावी कळत नाही. मर्जी तुमची.

In reply to by प्रभाकर पेठकर

+१ -१ दोन्हीही. लिहिते राहणे महत्वाचे आहे.! विजुभाऊंनी असले लेखन करण्यासाठी कदाचित दुसरा कुठला डु.आय.डी घ्यावा असे नमूद करुन मी माझ्या जागेवर मांडी घालुन बसतो!

In reply to by कानडाऊ योगेशु

>>>>असले लेखन करण्यासाठी..... त्यांनी 'असले' लेखन करू नये हा मुळ मुद्दा आहे. ज्यांच्या कडे कांही चांगले करण्याची क्षमता नसते तेच प्रसिद्धीसाठी उथळ मार्ग निवडतात. अर्थात, त्यांनी कुठला मार्ग निवडायचे ह्याचे स्वातंत्र्य त्यांना आहेच.

"चवीकडे लक्ष द्यायचे.गोळीला मधे भोक आहे म्हणुन नाकारले तर गोळीची गोडी कशी चाखायला मिळणार" हे लय भारी.

विजुभाउंनी हे अस्लं लिहुन आमच्या काळजालाच भोके पाडली आहेत....

विजुभाऊंनी फारच जालीम संदेश दिले आहेत! बाकी विजुभौ आणि जीवनभौ ! यमक जुळतंय! तो गोळीचा संदेश अंमळ अश्लील वाटला.

In reply to by तिमा

हो खरे आहे. विजुभौ ना लिमलेट्ची गोळि दाखवून हे जीवन कसं आंबट्-गोड अनुभवांनी भरलं आहे असं दाखवता आलं आसटं.

In reply to by दिपक.कुवेत

@ दिपक : गोळी चुकली. कदाचित माझ्या डेस्कवर ती पोलोची गोळी समोरच पडली होती. त्यामुळे असेल.

In reply to by दिपक.कुवेत

गोळ्या चुकल्या कि सगळीच गणितं चुकतात असं एकिवात आहे... _/\_ गणितच नाही तर इतिहास्,भुगोल सगळंच चुकतं

@ पेठकर काका. आपका हुकुम सर आँखोपर. केवळ एक वात्रटपणा म्हणूण लिहीलय. जिवनभौ च्या लेखनशैलीची थोडी थट्टा कराविसे वाटले म्हणुन लिहीलय.

विजॉभॉ,क्कॉय कमॉलच केलीत. षिप अगदी जॉर्दॉर चालणॉर की व्हो!!

लेखन विषय बालकथा !

स्व-संपादन शक्य असेल तर धागा उडवा !

मस्त... आजच "अपहरण की खून?" याचे काही भाग वाचले. संपूर्ण गोष्ट काही कारणामुळे वाचू शकलो नाही कारण आता "अपहरण की खून" यापैकी काय? हेच मला कळत नाही. मिपाकरांकडून मदतीची अपेक्षा आहे.

व्वा महाराज व्वा. हे वाचायचे राहूनच गेले होते. राँर्बर्ट लईच भाग्यवान हो तुम्चा. शिप्प काय, गोळी काय, झकास.

आज पुन्हा एकदा हा धागा वाचून मजाच आली . ज्यांना सुचते आणि जमते त्यांनी असले लिखाण अवश्य करावे. वात्रटपणा ही 'जीवन'संजिवनी असते.

In reply to by चित्रगुप्त

हा तर आपला जिवन बिमा आहे! रच्याकने सध्या जीवन बिमार दिसतोय. ब-याच दिवसांत काळी मावशी सारखं काही वाचायला मिळालं नाही!:)

काळी मावशी वाचल्याचे आठवत नाही , दुवा देता का ?

'राँर्बट' चा शोध्ह घेतनां संर्वात आँधी हे साडपंले. क्माल कित्ता तुसी मुवी.