फुले शाहु आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र .....???????
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४ साठी आज पासुन अर्ज भरणे सुरु झाले ...परंतु अद्याप पर्यन्त आघाड्या तयार झालेल्या नाहीत....किंबहुना तयार असुन सुध्दा घोषीत केल्या नसेल......कारन पितृपक्ष सुरु आहे..........
उठता बसता, जळी... काष्टी...पाषाणी हे राजकारणी.... फुले शाहु आंबेडकर याचा महाराष्ट्र हे वाक्य बोलत असतात. प्रत्यक्षात मात्र अश्या अंधश्रध्दा जोपासणे शोभते का?....अंनीस न पितृपक्षात निवडणुक अर्ज भरण्याचे आव्हान किती उमेदवार स्विकारतात ते पाहावच लागेल .... विशेषातः जाणता राजाच्या पक्षाच्या उमेदवारांकडून तरी एवढी अपेक्षा ठेवण्यास काही हरकत नाही. तुमचे मत काय? तुम्हाला सुध्दा अश्या कुणाकडून अपेक्षा आहेत का?
वाचने
9418
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
अंनीस पागल हाय वं !
भाषा लईच सुधारली की दणक्यात.
In reply to भाषा लईच सुधारली की दणक्यात. by प्यारे१
अतुल झोड यांच्या प्रति एक
फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र?
धाग्यातील मूळ लेखन बदलल्याने पुन्हा एकदा शुद्धीकरण
फक्त राजाच जाणता आहे नि
In reply to फक्त राजाच जाणता आहे नि by प्रतापराव
+११११११११११
In reply to +११११११११११ by टवाळ कार्टा
Oh My God !
In reply to Oh My God ! by बबन ताम्बे
आवो, ते यॅक्टर व्हते.. इक्त
In reply to आवो, ते यॅक्टर व्हते.. इक्त by काळा पहाड
आवो, ते यॅक्टर व्हते.. इक्त
In reply to Oh My God ! by बबन ताम्बे
ज्यांनी Oh My God मधून
In reply to ज्यांनी Oh My God मधून by मृगनयनी
कांजी विरूध कांजी
In reply to कांजी विरूध कांजी by बबन ताम्बे
प्रभाकर पणशीकरांनी तो मी
In reply to प्रभाकर पणशीकरांनी तो मी by काळा पहाड
.
In reply to प्रभाकर पणशीकरांनी तो मी by काळा पहाड
प्रश्न अंधश्र्द्धेला खतपाणी घालण्याचा आहे
In reply to प्रभाकर पणशीकरांनी तो मी by काळा पहाड
आचार्य अत्र्यांनी समाज प्रबोधनासाठीच काही नाटके लिहिली.
आव्हान स्वीकारले हो
"आपल्या" प्रकाश दादांना आधिच
In reply to "आपल्या" प्रकाश दादांना आधिच by नाव आडनाव
प्रकाश आंबेडकर ह्यांचे आभार.
बाय द वे.. अंनिसने "आवाहन"
>>> उठता बसता, जळी... काष्टी.
हा महाराष्ट्र हा फुले अंबेडकर
आमचा एक वेगळा दॄष्टीकोन ..
In reply to आमचा एक वेगळा दॄष्टीकोन .. by चौकटराजा
चौरा.. थोडक्यात पण पर्फेक्ट!
In reply to आमचा एक वेगळा दॄष्टीकोन .. by चौकटराजा
एक नंबर चौराकाका! पण या
In reply to आमचा एक वेगळा दॄष्टीकोन .. by चौकटराजा
चौराकाका, एखाद्या विभूतीमागे
In reply to आमचा एक वेगळा दॄष्टीकोन .. by चौकटराजा
महाराष्ट्रात आंबेडकर फुले
In reply to महाराष्ट्रात आंबेडकर फुले by प्रतापराव
समाजच मोठा
In reply to समाजच मोठा by चौकटराजा
माणूस हा समाजशील प्राणी आहे.
In reply to आमचा एक वेगळा दॄष्टीकोन .. by चौकटराजा
हा महाराष्ट्र हा फुले अंबेडकर
In reply to हा महाराष्ट्र हा फुले अंबेडकर by प्रतापराव
होय.....
गैरसमज
In reply to गैरसमज by पिवळा डांबिस
महाराष्ट्र राजकारणी आहे हे
In reply to गैरसमज by पिवळा डांबिस
+१०० हेच म्हणतो ! { आज पिडां
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!In reply to गैरसमज by पिवळा डांबिस
पिडां काका एकद्दम बरोब्बर.
In reply to गैरसमज by पिवळा डांबिस
पिवळा डांबिस सर,
In reply to पिवळा डांबिस सर, by नाव आडनाव
नाहीच की.. पण असा विचार करून
काही दिवसापूर्वी ऐकलेला
In reply to काही दिवसापूर्वी ऐकलेला by खटपट्या
ठ्ठो
In reply to काही दिवसापूर्वी ऐकलेला by खटपट्या
जिनियस ऑफ द इयर आलिया भट्ट
तुमचा निवडणूक नावाचा जो काही
वर्षानु वर्षे समाज शाहु फुले
काही दिवसापूर्वी ऐकलेला किस्सा