देर न हो जाये

भावना कल्लोळ's picture
भावना कल्लोळ in जे न देखे रवी...
20 Sep 2014 - 6:36 pm

खालील घटना पुर्णपणे काल्पनिक असुन तो कुणाशी खरच साधर्म राखत असेल तर फक्त मनातले मनात हसुन घ्यावे, खालील लेखन निव्वळ मनोरंजनासाठी लिहिला गेला आहे. त्यात लेखिकेला कोणताही मानसिक आजार झालेला नाही यांची कृपया नोंद घ्यावी.

स्थळ : इंजिनीअरिंग कॉलेज होस्टेल.
वेळ : सकाळची .

संख्यने जास्त असलेल्या आणि सुविधा कमी असलेल्या होस्टेल मधला काल्पनिक प्रसंग.

नीरु : ए वश्या बाहेर ये, इथे आतल्या चिकनची पुरण व्हायची वेळ आली आहे.

अभी : अरे तो कसला येतोय लवकर, आता महाआवाहन करा त्याला.

सम्या : साला, तोंडावर ताबा नाही त्याच्या, याला पहिला जाऊच कशाला दिला?

मेंडी उर्फ किशोरकुमार: इस बात पे एक गाना हो जाये.

नीरु : हायला, या बेण्याला कधी पण गाणे सुचतेय.

अभी : जाऊ दे रे, गा रे मेंडी.

मेंडी : अरे अभी ये गाणा सुनके न वश्या दो मिनट मै बाहर आएगा देख, बस तुम साथ देना।

अभी : हा ठीक है, गा तू .

मेंडी : (आवाज खाकरून) कब आयोगे …………

कोरस : पेट से सब टपक जायेगा क्या तब आयोगे?
देर न हो जाये काही देर न हो जाये.

मेंडी : आ जा रे … ये पोट गुडगुड करत आहे
देर न हो जाये काही देर न हो जाये.

मी : कधी येणार वश्या बाहेर, हेच बच्चे पूछते है,
बारह इतनी देर का सबब पूछते है ….

कोरस : देर न हो जाये काही देर न हो जाये.

मी : देर न हो जाये काही देर न हो जाये.

कोरस: हर काम का वक़्त मुकरर है, उस काम का भी वक़्त होता है,
अरे वक़्त गया तो बात गयी, बस वक़्त की क़ीमत होती है,

कोरस : देर न हो जाये काही देर न हो जाये.

मेंडी : आ जा रे, अब कंट्रोल छूटा जाये …

कोरस : देर न हो जाये काही देर न हो जाये.

(बैकग्राउंडला मुलांचे पोटाला धरून गडबडत मोठ्याने आ ssss चा मोठा ताल मिळत होता)

वश्या : रस्ता अडवला कधी नुसत्याच मुरड्याने
वेढा दिला कधी आंबट ढेकराने,
दणके दिले कधी भयानक ग्यासेस ने,
काय सांगु किती किती छळले पोटाने,
सारे समझून सुद्धा आज, मला काही वेळ
लागणार आहे, मैं देर करता नहीं, देर हो जाती है,

कोरस : देर न हो जाये काही देर न हो जाये.

मेंडी : आ जा रे, अब कंट्रोल छूटा जाये …

( नीरुने सुद्धा एकदम अनकंट्रोल होऊन एक शेर मारलाच, अर्ज है)

मी : ड्रिंक allow किया, ऐतबार कि हद थी,
चिकन चिल्ली खाया, तेरी खाने की जिद थी,
मर गए हम, पेट दबाssss के ,
कागज लेके बैठे, ये तेरे इंतज़ार की हद थी

कोरस : हद झाली रे वश्या, आता तरी बाहेर या ना,
इतना कमीनापण कर ना, अब तो बाहर आजा,

कोरस : के देर न हो जाये कही देर न हो जाये.

(आता सगळे पोट पकडून तांडव करत)

मेंडी : ये न रे राजा, तुझा रस्ता आम्ही देख रिया…
रस्ता आम्ही देख रिया… रस्ता आम्ही देख रिया…

कोरस : ये न ए वश्या तुझा रस्ता आम्ही देख रिया…

कोरस : डोअर से हटती नहीं नजर आजा,
आजा इस पेट की पुकार पर आजा,

मेंडी : देर करना तुझी सवय मानले, चल उशिरा तरी तू बाहेर ये ना,

कोरस : ये न ए वश्या तुझा रस्ता आम्ही देख रिया…

मेंडी : ये न रे राजा, तुझा रस्ता आम्ही देख रिया…

मग सुफी संता सारखे पोट धरून वश्या साहेबाची आळवणी करत असतात आणि दरवाजा उघडतो.

सगळे स्तब्ध उभे. कधी एकमेकांकडे कडे तर कधी वश्या कडे पाहत.

जागा खाली झाली होती पण प्रश्न होता त्या जागेवर आता लढणार कोण?

and saga still continue .............

विडंबन

प्रतिक्रिया

यसवायजी's picture

20 Sep 2014 - 6:53 pm | यसवायजी

म्या पैला

किसन शिंदे's picture

20 Sep 2014 - 9:37 pm | किसन शिंदे

हम्म.

पण इथे काव्य विभागात का टाकलंय हे लेखन?

कवितानागेश's picture

21 Sep 2014 - 10:20 am | कवितानागेश

गंदी बच्ची. :)

प्यारे१'s picture

21 Sep 2014 - 2:00 pm | प्यारे१

हे काय आहे नक्की?