महाराष्ट्र विधानसभा निवडणूका २०१४
महाराष्ट्र विधानसभा निवडणूका २०१४ च्या अनुषंगाने मला पडलेले काही प्रश्न. तुम्हाला या प्रश्नांवर काय वाटते आणि तुमचे अंदाज काय असतील हे जाणून घ्यायला आवडेल. सर्वाधिक बरोबर अंदाज वर्तविणार्यास माझ्याकडून एक सरप्राईज गिफ्ट :)
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ?
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ?
उत्तरे शक्यतो युती आघाड्यांची घोषणा होण्याअगोदर द्यावी ही विनंती. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्री कोण होईल यावर चर्चा चालू राहू शकते.
वाचने
10084
वाचनखूण
प्रतिक्रिया
49
क्लिंटनभौ व्हेर आर यो?
In reply to क्लिंटनभौ व्हेर आर यो? by आदूबाळ
+१
In reply to +१ by खटपट्या
साहेब
In reply to क्लिंटनभौ व्हेर आर यो? by आदूबाळ
क्लिंटन क्लिंटन बीग स्टार...हाऊ आय वंडर....
...आटुबाळ्शी सहमत...!
महाराष्ट्राचा पुढचा
In reply to महाराष्ट्राचा पुढचा by विलासराव
मग मंदिराच्या डब्बल-ट्रिप्पल
In reply to मग मंदिराच्या डब्बल-ट्रिप्पल by डॉ सुहास म्हात्रे
मग कारभार शासकिय होइल
In reply to मग मंदिराच्या डब्बल-ट्रिप्पल by डॉ सुहास म्हात्रे
डॉनमधला तो अधीकारी आनी स्मगलर
१. शिवसेना भाजप युती होईल काय
माझी उत्तरे
शिवसेनेचे आस्तित्व
मतदाराकरता निराशाजनक
१९९९ आणि २००४ मध्ये याच
१. शिवसेना भाजप युती होईल काय
माझे अंदाज
In reply to माझे अंदाज by अक्षरमित्र
अरे बापरे !
In reply to अरे बापरे ! by धर्मराजमुटके
मी काहीही
In reply to मी काहीही by अक्षरमित्र
जमल नाही?
In reply to अरे बापरे ! by धर्मराजमुटके
युती होणारच
१. शिवसेना भाजप युती होईल काय
१) सेना भाजप एकत्रच लढतील.
व्हॉट्सॅप
In reply to व्हॉट्सॅप by बॅटमॅन
कालंच आठवले एका मुलखतीत म्हणत
In reply to कालंच आठवले एका मुलखतीत म्हणत by नाव आडनाव
आठवले आहेत ते. अशक्य काही
साली साडेसाती पण साडेसात
In reply to साली साडेसाती पण साडेसात by दुश्यन्त
सक्तमजुरी कधी कधी वेगवेगळी
In reply to साली साडेसाती पण साडेसात by दुश्यन्त
वन्वास
१ शिवसेना भाजप युती होईल काय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारलेजर दोघेही हरले आणि कोन्ग्रेस
महाराष्ट्राच्या निवडणुका
- दोखे भांडता तिसर्यास जाये'
- काही उग्रस्थिती सांडावी. काही सौज्य्ता धरावी.
- समय प्रसंग ओळखावा, राग निपटून काढावा
- आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे
ज्या युती किंवा आघाडीतल्या दलांना हे कळेल ते सत्तेवर येतील.In reply to महाराष्ट्राच्या निवडणुका by विवेकपटाईत
२. काही उग्रस्थिती सांडावी
१. शिवसेना भाजप युती होईल काय
१. शिवसेना भाजप युती होईल काय
@शिद: बहूजन विकास आघाडी
In reply to @शिद: बहूजन विकास आघाडी by दुश्यन्त
बहुजन विकास पार्टी
माझे दोन शब्द…
>>> १. शिवसेना भाजप युती होईल
१. शिवसेना भाजप युती होईल काय
जय जय महाराष्ट्र माझा !!!
एक जुनी आठवण
अंदाज
राष्ट्रवादीला मत नाहि..सारे
माझे मत
च्व्हाण
In reply to च्व्हाण by माईसाहेब कुरसूंदीकर
१. बर्याच अंशी सहमत. विशेष
युती तुटली..??
इ-सकाळ वर आलेलं ह्याच
In reply to इ-सकाळ वर आलेलं ह्याच by शिद
अभिजीत पवार उभा राहणार आहे का