Skip to main content

छायाचित्रणकला स्पर्धा २ : मतदान.

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 14/09/2014 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकला स्पर्धा मालिकेतील दुसरं पुष्प, विषय "आनंद" या विषायानुरूप आलेल्या या प्रेवेशिका. आजपासून २१ सप्टेंबरपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल. अनवधानानं मुळ धाग्यातलं एखाद्या स्पर्धकांंचं चित्रं या यादीत टाकायचं रहुन गेलं असेल तर कृपया निदर्शनास आणून द्याव ही विनंती. धन्यवाद आणि शुभेच्छा! १) a २) aanand ३) 1 ४) IMG_171511 ५) at beach ६) वाटचाल ७) . ८) Gotcha! ९)  १०) IMG_8931 ११) . १२) p1 १३) fgf १४) image १५) 1 १६) ananand १७) . १८) अर्णव १९) Photu २०) http://1.bp.blogspot.com/-ynOZtbV1fKM/VBA4XXPy90I/AAAAAAAAAIU/y5aTHEczUk0/s1600/joy.jpg २१) माळा २२) . २३) a २४) a २५) n २६) x २७) Khel २८) RAJASTHANI GIRL २९) ३०) mor ३१) vikramark
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13542
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

प्रथम : २० द्वितीय: १२ तृतीय: ७

१- ८ २- १७ ३- १४

१ - २ २ - १७ ३ - २९

२ २० १८

१) १७ २) ४ ३) ७

१. २४ २. २० ३. २३ २४ - आपल्या बाळाल दूध पाजण्याचा आनंद शब्दातित असतो. (माझ्या बायकोच्या म्हणण्याप्रमाणे) २० - सगळ्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य निर्व्याज आहे. २३ - बहिण भावाच्या नात्यातील आनंद वेगळा सांगायला नको.

१.२४ २.२५ ३.२६ -दिलीप बिरुटे

१) २ २) १७ ३) १२ लहान मुलांच्या चित्रातून निवड करणे फार अवघड आहे.

1. 17 2. 11 3. 6

१. ६ २. १३ ३. २५

१) १७ २) १२ ३) २० सगळेच फोटो मस्त आहेत व लहान मुलांचे तर अगदी गोड.

१: २४ २: १३ ३: १७

मला स्वतःला २३ क्रमांकाचा फोटो प्रचंड आवडतो. पण त्याला मी मत देणे चुकीचे ठरेल. त्यामुळे माझी मते पुढील ३ क्रमांकाना. १. ६ - स्वतःच्या लहानग्याच्या मागे चालण्यातला आनंद अवर्णनीय असतो. त्या आनंदाची तुलनाच नाही. छायाचित्रातली कल्पकता आणि निरागसता यामुळे या छायाचित्राला प्रथम क्रमांक २. १२ - कुठलाही समारंभ हा एक आनंदाच सोहळाच असतो. प्रस्तुत छायाचित्रात आनंदाना मुक्त अविष्कार बघायला मिळतो आहे. शिवाय छायाचित्रातला फोकस याला दुसरा क्रमांक देताना महत्वाचा ठरतो. ३. १७ - निर्भेळ निरागस आनंदाला तोड नाही. तो आनंद मुक्तपणे व्यक्त करण्याला दुसरा पर्याय नाही. योग्य क्षण योग्य प्रकारे कैद केलेला असल्याने तिसरा क्रमांका या छायाचित्राला.

१७-१ २४-२४ २३-३

१) २० २) २४ ३) १३

१. २० २. २४ ३. १७ लाहान मुलांचे फोटो खुप गोड येतात. पण निखळ आनंद दर्शवणारी हि तिन चित्रे फारच उत्तम आहेत.

१. २० २. १७ ३. २

१. १२ २. ११ ३. ३०

१) ४ २) १७ ३) ३० या उपक्रमाबद्दल धन्यवाद.

माझं मतः १. ६ २. मत नाही ३. मत नाही यामुळे मत अवैध ठरू नये अशी आशा...

In reply to by विलासराव

रागाला आवरा, रागाला आवरा, विलासराव ! मंदिराच्या कमिटीत तुमच्या चौथ्या रोलचा प्रश्न चर्चेत आहे. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पहीला हप्ताच अजुन नाही पोचला. तेवढं पहा. तेव्हढं झाल्यावर मंग राग आला आपल्याला तर बोला. काळया पाण्याची शिक्षा भोगीन पण राग येउ देणार नाय. मंदिराच्या कमिटीत तुमच्या चौथ्या रोलचा प्रश्न चर्चेत आहे. सगळं खरय. पन उधारीवर आपला विश्वास नाय.

In reply to by विलासराव

असं करून कसं चालेल ? तुम्ही लोकांना कर्मफळासाठी पुढच्या जन्मापर्यंत थांबायला सांगता, आम्ही तुम्हाला जरा फिनान्शियल वर्ष संपेपर्यंतच कळ काढायला सांगतोय ! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

असं करून कसं चालेल ? तुम्ही लोकांना कर्मफळासाठी पुढच्या जन्मापर्यंत थांबायला सांगता, आम्ही तुम्हाला जरा फिनान्शियल वर्ष संपेपर्यंतच कळ काढायला सांगतोय ! Lol बरोबर आहे मग हे जे येणे आहे त्याचे बीज मागच्या जन्मात लावलेलेच आहे. आनी आता त्याची फळे मिळायची वेळ आलीय. अध्यात्म म्हणजे रो़कडा अनुभव हेतर तुम्हाला माहीतच असेल ना? बरं हे आपलं मिपामंदीर म्हनुन मी सांभाळुन घेतलय. लवकर काय ते सांगा, नायतर लै ऑफर आहेत आपल्या़कडे . फळ पिकलय पडायच्या आत काढुन घ्यावे लागेल. आता खरडवहीत या नायतर नवीन धागा काढा 'मिपाची अध्यात्ममुक्ती' असा. मंग करु बॅटींग तिकडे. नायतर पैसाताई यायच्या ईकडे समज द्यायला.......मंग त्यांना पण हप्ता द्यावा लागंल. अवांतरः पैसाताईंकडे पैसा तर भरपुर असणार मंग त्यांना कशाचा हप्ता तुम्ही देणार?

१. ६ २. १७ ३. १३ पैजारबुवा,

१.१७ २.७ ३.२४

१ - २४ २ - १७ (ही छोटू लैच्च गोड ब्वॉ) ३ - २०

In reply to by किसन शिंदे

@(ही छोटू लैच्च गोड ब्वॉ)>>> ++++++++++११११११११११११११११ http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif मी जितक्या जणांना हा फोटो दाखवला,तितक्या जणांनी अश्याच प्रतिक्रीया दिल्या. मूर्तीमंत आनंद! हॅप्पीनेस ऑफ लाइफ!

माझे मत व्यनि करत आहे. स्वॅप्सकडून काही टिप्पण्या वाचायला आवडल्या असत्याच!

1. 12 2. 20 3. 31