आश्चर्य...यूपीएकडून रालोआला श्रेय!
कोर्टात प्रतिज्ञापत्र भरताना कबुली द्यायला लागली.
एखाद्या छोट्याशा गावात झालेलं छोटेखानी विकासकाम असो किंवा देशपातळीवर साकारलेला मोठा प्रकल्प असो, त्याचं श्रेय लाटण्यासाठी काँग्रेस आणि भाजपची मंडळी एकमेकांच्या उरावर बसल्याचं आपण कैकदा पाहिलंय. पण, यूपीएनं देशातील रस्तेविकासाचं श्रेय आज खुलेपणानं भाजपप्रणित रालोआ सरकारला देऊन सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
गेल्या ३२ वर्षांत देशात राष्ट्रीय महामार्गाचा जेवढा विस्तार झाला, त्यातील अर्धा भाग माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात बांधला गेल्याची कबुली केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिली आहे. अर्थात, भाजपची पाठ थोपटल्यानं काँग्रेसची निष्क्रियता देशवासियांसमोर आली आहे. पण, प्रतिज्ञापत्रात खरे आकडे देणं बंधनकारक असल्यानंच, रालोआला प्रशस्तीपत्रक देणं यूपीएला भाग पडलं असावं.
ही बातमी इथे सविस्तर वाचा.
वाचने
2822
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
मग चांगलच आहे कि
रालोआच्या ६ वर्षांच्या
रस्ते प्रकल्पांविषयी
In reply to रस्ते प्रकल्पांविषयी by क्लिंटन
अत्यंत माहितीपुर्व प्रतिसाद.
In reply to रस्ते प्रकल्पांविषयी by क्लिंटन
भारी हो क्लिंटनराव
या बातमीमुळी ह्या लेखनाची आठवण झाली.
जम्मू-काश्मीरमधील नैसर्गिक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण