साहित्य :-
१. ३ अंडी
२. अर्धी सिमला मिर्ची (२*२ सेमी चे चौकोन तुकडे)
३. एक मोठा किंवा २ मध्यम कांदे (चौकोनी तुकडे वरील प्रमाणेच , पाकळ्या सुट्या करुन घेणे)
४. २ मोठे बटाटे, मध्यम पातळसर (जास्त पातळ ही नाही) तुकडे चौकोनी
५. टोमॅटो २ (जास्त पिकलेले असल्यास गर काढुन नाहीतर तसेच, वरील प्रमाणे चौकोनी तुकडे)
६. २ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन
७. चवी नुसार मीठ - मिरपुड
८. तेल
१. सर्वप्रथम थोडे जास्त (एखाद डाव) तेल फ्राईंग पॅन मधे गरम करावे, त्यात बटाटे टाकुन लालसर मऊ शिजे पर्यंत शिजवावेत
२.आता बटाट्यात पहिले कांदे अन मग सिमला मिर्ची घालावी , हे आपल्याला जास्त शिजवायचे नाहीए, थोडे क्रंची सोडावे (पुढे अंड्यात शिजते हे सगळे, फक्त बटाटे मऊ होईपर्यंत शिजवावेत)
३. हे थोडे शिजल्यावर ह्यात टोमॅटो घालावेत
४. आता ह्यात मीठ अन मिरपुड घालुन फेटलेली ३ अंडी घालावीत
हे ऑम्लेट कडे कडेने थोडे सेट करावे
आता सर्वात ट्रिकी पार्ट आहे, ह्या फ्राईंग पॅन वर फेस टु फेस बसेल अशी एक चिनी मातीची प्लेट घ्यावी, ती पॅन वर ठेऊन पॅन उलटा करावा, जेणे करुन ऑम्लेट उलटे होऊन फ्लिप होईल. आता ऑम्लेट ची शिजलेली बाजु वर येईल अन कच्ची खाली, ह्या कच्च्या बाजु कडुन ऑम्लेट हळुच परत पॅन मधे सोडावे, बाजुने थोडे तेल (एखादा चमचा) चारी बाजुने सोडावे.
दोन्हीकड्न नीट शिजल्यावर प्लेट मधे काढुन घ्यावे, फायनल प्रॉडक्ट असे काहीसे दिसेल, हे वापरलेल्या तेला मुळे जास्त हेल्दी तर नाही म्हणवणार पण भाज्या पोटात जातात सो अगदीच डायट बरबाद आयटम नक्कीच नाही
टिप :- माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या ट्रेडीशनल स्पॅनिश ऑम्लेट ला घालतात त्याच आहेत, ह्यात वेरियेशन म्हणजे रंगीत सिमला मिर्ची, सन ड्राईड टोमॅटोज,मश्रुम, विविध प्रकारची चीज पनीर इत्यादी ही वापरता येईल (चीज सगळ्यात शेवटी घालावयाचे अन फ्लिप मारायच्या आधी अलगद छोट्या चमच्याने ढवळुन चीज अन भाज्या एकत्र करायचे.

वाचने
23007
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
फटु नाही दिसत.
मला बी दिसंना देवा, मी
In reply to फटु नाही दिसत. by अनुप ढेरे
फोटो काडताना क्यामेर्यात
In reply to मला बी दिसंना देवा, मी by कैलासवासी सोन्याबापु
हांग अश्शी ! क्येलं का नाय
In reply to फोटो काडताना क्यामेर्यात by डॉ सुहास म्हात्रे
केलं बहुदा बेट्याने!!!
In reply to हांग अश्शी ! क्येलं का नाय by डॉ सुहास म्हात्रे
फोटो लै बेस हाय्त. आपली आवडती
In reply to केलं बहुदा बेट्याने!!! by कैलासवासी सोन्याबापु
थैंक्स एक्का!!
In reply to फोटो लै बेस हाय्त. आपली आवडती by डॉ सुहास म्हात्रे
हो फोटो ईल्ला
चालेल!!! मी वरी बोललोय माझ्या
In reply to हो फोटो ईल्ला by दिपक.कुवेत
फोटो अपलोड कसे करावे
In reply to चालेल!!! मी वरी बोललोय माझ्या by कैलासवासी सोन्याबापु
कांदा बटाटा ढोबळी मिरची भाजी
In reply to फोटो अपलोड कसे करावे by दिपक.कुवेत
:D :D :D
In reply to कांदा बटाटा ढोबळी मिरची भाजी by प्यारे१
काय म्हणायचे ते आता फोटो मुळे
In reply to कांदा बटाटा ढोबळी मिरची भाजी by प्यारे१
त्या ऑम्लेटमधलं अंडं काढून
In reply to काय म्हणायचे ते आता फोटो मुळे by कैलासवासी सोन्याबापु
एक शंका
In reply to त्या ऑम्लेटमधलं अंडं काढून by प्यारे१
अंडे की मम्मी कु मतलब मुर्गी
In reply to एक शंका by एस
नंतर त्या ऑमलेटचे काय करायचे?
In reply to अंडे की मम्मी कु मतलब मुर्गी by प्यारे१
मिक्स भाजी म्हणून खायचं.
In reply to नंतर त्या ऑमलेटचे काय करायचे? by एस
नंतर त्या अंड्याचे काय करायचे
In reply to मिक्स भाजी म्हणून खायचं. by प्यारे१
सॉरी कशाला? ह्या धाग्यावर
In reply to नंतर त्या अंड्याचे काय करायचे by एस
नाहि नाहि
In reply to सॉरी कशाला? ह्या धाग्यावर by प्यारे१
शीवाय
In reply to नाहि नाहि by दिपक.कुवेत
बापूंनी??
In reply to नाहि नाहि by दिपक.कुवेत
चुकतं कधी कधे प्लॅनिंग
In reply to नाहि नाहि by दिपक.कुवेत
आयला सॉरी शक्तिमान! मी जरा
In reply to त्या ऑम्लेटमधलं अंडं काढून by प्यारे१
करून पाहा.
In reply to फोटो अपलोड कसे करावे by दिपक.कुवेत
मी अंडी खायला ओके आहे, आपण
In reply to करून पाहा. by प्रभाकर पेठकर
ओमजी तु चक्क प्रपे काकांकडुन फोटो मागतोयस???
In reply to मी अंडी खायला ओके आहे, आपण by कैलासवासी सोन्याबापु
पिकासावर पब्लिक अक्सेस द्या
In reply to चालेल!!! मी वरी बोललोय माझ्या by कैलासवासी सोन्याबापु
लिन्कवर जाउनही फोटो दिसत
पब्लिक अॅक्सेस दिलाय की राव!
कोणत्या पब्लिकला अॅक्सेस दिलाय???
In reply to पब्लिक अॅक्सेस दिलाय की राव! by कैलासवासी सोन्याबापु
फोटो दिसले
फटू राहूदेत - एकएक आम्लेटच
भौ चुकूच्या युआरेल्स दिलेल्या
चुक दुरुस्ती बद्दल आभार गणपा
In reply to भौ चुकूच्या युआरेल्स दिलेल्या by गणपा
दिसले एकदाचे फटू... भारीये..
सोन्याबापू,
प्यारे भाई ही जय्यत
In reply to सोन्याबापू, by प्यारे१
मस्त
Thanks स्वैप्स!
In reply to मस्त by एस
स्वॅप्स साहेब, ह. घ्या.
In reply to Thanks स्वैप्स! by कैलासवासी सोन्याबापु
हाहाहाहा
In reply to स्वॅप्स साहेब, ह. घ्या. by शिद
अहो मी एंड्राइड एप्प वरून
In reply to हाहाहाहा by एस
वॉव आता कशी पाकृ
बारीक चिरला जास्त तर तो ओवर
In reply to वॉव आता कशी पाकृ by दिपक.कुवेत
णो कमेंट्स...
बोला झेले अण्णा बोला!!!
In reply to णो कमेंट्स... by सुहास झेले
.याला
नाही ,माझ्या माहिती प्रमाणे ,
In reply to .याला by पोटे
मस्त दिसतंय ऑम्लेट. हा नवीन
थैंक्स!!
In reply to मस्त दिसतंय ऑम्लेट. हा नवीन by शिद
वाह ! वाह!
थैंक्स!!! , मी आपल्या रेसिपीज
In reply to वाह ! वाह! by सानिकास्वप्निल
मस्त पाक्रु....
मुवि सर, I am बल्लव by force
In reply to मस्त पाक्रु.... by मुक्त विहारि
ठांकू बेरी बेरी मच..
_/\_
In reply to ठांकू बेरी बेरी मच.. by काळा पहाड
मस्तं.
पेठकर काका, तुम्हाला जे
In reply to मस्तं. by प्रभाकर पेठकर
मस्त झाले हो
आभार आपले, पूर्ण पाकृ ही लो
In reply to मस्त झाले हो by चित्रगुप्त
ऑमलेट झक्कास दिसतेय
माझ्याकडे (मी जिथे असतो) ओवन
In reply to ऑमलेट झक्कास दिसतेय by ऋषिकेश
मस्त!फोटोही छान.
थैंक्स!!!
In reply to मस्त!फोटोही छान. by इशा१२३
३रं अंड कुठे आहे?
माझाच अंदाज चुकलेला ! नंतर १
In reply to ३रं अंड कुठे आहे? by दिपक.कुवेत
मस्तच लय भारि
आभारी आहे सुहास साहेब _/\_
In reply to मस्तच लय भारि by सुहास पाटील