आजतकचा कौल - आवाहन
लेखनप्रकार
आजतक या न्युज चॅनेलने इथे मनसेवर बंदी घालावी की नाही असा कौल सुरु केला आहे.
त्यांना बहुदा उद्याची हेडलाईन बनवायला भातमीची भ्रांत पडली असावी, कारण बर्याच दिसात बच्चनला काय सर्दी झाली नाहिये अन एखाद्या सिनेतारकेच्या कुत्तरड्याला तापही भरला नाहीये.
तर सांगायचा मुद्दा असा की आपण मराठी माणसाने तिथे जाउन दाखवुन द्यायला हवे की आपल्याला काय हवे आहे ते, नायतर उद्या त्यांना बोंबाबोंब करायला आहेच .." देखिये जनता की आवाज !! लोग चाहते है म न से पार पाबंदी लगे !"
चला तर मग .. मतदान करुयात !!
सर्व मिपाकरांना कळकळीचे आवाहन की आपल्या मराठी अस्मितेसाठी तुमचे मत टाका !
जय महाराष्ट्र !!
(अवांतरः सध्यातरी ती साईट ढपलेली दिसतेय. अन तसाही साला त्या कौलाला काय फार महत्व नाय पण हाडुक मिळते ना त्यांना चघळायला, म्हणुन हो.)
वाचने
10544
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
बातमी
पण....
In reply to पण.... by प्रभाकर पेठकर
अहो
In reply to अहो by आनंदयात्री
माझे अमुल्य मत राजला दिले.....
In reply to माझे अमुल्य मत राजला दिले..... by प्रभाकर पेठकर
डोकं भिरभिरलं..
In reply to डोकं भिरभिरलं.. by श्रावण मोडक
व्हॅलिडेटर्स
आधीच कौला
In reply to आधीच कौला by अनिल हटेला
अरेरे...
In reply to अरेरे... by मनस्वी
धतड ततड
७८.५
हां
In reply to हां by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
हात दाखवून
In reply to हात दाखवून by बिपिन कार्यकर्ते
मी व्होट
In reply to मी व्होट by श्री
सहमत
In reply to सहमत by मिंटी
मला
In reply to मला by आनंदयात्री
हो
In reply to हात दाखवून by बिपिन कार्यकर्ते
राज ला मत...
आज तक वर बंदी
In reply to आज तक वर बंदी by दिपक
मस्त
मत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
फक्त माहितीसाठी...
In reply to फक्त माहितीसाठी... by श्रावण मोडक
काल शरद
In reply to काल शरद by ३_१४ विक्षिप्त अदिती
छ्या
नही
सध्या
ताजी स्थिती
साले,
In reply to साले, by विसोबा खेचर
खरे आहे.
In reply to खरे आहे. by विनायक प्रभू
ठ्यॉ....
In reply to ठ्यॉ.... by बिपिन कार्यकर्ते
तोल मोल के
In reply to खरे आहे. by विनायक प्रभू
पोल...
In reply to पोल... by प्रभाकर पेठकर
आता तर
क्या
मी कालच
मी कालच
जरा बदल झालाय
धन्यवाद आनंदयात्री महाशयः)
In reply to धन्यवाद आनंदयात्री महाशयः) by सर्वसाक्षी
तेच ते
त्यांचा
नाडी सुटायला लागलेली पाहून वोटिंगच बंद करुन टाकलेलं दिसतंय!
In reply to नाडी सुटायला लागलेली पाहून वोटिंगच बंद करुन टाकलेलं दिसतंय! by चतुरंग
+१
?
आनंद
In reply to आनंद by अनामिका
तू लयी
In reply to आनंद by अनामिका
अनामिका
हर हर महादेव
अजुन नवनविन कौल घेते सुटलेत लेकाचे.
ह्या आजतक
In reply to ह्या आजतक by ऋचा
:)
राजसाहेबांना
एकच नंबर