मिपा नोड क्र. 28707 अन्वये समीरसूर यांचा मंदिर काढा.. एका प्रस्तावावर चर्चा चालू आहे. धार्मीकस्थानांच्या मर्यादांबद्दल त्या चर्चेत उमटणार्या सूरांपेक्षा माझा सूर काही निराळा असतो असे नाही. पण त्याचवेळी चुकत माकत का असेना भारतीय मंदिरांनी स्थानिक संस्कृतींच्या वैवीध्यपूर्ण जोपासनेत मोलाचा हातभार लावला आहे. अर्थात भारतात नवीन मंदिरे बनवण्यात फारसे काही नवीन साधेल असे नाही. माझा मंदिर काढण्याचा प्रस्ताव गंभीर असला तरी तो भारतात मंदिर काढण्याबद्दल नाही तर भारतीय उपखंडाबाहेर पुरेशी धार्मीक सहीष्णूता असलेल्या देशांमध्ये तिथल्या चांगल्या स्थानीक परंपरांचा दैवतांचा आणि जनतेचा आतंर्भाव करून चांगली स्वच्छ आणि जातीयता विहीन, वर्णवाद विहीन, उच्च नीचता विहीन मंदिरे उभारण्याचा विचार जरूर केला जावयास हवा असे वाटते. भारतीय तत्व़ज्ञानातील जातीयता विहीन, वर्णवाद विहीन, उच्च नीचता अंधश्रद्धा अस्वच्छता इत्यादी पाने वगळून इतर साहित्य तेथे उपलब्ध करावे.
अशी मंदिरे खासकरून उंच टेकड्यांवर बांधणे चांगले म्हणजे सर्व साधारण पणे विध्वंसक प्रवृत्ती पासून अधीक सुरक्षीत असू शकतील.
एक प्रस्ताव असाकी टेकड्यांवर मंदिर बांधू देतील असे देश माहित असल्यास तेथील लोकपरंपरांवर आधारीत शिवमंदिरे (शिवमंदिर का तर त्याच्या मूर्त असतानाच अमुर्त फॉर्म बद्दलचा माझा व्यक्तीगत सॉफ्ट कॉर्नर)
(अर्थात हा प्रस्ताव लिहितानाच मी व्यक्तीगत स्तरावर क्षणागणिक आस्तीक ते नास्तीक नास्तीक ते आस्तीक असा बदलत असतो त्यामुळे प्रस्तावावरुन कृपया माझ्या व्यक्तीगत मतांचा आदमास लावण्याचा प्रयत्न करुन शिक्के मारु नये ही नम्र विनंती)
वाचने
11977
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय कळ्ळ नाय बुवा .बाकी
विडंबन /विरोधी पक्ष
साधं आणि सरळ अर्थ
In reply to विडंबन /विरोधी पक्ष by कंजूस
बहाई टेंपल सारखं देऊळ उभं
अमेरीकेत...
सुरेख आणि छान. अर्थात धागा
In reply to अमेरीकेत... by विकास
पिढ्यान् पिढ्या
In reply to सुरेख आणि छान. अर्थात धागा by माहितगार
उद्देश चांगला
अजून एक पण किंचित वेगळे...
In reply to उद्देश चांगला by पैसा
गंभीर प्रस्ताव असेल तर गंभीर प्रश्न विचारू का?
कमीत कमी श्रमात जास्तित जास्त
In reply to गंभीर प्रस्ताव असेल तर गंभीर प्रश्न विचारू का? by एस
?
In reply to कमीत कमी श्रमात जास्तित जास्त by डॉ सुहास म्हात्रे
हे बरोबरच आहे.
In reply to ? by एस
हे तुमचं मत झालं. पण "जगात
In reply to ? by एस
निवड
In reply to हे तुमचं मत झालं. पण "जगात by डॉ सुहास म्हात्रे
लैच सिरेस झालात ! इथे मूळ
In reply to निवड by एस
हाहाहाहा
In reply to लैच सिरेस झालात ! इथे मूळ by डॉ सुहास म्हात्रे
तसं नाय काय !
In reply to हाहाहाहा by एस
हे सिरियस असेल तर 'जिथे
आहेच की
In reply to हे सिरियस असेल तर 'जिथे by कवितानागेश
वेरुल जवळ
कोणतं हो ?
In reply to वेरुल जवळ by अजय देशपांडे
ते खुल्दाबादचं भद्रा मारुती
In reply to कोणतं हो ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो तेच प्रचंड पैसा आहे व जमीन
In reply to ते खुल्दाबादचं भद्रा मारुती by प्रचेतस
झोप्या मारुती असावा.
In reply to कोणतं हो ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सम्जा
दादानूं टॅक्स लावला जातोच
In reply to सम्जा by इरसाल
काढा…काढा…. मंदिर काढा….
देश कशाला सोडायचा? गीता प्रेस
In reply to काढा…काढा…. मंदिर काढा…. by माम्लेदारचा पन्खा
तेवढी एकच माहितीये काय रे?
In reply to देश कशाला सोडायचा? गीता प्रेस by धन्या
गीता प्रेस गोरखपूरची पुस्तके
In reply to देश कशाला सोडायचा? गीता प्रेस by धन्या
प्रवचनकाराच्यापुस्तकाचा अनुभवावरुन जनरलायझेशन करु नये व गीताप्रेसला बदनाम करु नये ही णम्र इणंती !! *stop*आणुमोदण!
In reply to गीता प्रेस गोरखपूरची पुस्तके by प्रसाद गोडबोले
मंदिर काढण्याचा गंभीर
ऑन अ सीरीयस नोट